Ads Janata

अरविंद गोखले

अरविंद गोखले हे ज्येष्ठ पत्रकार असून दैनिक लोकसत्तामधून सहसंपादक म्हणून निवृत्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा गोखले यांचा विशेष अभ्यास असून आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील त्यांचे अनेक लेख साप्ताहिक विवेकमध्ये प्रकाशित झाले आहेत.