Ads Janata

दिवाळी अंक २०१८

शेतमाल बाजार खुलीकरणाशिवाय तरणोपाय नाहीश्रीकांत उमरीकर

शेतीची बाजारपेठ म्हणजे एक डबके झाले आहे. पहिल्यांदा देशांतर्गत शेतमाला बाजारावरील सर्व बंधने उठवून हा प्रवाह वाहता केला पाहिजे. दुसरे म्हणजे जागतिक पातळीवर शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे. देशांतर्गत शेतमालाला हानी पोहोचेल असे आयातीचे धोरण बदलल..

शेतीपूरक व्यवसाय - स्वप्न व वास्तवचिंतामण पाटील

पैसा देत असेल तरच शेती करायची, हा ट्रेंड आता स्थिर होऊ लागला आहे. कारण नवी पिढी आता शेतीत उतरली आहे. ही पिढी कमी कालावधीत व खात्रीचा पैसा देणारी पिके तर घेतातच, त्याचबरोबर जोडधंदाही करतात. मात्र या पिढीने शेतीपूरक धंदे करायचे नुसते ठरवून भागात नाही, त्य..

आजची आव्हाने व त्यावरचा तोडगा

***डॉ. गिरधर पाटील* लोकशाहीत आपल्या प्रश्नांची तड कशी लावून घ्यावी याची असंख्य उदाहरणे आपल्यासमोर असताना शेतकऱ्यांना मात्र ती अवलंबता येत नाहीत, याचाही विचार शेतकऱ्यांनाच करावा लागणार आहे. या राजकीय व्यवस्थेतील, पक्ष कुठला का असेना, काही घटकांच्या हातच..

कमाल शेतजमीन धारणा कायद्याचा अन्वयार्थ

  भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरू सरकारने शेती कायदे निर्माण केले. ह्या कायद्यांमुळे इथला शेतकरी देशोधडीला लागला. असे कोणते कायदे घातक आहेत ज्यामुळे शेतकरी कंगाल झाला, शेतकरी गुलाम झाला, याविषयी सविस्तर विवेचन करणारा हा लेख. कायदा समजून घेण्यासाठी क..

शेतीचे अर्थकारण - न जमणारी बेरीजविकास पांढरे

'शेती, शेतकरी आणि बदललेले वास्तव' भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय आज संकटात सापडला आहे. या व्यवसायाची संपूर्ण मदार पावसावर आहे. जागतिकीकरण, बेभरवशी झालेले ऋतुचक्र, शेतीमालाचे घसरलेले दर आदी कारणांमुळे शेती व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. याम..

बहुमुखी प्रतिभावंत

***प्रा. मिलिंद जोशी** भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपांत वावरणारे पु.ल. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातले दु:ख नाहीसे करता येत नाही, पण ते हलके करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची..

भाषावाहिनी देवनागरी

***डॉ. संतोष क्षीरसागर*** देवनागरी लिपी साधारण 1000 वर्षे तरी जुनी आहे. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण 194 भाषांसाठीसुध्दा वापरली जाते, हे आपल्याला बहुधा माहीत नाही. मात्र म्हणूनच देवनागरी लिपी अजूनही टिकून आहे. देवनागरी लिपीला अत..

सूर गवसलेल्या स्वयंसिध्दासपना कदम

   दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळच्या शेतकरी विकास प्रकल्पाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, विशेषत: पत्नींना आधार देणं. 'दीनदयाळ'चे कार्यकर्ते बंधू साडी-चोळी, मिठाई, लक्ष्मीचा फोटो, ओवाळणी म्हणून काही पैसे..

'गांधी तीर्थ' - एक समृध्द विचारशिल्प

गांधी तीर्थ' - जळगावच्या जैन हिल्सच्या माथ्यावर मोठया कष्टाने, कल्पकतेने आणि दूरदृष्टीतून निर्मिलेले एक आगळे वास्तुशिल्प. खरे तर 'वास्तुशिल्प'पेक्षा त्याला 'विचारशिल्प' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरू शकेल. गांधीविचाराला व जीवनकार्याला नव्या पिढीशी जोडण्याच्या म..

संघनिष्ठ  बाबूजी

***सुधीर जोगळेकर**** बाबूजी म्हणजेच ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आतापर्यंत त्यांच्याविषयी जे साहित्य प्रकाशित झाले, ते त्यांच्या संगीत आणि चित्रपट कारकिर्दीवरचे होते. बाबूजींच्या जीवनकार्याचे आणखीही काही पैलू होते. त्यात गोवा ..

गदिमांची कथापद्मपत्रेविनीता शैलेंद्र तेलंग

गुणगंधांनी परिपूर्ण, अलौकिक दैवी सुगंध असणारी काव्यरचना ही गदिमांची महाराष्ट्राच्या मनात खोल रुजलेली ओळख. काव्याची एखादी ओळ, गीताची एखादी लकेर जरी कानावर पडली, तरी हे काव्य माणगंगेच्या मातीतलं आहे, हे त्याचा गंधच सांगतो. अन या काव्यपद्मांच्या तळाशी पसरल..

संविधानातील भारतीय आत्मतत्त्वरमेश पतंगे

ज्या देशांच्या राज्यघटनेत त्या देशाचा आत्मा प्रकट झालेला असतो, ती राज्यघटना टिकून राहते. आपल्या घटना समितीत बसलेले सर्व सभासद तन-मन आणि बुध्दीने भारतीय होते. त्यांना आधुनिक भारत उभा करायचा होता. आपल्याला हितकारक काय आहे, याचा विचार करून मध्यममार्ग स्वीक..

इस्लामी संस्कृती विधायकतेकडून विध्वंसाकडे

भारतासहित अनेक देशांत इस्लामच्या नावाने जो दहशतवादी हिंसाचार अव्याहत सुरू आहे, त्याचा इस्लामशी कसलाही संबंध नाही. त्याचा संबंध आहे तो चौदाव्या शतकापासून इस्लामचा जहाल सनातनी अर्थ लावून जी विद्वेषी आणि हिंसक मानसिकता निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने हो..

पाऊस पाऊसडॉ. मिलिंद पराडकर

 चितदरवाजा ते वाळसुऱ्याची खिंड हा पहिलाच टप्पा पार दम काढणारा. मात्र तो कधी संपला ते कळलंच नाही. पायाखालचा रस्ता अकस्मात डावीकडे वळला, तेव्हा भान आलं की बहुधा वाळसुऱ्याची खिंड आली. वरून चळतधारा अक्षरश: कोसळत होत्या अन त्या पाण्याच्या पडद्याआडून हात..

विद्यापती - शृंगाररसाचा पुरस्कर्ता कवी

 ***माधवी भट* विद्यापती ठाकूर यांचं चरित्र अतिशय रंजक आहे. सुमारे नव्वद वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या कवीला राजाश्रय मिळाला होता. लोकप्रियता खूप होती. शिवाय टीकाकारही बरेच लाभले. ते तर साहजिकच आहे. मात्र त्यात अधिक महत्त्वाचं हे की, विद्यापती हे मू..

नर्मदा परिक्रमेचे पारणे

***वंदना अत्रे***   26 जुलै 2009 रोजी नाशिकहून मंडलेश्वरला निघालेल्या भारती ठाकूर. 2006 साली केलेल्या सहा महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेमध्ये तिला इथल्या माणसांमधील जिव्हाळा अनुभवता आला. हातात चिमूटभर असताना मूठभर देऊ  बघण्याची माणुसकी दिसली. 20..

लेन्सच्या पलीकडचं शॉर्टफिल्मचं अंतरंग

 ***किरण क्षीरसागर*   शॉर्टफिल्म या शब्दातील 'शॉर्ट' ही दोन अक्षरं त्या माध्यमाच्या वेळेच्या मर्यादेकडे निर्देश करतात. मात्र शॉर्टफिल्म वेळेची मर्यादा भेदून कथा, अभिनय, चित्रीकरण, संकलन, दिग्दर्शन अशा सगळयाच पातळयांवर मोठया लांबीच्या चित्रपट..

'सॉफ्टवेअर'मधून उकललेली गीता!

***धनश्री बेडेकर*** एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रदीर्घ अभ्यास करून विश्लेषणाच्या मार्गाने साकारलेले पुस्तक म्हणजे 'गीता-बोध'. उदय करंजकर यांचे हे तब्बल 1600 रुपयांचं 540 रंगीत पानं असलेलं हे इंग्लिश पुस्तक सुमारे 700 घरांचा उंबरठा ओलांडून आता स्थिरावलं!..

विवेकच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

मोरेश्वर जोशी - विद्याधर ताठे यांना कै. राजाभाऊ नेने पुरस्कार प्रदान    पुणे : हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे दिला जाणारा कै. राजाभाऊ नेने पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर जोशी (२०१७साठी) आणि विद्याधर ताठे (२०१८साठी) यांना प्रदान क..

जरतारी हे वस्त्र मानवाशेफाली वैद्य

म्हटले तर कालानुरूप बदलत गेलेले, म्हटले तर परंपरेशी नाळ जोडून असणारे, पण ह्या ना त्या स्वरूपात भारतात हजारो वर्षे सातत्याने वापरात राहिलेले, चिरतरुण असे वस्त्र म्हणजेच साडी. आजही देशातल्या निमशहरी आणि ग्रामीण भागात बहुसंख्य स्त्रिया साडीच नेसतात. एका सम..

कप्पेबंद होताना...रवींद्र गोळे

एकरस समाज हे आपल्या संविधानाचे स्वप्न आहे. आपआपले जात, पंथ, संप्रदाय, धर्म बाजूला ठेवून आपण भारतीय नागरिक झाले पाहिजे, अशी संविधानाची आपल्याकडून अपेक्षा आहे. मात्र गेल्या सत्तर वर्षांत आपण भारतीय होण्यापेक्षा जातीचे होण्याकडे वेगाने प्रवास केला आहे. आपण..

मती गुंग करणारी तंत्रज्ञानातील गती

** इंद्रनील पोळ*** तंत्रज्ञानातली झेप ही फक्त त्याच्यामुळे होणाऱ्या दृश्य बदलांद्वारे जोखता येत नाही. गेली कित्येक शतके तंत्रज्ञानातील बदल हा व्हर्टिकल असायचा. गेल्या काही शतकात तंत्रज्ञान फार वेगाने हॉरिझॉन्टली पसरले आहे. मोबाइल फोन आणि इंटरनेट ह..

नणंदा भावजया दोघी  जणी

***डॉ. यशस्विनी तुपकरी  ********डॉ. मधुश्री सावजी***** नवरात्रीच्या काळात होणाऱ्या भोंडल्यात म्हटले जाणारे एक प्रसिध्द गीत आहे. नणंद-भावजयीच्या नात्यातला आंबटगोडपणा त्या गीतात उतरला आहे. ते गाणे असे - नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी..

पराक्रमाला माथ्यावरचे अथांग नभ अपुरे...

'उत्तिष्ठत जाग्रत बंधुनो, उत्तिष्ठत जाग्रत....' या ओळींनी संपूर्ण वातावरणात एक चैतन्य पसरले.....ती ऊर्जा मनात भरून घेऊन आम्ही संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. दुसऱ्या दिवशी 12 जानेवारी! स्वामीजींना अभिवादन म्हणून प्रत्येकी एक हजार सूर्यनमस्कार घात..