पाकिस्तानातील उदारमतवाद आणि परवेझ हुदभोय.

 विवेक मराठी  08-Aug-2016

परवेज हुदभोय हे पाकिस्तान मधील उदारमतवादी व्यक्तींमध्ये गणले जातात. ते भौतिकशास्त्राचे प्रथितयश प्राध्यापक आहेत. सदर लेख त्यांनी काश्मीरमध्ये बुरहान वाणी च्या हत्येमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. काश्मीर मध्ये दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तानचा हातभार आहे हे देखील त्यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांनी सामोपचाराने भारत व पाकिस्तानला काश्मीर प्रश्न कसा सोडवता येईल ते सुचवले.

लेखाच्या शेवटी परवेज यांनी हे स्पष्ट केले आहे की, जी रणनीती पाकिस्तान भारताविरुद्ध वापरात होता, तीच रणनीती भारताकडून पाकिस्तान विरुद्ध वापरली जात आहे.Embeded Objectगाझ़वा--हिंद या संकल्पनेवर पाकिस्तानातील एका चॅनलवर झालेल्या चर्चात्मक कार्यक्रमातील. गाझ़वा--हिंद अर्थात धर्मांतरणासाठी भारत आणि पाकिस्तान मधील संघर्ष. धर्मांतर हा पाकिस्तानचा सर्वात प्रसिद्ध कट सिद्धांत ठरला आहे. या व्हिडिओ मध्ये लाल टोपी घालून असलेल्या माणसाचे नाव आहे झैद हमीद. पाकिस्तानातील धर्मांतराच्या कट सिद्धांतातील झैद हमीद हा एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखला जातो.

पाकिस्तानातील उदारमतवादी लोक झैद हमीद यांच्यावार टीका करत असले तरी त्यांना आयसीसकडून पगार मिळतो हे पाकिस्तानातील लोकांना स्वीकारार्ह आहे.

झैद हमीद हे पाकिस्तानातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून पाकिस्तानातील माध्यमांच्या सर्वात जास्त दृष्टीक्षेपात असेलेला असा हा माणूस आहे.

Embeded Object