राजस्थान दर्शन (मेवाड)

 विवेक मराठी  11-Jan-2017

 

 

 

राजस्थान दर्शन (मेवाड)

 * सहल कालावधी *

दि. ५ ते १३ ऑगस्ट  २०१८ (स्थलदर्शन- ६ दिवस)

* सहल शुल्क *

१९,९९९/- मात्र (मुंबई- जयपूर/आबू रोड- मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

जयपूर (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून आबू रोड येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशील *

५ ऑगस्ट- संध्याकाळी ६.२० वा. कल्याण स्थानकाहून (१२९३९/पुणे जयपूर एक्सप्रेसने) जयपूरकडे प्रयाण

६ ऑगस्ट– दुपारी १.४० वा. जयपूर पोहोच व मुक्काम जयपूर

७ ऑगस्ट – जयपूर स्थलदर्शन व मुक्काम जयपूर

८ ऑगस्ट – जयपूरहून पुष्करकडे प्रयाण, स्थलदर्शन व मुक्काम पुष्कर

९ ऑगस्ट – पुष्करहून उदयपूरकडे प्रयाण (चित्तोडगढ स्थलदर्शन), पोहोच व मुक्काम उदयपूर

१० ऑगस्ट – उदयपूर स्थलदर्शन व मुक्काम उदयपूर

११ ऑगस्ट – उदयपूरहून माऊंट आबूकडे प्रयाण वाटेत हलदी घाटी/एकलिंजगजी मंदिर स्थलदर्शन करून मुक्काम माऊंट आबू

१२ ऑगस्ट – माऊंट आबू स्थलदर्शन व रात्री ८.३० वा. आबू रोड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण मध्यरात्री १२.३० वा. अबुरॊड रेल्वे स्थानकाहून (१२९९०/अजमेर दादर एक्सप्रेसने) मुंबईकडे प्रयाण

१३ ऑगस्ट – दुपारी १२.४० वा. दादर पोहोच.

सुखद स्मृतीसह सहल संपन्न

-: प्रमुख स्थलदर्शन :-  

जयपूर:- आमेर किल्ला, जंतर मंतर, सिटी पॅलेस, हवामहाल पुष्कर:- ब्रम्ह मंदिर, ब्रम्ह सरोवर चित्तोडगढ:- विजय स्तंभ, मीरा मंदिर, जोहार स्थल उदयपूर:- फतेहसागर लेक, जगदीश मंदिर, हल्दीघाटी राणा प्रताप म्युझिअम, एकलिंगजी मंदिर          माऊंट आबू:- पिस पार्क, दिलवाडा मंदिर, नक्की लेक, सनसेट पॉईंट

*विशेष सूचना :- १) मुंबई- जयपूर / आबू रोड- मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क :- केदार- ८८७९०९०५५६, हर्षद- ९५९४९६५७७८, सुशांत- ९५९४९६१८३८