इंदौर- महेश्वर- मांडू दर्शन

 विवेक मराठी  11-Jan-2017


(महाकालेश्वर व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगासह)

* सहल कालावधी *

दि. २४ - २९  जून २०१७

* सहल शुल्क *

११,०००/- मात्र (रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

 उज्जैन (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून खंडवा येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशील *

२४ जून- संध्याकाळी ७.१० वा. मुंबई सेंट्रल स्थानकाहून प्रस्थान

(१२९६१/ अवंतिका एक्स्प्रेसने) उज्जैनकडे प्रस्थान

२५ जून-  सकाळी ७.२० वा. उज्जैन पोहोच, स्थलदर्शन व मुक्काम उज्जैन

२६ जून- उज्जैनहुन इंदौर प्रस्थान,  स्थलदर्शन व मुक्काम इंदौर

२७ जून- इंदौरहुन ओंकारेश्वर प्रस्थान वाटेत (महेश्वर व मांडू) स्थलदर्शन व मुक्काम ओंकारेश्वर

२८ जून- ओंकारेश्वर स्थलदर्शन, रात्री ओंकारेश्वरहून खंडवा स्थानकाकडे प्रस्थान

रात्री १२.१० वा. (१२६१८/मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसने) खंडवाहुन मुंबईकडे प्रस्थान

२९ जून-  सकाळी ८.३२ वा कल्याण, ९.२५ वा पनवेल पोहोच

 सुखद स्मृतीसह सहल संपन्न

प्रमुख स्थलदर्शन:-    उज्जैन:- महाकालेश्वर मंदिर, हरसिध्दि मंदिर, क्षिप्राघाट, काळभैरव  इंदौर:- होळकर राजवाडा, गोपालकृष्ण मंदिर, अहिल्याबाईंचे मार्तंड मल्हारी मंदिर, बडा गणपती  महेश्वर:- अहिलेश्वर मंदिर, राजराजेश्वर मंदिर, नर्मदा घाट  मांडू:- जहाज महाल,  हिंदोळा महाल, राणी रूपमती मंडप  ओंकारेश्वर:- ओंजकारेश्वर मंदिर, मामलेश्वर मंदिर (अमरेश्वर), कोटी तीर्थ घाट

विशेष सूचना :- १) मुंबई- उज्जैन/ खंडवा - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.