वैष्णोदेवी - जम्मू - अमृतसर दर्शन         ( शिवखोरीसह )

 विवेक मराठी  07-Jan-2017


* सहल कालावधी *

दि. १३ - २० जुलै २०१७

* सहल शुल्क *

१५,०००/- मात्र (रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

 अमृतसर (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून कटरा येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशील *

१३ जुलै -  दुपारी १२.०५ वा. बांद्रा स्थानकाहून प्रस्थान

(१२९२५/पश्चिम एक्स्प्रेसने) अमृतसरकडे प्रस्थान

१४ जुलै - संध्याकाळी ७.२० वा. अमृतसर पोहोच व मुक्काम अमृतसर

१५ जुलै -  अमृतसर स्थलदर्शन करून रात्री १.२० वा. अमृतसरहून
(१९२२५/भटिंडा एक्सप्रेसने) जम्मूकडे  प्रस्थान

१६ जुलै - सकाळी ६.२० वा. जम्मू पोहोच स्थलदर्शन व मुक्काम जम्मू

१७ जुलै - जम्मूहून कटराकडे प्रस्थान वाटेत  (शिवखोरी गुफा) स्थलदर्शन व मुक्काम कटरा

१८ जुलै - वैष्णोदेवी दर्शन व मुक्काम कटरा

१९ जुलै - सकाळी ९.१० वा. कटराहून (१२४७२/स्वराज एक्सप्रेसने) मुंबईकडे प्रस्थान

२० जुलै – संध्याकाळी ६.०५ वा बांद्रा पोहोच

 सुखद स्मृतीसह सहल संपन्न

प्रमुख स्थलदर्शन:-  अमृतसर:- सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर  जम्मू:- रघुनाथ मंदिर, बाग ए बहू गार्डन  शिवखोरी:- शिवखोरी गुफा कटरा:- माता वैष्णोदेवी मंदिर, भैरवनाथ मंदिर 

* विशेष सूचना :- १) मुंबई- अमृतसर /कटरा - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.