अहमदाबाद - द्वारका- सोमनाथ - जुनागड दर्शन                  (गिरनारसह)

 विवेक मराठी  11-Apr-2017


* सहल कालावधी *

दि. २९ जुलै - ते ६ ऑगस्ट २०१७ (स्थलदर्शन- ६ दिवस)

* सहल शुल्क *

१४,०००/- मात्र (रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

अहमदाबाद (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून जुनागड येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशील *

२९ जुलै -  दुपारी १.४० वा. मुंबई सेंट्रल स्थानकाहून प्रस्थान

(१२९३३/कर्णावती एक्स्प्रेसने) अहमदाबादकडे प्रस्थान, रात्री ९.२५ वा. अहमदाबाद पोहोच

३०  जुलै - अहमदाबाद स्थलदर्शन व रात्री ११.१० वा. अहमदाबादहुन
(२२९७०/वाराणसी ओखा सुपरफास्ट एक्सप्रेसने) द्वारकेकडे प्रस्थान

३१ जुलै -  सकाळी ७.४८ वा. द्वारका पोहोच,  स्थलदर्शन व मुक्काम द्वारका

१  ऑगस्ट - द्वारकेहून सोमनाथकडे प्रस्थान वाटेत (पोरबंदर स्थलदर्शन) व मुक्काम सोमनाथ

२ ऑगस्ट - सोमनाथ स्थलदर्शन व  मुक्काम सोमनाथ

३ ऑगस्ट -  सोमनाथहुन जुनागड प्रस्थान, स्थलदर्शन व मुक्काम जुनागड  

४ ऑगस्ट - गिरनार दर्शन व मुक्काम जुनागड

५ ऑगस्ट - दुपारी २.४५ वा. जुनागडहून (५९४६०/वेरावळ मुंबई एक्सप्रेसने) मुंबईकडे प्रस्थान

६ ऑगस्ट - सकाळी ७.१० वा. मुंबई सेंट्रल पोहोच.

 सुखद स्मृतीसह सहल संपन्न

प्रमुख स्थलदर्शन:-   अहमदाबाद:-  अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम, गीता मंदिर, पोरबंदर :- हरसिद्धी माता मंदिर, सुदामपुरी, कीर्ती मंदिर  सोमनाथ-  श्रीसोमनाथ मंदिर, त्रिवेणी संगम, भाविक तीर्थ, गोलकधाम  जुनागड:-  संतश्रेष्ठ श्री नरहरी मेहता समाधी, साखरबाग प्राणी संग्रहालय, गिरनार पर्वत (दत्त पादुका दर्शन)

*विशेष सूचना :- १) मुंबई- अहमदाबाद /जुनागड - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.