सिमला पर्यटन

 विवेक मराठी  19-Dec-2018* सहल कालावधी *


दि. २२ ते ३० एप्रिल २०१९ (स्थलदर्शन- ५ दिवस)

* सहल शुल्क *

१८,०००/- मात्र (मुंबई - चंदीगड - मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

चंदीगड (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून चंदीगड येथून निघण्यापर्यंतचा

न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशील *

२२ एप्रिल :- दुपारी १२.०० वा. बांद्रा टर्मिनस स्थानकाहून(१२९२५/पश्चिम एक्सप्रेसने) चंदीगडकडे प्रयाण

२३ एप्रिल :- दुपारी ३.५७ वा. चंदीगड पोहोच व मुक्काम चंदीगड

२४ एप्रिल :- चंदीगड स्थलदर्शन करून सिमलाकडे प्रयाण व मुक्काम सिमला

२५ एप्रिल :- सिमला स्थलदर्शन व मुक्काम सिमला

२६ एप्रिल :- सिमलाहुन मनालीकडे प्रयाण (वाटेत कुलू स्थलदर्शन) व मुक्काम मनाली

२७ एप्रिल :- मनाली स्थलदर्शन व मुक्काम मनाली

२८ एप्रिल :- मनालीहुन चंदीगडकडे प्रयाण मध्य रात्री २.०५ वा. चंदीगड रेल्वे स्थानकाहून (१२४५०/गोवा

संपर्क क्रांती एक्सप्रेसने) मुंबईकडे प्रयाण

२९ एप्रिल :- दिवसभर प्रवास

३० एप्रिल :- पहाटे ३.३५वा. वसई रोड, ४.५५ वा. पनवेल पोहोच.

--------------------------------सुखद स्मृतीसह सहल संपन्न-----------
: प्रमुख स्थलदर्शन :-
चंदीगड- रॉक गार्डन, रोज गार्डन, पिंजोर गार्डन
सिमला- कुफरी, मॉल रोड, लक्कर बाजार, संकट मोचक मंदीर,

कुलू- प्रति वैष्णोमाता मंदिर, कुलू शॉल फॅक्टरी
मनाली- मनू मंदिर, हिडिंबा मंदिर, वशिष्ठ कुंड, सोलांग व्हेंली

*विशेष सूचना* :- १) मुंबई - चंदीगड - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर
करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.
संपर्क :- हर्षद- ९५९४९६५७७८, केदार- ९५९४९६२३०२, सुशांत- ९५९४९६१८३८