दत्तधाम दर्शन सहल

 विवेक मराठी  21-Jun-2018

 

*

 सहल कालावधी *

दि. ४ ते ९ सप्टेंबर २०१८ (स्थलदर्शन- ४ दिवस)

सहल शुल्क *

९,२९९/- मात्र (मुंबई- सामलकोट / मंत्रालयम- मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

सहलीत समाविष्ट *

सामलकोट (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून मंत्रालयम येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

प्रवास तपशील *

सप्टेंबर -  सकाळी ६.५५ वा. एल. टी. टी (लो. टिळक टर्मिनस) स्थानकाहून प्रस्थान

(१८५२०/एल.टी.टी विशाखापट्टनम एक्स्प्रेसने) सामलकोटकडे प्रयाण

सप्टेंबर सकाळी ८.३९ वा. सामलकोट पोहोच. पिठापुरम स्थलदर्शन व रात्री १२.३९ सामलकोट स्थानकाहून सोलापुरकडे प्रयाण

सप्टेंबर संध्याकाळी ६.४५ वा. सोलापूर पोहोच व मुक्काम सोलापूर

 

सप्टेंबर सोलापूरहून अक्कलकोट- गाणगापूर दर्शन व सायंकाळी ५.४३ वा. गाणगापूरहून (११३०१/ उद्यान एक्सप्रेसने) मंत्रालयमकडे प्रयाण. रात्री १०. ०८ वा. मंत्रालयम पोहोच व मुक्काम  

 

सप्टेंबर - मंत्रालयम स्थलदर्शन व कुरवपूर स्थलदर्शन व  रात्री १२.०१ वा. (११०१४/ एल. टी. टी एक्सप्रेसने ) मंत्रालयम स्थानकाहून मुंबईकडे प्रयाण

सप्टेंबर        - सकाळी १०.३५ वा. पुणे, दुपारी १.१२ वा. कल्याण, दुपारी १.३८ वा. ठाणे पोहोच.

 सुखद स्मृतीसह सहल संपन्न

 

प्रमुख स्थलदर्शन:-   पिठापूरम:-  श्री श्रीपाद वल्लभ संस्थान, कुक्कुटेश्वर मंदिर, पुरुहुतिका( शक्तीपीठ), भीमेश्वरस्वामी मंदिर, अक्कलकोट:- श्री स्वामी समर्थ देवस्थान, गाणगापूर:- श्री नृसिंह सरस्वती देवस्थान, मंत्रालयम:- राघवेंद्रस्वामी मठ, कुरवपूर:- पंचदेव पहाड, श्री श्रीपाद वल्लभ यांचे तपश्चर्या स्थान

 

*विशेष सूचना :- १) मुंबई- सामलकोट / सामलकोट- सोलापूर/ गाणगापूर- मंत्रालयम/ मंत्रालयम- मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क :- केदार- ८८७९०९०५५६, हर्षद- ९५९४९६५७७८, सुशांत- ९५९४९६१८३८