केरळ  दर्शन सहल

 विवेक मराठी  21-Jun-2018

* सहल कालावधी *

दि. २५ सप्टेंबर  ते २ ऑक्टोबर   २०१८ (स्थलदर्शन- 4 दिवस)

* सहल शुल्क *

१८,५००/- मात्र (मुंबई- एर्नाकुलम /अल्लेपी - मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

एर्नाकुलम (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून अल्लेपी येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशिल *

२५ सप्टेंबर-  सकाळी ११.४० वा. एल. टी. टी. स्थानकाहून (१६३४५/ नेत्रावती एक्सप्रेस ) एर्नाकुलमकडे प्रयाण

२६ सप्टेंबर-  दुपारी  २.४० वा. एर्नाकुलम रेल्वे स्थानक पोहोच.  रात्री मुक्काम एर्नाकुलम

२७  सप्टेंबर- कोची स्थलदर्शन करून  मुन्नारकडे प्रयाण व मुक्काम मुन्नार

२८  सप्टेंबर- मुन्नार स्थलदर्शन व मुक्काम मुन्नार 

२९  सप्टेंबर- मुन्नारहून टेक्कडी कडे प्रयाण, टेक्कडी स्थलदर्शन,  मुक्काम टेक्कडी

३० सप्टेंबर- टेक्कडीहून  अल्लेपी कडे प्रयाण, पोहोच व संध्याकाळी बोटींग, मुक्काम अल्लेपी

१  ऑक्टोबर - दुपारी १२.५० वा (१६३४६/ नेत्रावती एक्सप्रेसने ) अल्लेपीहून मुंबईकडे प्रयाण.

२ ऑक्टोबर –  संध्याकाळी ४.१५ वा. पनवेल , संध्याकाळी ५.०१ वा  ठाणे  व संध्याकाळी ५.४५ वा.  एल. टी. टी. पोहोच.

 सुखद स्मृतीसह सहल संपन्न

-: प्रमुख स्थलदर्शन:-  

कोचीन :-  चायनीज फिशिंग नेट  , डच पॅलेस म्युझियम , हिल पॅलेस म्युझियम, मुन्नार :- एर्वानिकुलम नॅशनल पार्क, मेटापुट्टी डॅम ,टी प्लँटेशन, टी फेक्टरी टेक्कडी: - पेरियार अभयारण्य, स्पाईस  गार्डन अल्लेपी :- वेम्बनाड लेक ( बोट सफारी  )

*विशेष सूचना :- १) मुंबई- एर्नाकुलम /अल्लेपी - मुंबई  रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क :- केदार- ८८७९०९०५५६, हर्षद- ९५९४९६५७७८, सुशांत- ९५९४९६१८३८