पुण्यभूमी प्रयाग - अयोध्या- काशी - गया तीर्थयात्रा

 विवेक मराठी  12-Apr-2019
 

* सहल कालावधी *

दि. २८ जून ते ५ जुलै २०१९ (स्थलदर्शन- ५ दिवस)

* सहल शुल्क *

११,०००/- मात्र (मुंबई – अलाहाबाद/गया - मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

अलाहाबाद (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून गया येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशील *

२८ जून :- दुपारी १२.४० वा. एल.टी.टी स्थानकाहून(११०७१/कामायनी एक्सप्रेसने) अलाहाबादकडे प्रयाण

२९ जून :- दुपारी ३.४० वा. अलाहाबाद पोहोच व मुक्काम अलाहाबाद

३० जून :- अलाहाबाद - वाराणसी स्थलदर्शन – अलाहाबाद परत  व मुक्काम

१ जुलै :- अलाहाबाद स्थलदर्शनकरून अयोध्याकडे प्रयाण व मुक्काम

२ जुलै :- अयोध्या स्थलदर्शन व रात्री ९.११ वा. अयोध्या रेल्वे स्थानकाहून (१३१५२/कोलकाता एक्सप्रेसने) गयेकडे प्रयाण 

३ जुलै :- सकाळी ६.०५ वा. गया पोहोच, स्थलदर्शन व मुक्काम गया

४ जुलै :- सकाळी ५.१९ वा. गया रेल्वे स्थानकाहून (१२३२१/हावडा मेलने) मुंबईकडे प्रयाण

५ जुलै :- सकाळी ११.२५ वा. मुंबई सी.एस.टी पोहोच.

 

--------------सुखद स्मृतीसह सहल संपन्न-----------

प्रमुख स्थलदर्शन :-

अलाहाबाद- त्रिवेणी संगम, चंद्रशेखर आझाद पार्क, आनंद भवन, निजलेला मारुती, त्रिवेणी संगम

काशी- काशी विश्वनाथ, अन्नपूर्ण मंदिर, दशाश्वमेध घाट, संकटमोचन मंदिर, तुलसी मानस मंदिर, दुर्गा मंदिर

अयोध्या- राम जन्म भूमी, हनुमान गढी, कनक भवन, शरयू दर्शन

गया- विष्णुपद मंदिर, बुद्ध गया

 

*विशेष सूचना* :- १) मुंबई – अलाहाबाद / गया - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क :- हर्षद- ९५९४९६५७७८, केदार- ९५९४९६२३०२, सुशांत- ९५९४९६१८३८