कुरुक्षेत्र- पानिपत- दिल्ली- आग्रा दर्शन (मथुरा, वृंदावन सह)

 विवेक मराठी  24-Apr-2019

कुरुक्षेत्र- पानिपत- दिल्ली- आग्रा दर्शन (मथुरा, वृंदावन सह)


 

* सहल कालावधी *

दि. १५ ते २२ ऑगस्ट २०१९ (स्थलदर्शन- ५ दिवस)

* सहल शुल्क *

१३,५००/- मात्र (मुंबई – कुरुक्षेत्र/आग्रा - मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

कुरुक्षेत्र (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून आग्रा येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशील *

१५ ऑगस्ट:- रात्री ११.३० वा. मुंबई सी.एस.टी रेल्वे स्थानकाहून

(११०५७/सी.एस.टी अमृतसर एक्सप्रेसने) कुरुक्षेत्रकडे प्रयाण

१६ ऑगस्ट:- दिवसभर प्रवास

१७ ऑगस्ट:- सकाळी ७.५२ वा. पोहोच, स्थलदर्शन व मुक्काम

१८ ऑगस्ट:- कुरुक्षेत्राहून दिल्लीकडे प्रयाण वाटेत पानिपत स्थलदर्शन व मुक्काम

१९ ऑगस्ट:- दिल्ली स्थलदर्शन व मुक्काम

२० ऑगस्ट:- दिल्ली ते मथुरा (रेल्वे प्रवास) मथुरा- वृंदावन

स्थलदर्शनकरून आग्राकडे प्रयाण व मुक्काम

२१ ऑगस्ट:- आग्रा स्थलदर्शनकरून संध्याकाळी ०५.४९ वा. आग्रा रेल्वे

स्थानकाहून २२११०/निजामुद्दीन एल.टी.टी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण

२२ ऑगस्ट:- सकाळी ११.४५ वा. मुंबई पोहोच.

------------------सुखद स्मृतीसह सहल संपन्न-------------------------

प्रमुख स्थलदर्शन :-

कुरुक्षेत्र - भद्रकाली मंदिर, ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र प्यानोरामा अँड सायन्स सेंटर, श्रीकृष्ण म्युझिअम, कुरुक्षेत्र लाईट अँड साऊंड शो
पानिपत - पानिपत युद्धभूमी व म्युझिअम
दिल्ली - लाल किल्ला, कुतुब मिनार, अक्षरधाम मंदिर
मथुरा/वृंदावन - श्रीकृष्ण जल्मभूमी मंदिर, बाके बिहारी मंदिर, इस्कॉन मंदिर, रंगदेवजी मंदिर
आग्रा - आग्रा किल्ला, ताज महल

 विशेष सूचना:-

 १) मुंबई – कुरुक्षेत्र/आग्रा - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क :- हर्षद- ९५९४९६५७७८, केदार- ९५९४९६२३०२, सुशांत- ९५९४९६१८३८