Ads Janata

राष्ट्ररत्न

माणूसपण जपणारा माणूसरमेश पतंगे

अटलजींना लोकांनी आपला माणूस मानले, हीच त्यांची सर्वश्रेष्ठ उपाधी आहे. नेता जेव्हा आपले माणूसपण आपल्या जीवनातून जगायला लागतो, तेव्हा तो लोकांच्या हृदयात जाऊन बसतो. हे माणूसपण असते माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करण्याचे, त्याच्या हितासाठी अहोरात्र कष्ट कर..

स्मृतिपटलावरील ती अटल मुद्रा!!!

***मिलिंद रथकंठीवार*** काही आठवणी अविस्मरणीय असतात, अशीच एक अविस्मरणीय आठवण माझ्या स्मृतिपटलावर कायम राहिल ती म्हणजे अटल मुद्रा! दिनांक 25 एप्रिल 1996 रोजी, मा. अटलबिहारी वाजपेयी यांची सभा पुणे येथे झाली.  त्याचक्षणी अटलजींचे रेखाचित्र काढण्याचा म..

''माझे दैवत - भारत!'' - अटलजी

***तरुण विजय* *** अटलजी केवळ अटलजी होते. आजच्या वातावरणात राजकीय विखार सगळयांच्या लक्षात राहतो. ते खरोखर वर्तमान युगातले अजातशत्रू होते. त्यांनी भारताची भक्तीच केली. म्हणून ते म्हणू शकत होते - ''माझे दैवत - भारत!'' ते भारताच्या सर्वोच्च राजकीय..

राजयोगीविनीता शैलेंद्र तेलंग

अटलबिहारी वाजपेयी हे प्रभावी वक्ते, लोकनेते, राजकारणी असले तरी या पलीकडे जाऊन कवी म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. आपल्या व्यग्र वेळापत्रकातूनही त्यांनी आपला कविता करण्याचा छंद नेहमीच जोपासला. एखाद्या प्रचारसभेतील, संसदेतील भाषणात कविता सादर करून ते सर्वा..

विकासपुरुषमाधव भांडारी

राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि लोकशाही या चार बाबतीत अटलजींच्या सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले व भरीव काम केले. म्हणूनच ते भारतीय जनतेच्या मनावर राज्य करू शकले.  त्यांच्या सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय व त्या निर्णयांम..

दोन कविमनांचा भावबंध

**हेमंत लेले*** राष्ट्ररत्न अटलबिहारी वाजपेयीजी आणि पुण्याचे  डॉ. अरविंद लेले यांचा अत्यंत जिव्हाळयाचा स्नेह होता. 2004 साली निवडणुकीच्या रणधुमाळीत असतानासुध्दा अटलजींनी फोन करून अरविंदजींच्या प्रकृतीची चौकशी केली होती. आपल्या व्यग्र जीवनात व..

पितृतुल्य भारतरत्न...

***'पद्मश्री' पद्मजा फेणाणी-जोगळेकर**** आज भारताच्या इतिहासातलं एक सोनेरी पान गळून पडलंय. आपल्या सर्वांच्या लाडक्या, श्रध्देय अटलजींना, केवळ माजी पंतप्रधान म्हणून नाही, तर 125 कोटी भारतीय जनतेच्या हृदयात वसलेल्या एका सज्जन व्यक्तीला, सुसंस्कृत व चारित्..

राष्ट्रभानाची अटल प्रभारवींद्र गोळे

संघस्वयंसेवकाचे ध्येय काय असते? व्यवहार काय असतो? या प्रश्नांची उत्तरे अटलजींच्या जीवनात पाहावयास मिळतात. सहज स्नेहशील स्वभावाने त्यांनी अनेकांना जोडले आणि त्यांच्या भावविश्वात 'राष्ट्र प्रथम' या संकल्पनेचे सहजतेने बीजारोपण केले. यांची ठळक उदाहरणे म्हणज..

संघवृक्षाचे सुमधुर फळरमेश पतंगे

  अटलजी होते संघस्वयंसेवक. ग्वाल्हेरमध्ये बालवयातच त्यांचा संघप्रवेश झाला. संघप्रचारक नारायणराव तरटे यांनी त्यांना संघात आणले. अटलजींचे ते 'मामू' झाले आणि त्यांचे मामा-भाच्याचे हे संबंध अखेरपर्यंत कायम राहिले. आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा आण..

प्रखर देशभक्तीने ओथंबलेली अटलजींची तेजस्वी पत्रकारिता

***डॉ. वि. ल. धारुरकर*** वृत्तपत्र हे लोकशिक्षणाचे जणू मुक्त विद्यापीठ असते. नवभारताची उभारणी करणाऱ्या महामानवांनी आपल्या लेखणी व वाणीने अपूर्व चमत्कार घडविला आणि त्यामुळे राष्ट्रजीवनाचे प्रारब्ध बदलू शकले. वेद, उपनिषदे, गीता आणि भारतीय दर्शनातील श्रेष..

वाजपेयी पंथ - सहमतीचे एक नवीन पर्व

***प्रा. राकेश सिन्हा**** वाजपेयींच्या नेतृत्वामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सहमतीचे जे एक नवीन पर्व सुरू झाले ते म्हणजे वाजपेयी पंथ... भारतीय संसदीय इतिहासावर श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक कारणांनी आपला कायमचा ठसा उमटविला आहे. ..

अटलजी आणि भारतीय परराष्ट्र संबंध

*** पी. एम. कामत*** देशाचे परराष्ट्रीय संबंध हाताळण्याचा 19 महिन्यांचा अनुभव अटलजींच्या गाठीशी आहे. त्याच वेळेस त्यांचा राजकीय आणि सांसदीय अनुभव प्रदीर्घ आहे. माजी परराष्ट्र सचिव जे. एन. दीक्षित यांच्या शब्दांत सांगायचं तर- ''देशाचं हित कशामध्ये आ..

नियतीने ठरवलेला नेता

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे आज दु:खद निधन झाले. संयमी आणि शालीन नेतृत्व म्हणून अटलजींना विरोधी पक्षांनीही मान्यता दिली होती. अटलजी पंतप्रधान असताना सा. विवेकने 'राष्ट्ररत्न अटलजी' हा ग्रंथ प्रकाशित केला होता. त्यातील काही लेख येथे प..

देश आर्थिक निर्बंधांवर मात करेल!

  ( 10 जुलै 1998 राज्यसभेत केलेले भाषण.) सभापती महोदय, परराष्ट्र खात्याच्या कारभारावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. माननीय सभासदांना देशाचे परराष्ट्रधोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा याविषयी असलेली आस्थाच यातून प्रकट झाली आहे. अशी आस्था असण..

आता हिंदू मार खाणार नाहीत 

 (देशात धार्मिक तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा सुरू असताना 14 मे 1970 रोजी लोकसभेत केलेले भाषण.) उपाध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने मी देशाच्या विभिन्न भागांमध्ये झालेल्या जातीय उपद्रवांमुळे उत्पन्न झालेल्या स्थितीवर विचार मांडण्यासाठी..

स्वयंसेवक अटलजी

****मदनदास देवी****   स्वयंसेवकत्व हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आधार अटलबिहारी वाजपेयींनी अबाधित राखला आहे. 'राजनीति की रपटिली राहे' या पुस्तकात अटलजी म्हणतात, 'लाखो स्वयंसेवकांचे कष्ट, परिश्रम, त्याग व समर्पण यामुळे आपल्याला हा दिवस पाहायला मिळत आ..