Ads Janata

ताज्या अंकातील वाचनीय

खानदेशाने केली पाणीटंचाईवर  मातचिंतामण पाटील

विविध संस्था सर्वत्र जलसंधारणाची विविध कामे करीत आहेत. गावकऱ्यांच्या सहभागातून खान्देशातील आणि मराठवाडयातील काही गावांत लहान-मोठी कामे झाली आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या या कामांचे नियोजन रा.स्व. संघाच्या ग्रामविकास विभाग व जलगतिविधीच्या माध..

तेलंगणातली चंद्रशेखरी समीकरणेभाऊ तोरसेकर

चंद्रशेखर राव यांना काँग्रेस किंवा भाजपा असल्या मोठया पक्षांच्या साठमारीतून आपला प्रादेशिक पक्ष वाचवायचा आहे. लोकसभेच्या बरोबरीने होणाऱ्या मतदानात स्थानिक प्रश्न व प्रादेशिक नेतृत्व दुय्यम होऊन जाते. लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाचा प्रभाव विधानसभेच्या निवड..

''नीती आयोग हा देशाच्या विकासाचा 'ऍक्शन टँक'' - डॉ. राजीव कुमारसपना कदम

    तीन वर्षांपूर्वीमोदी सरकारच्या काळात योजना आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना झाली. हा नीती आयोग नक्की कोणत्या विचारांवर काम करतो? या सर्व कामामागे कोणती भूमिका आहे? काय दृष्टीकोन आहे? योजना आयोगापेक्षा त्याचे वेगळेपण काय आहे? हे सर्व ज..

आता जबाबदारी वाढली आहेसंपादकीय

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच कलम 377बाबत महत्त्वाचा निर्णय दिला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्ती खंडपीठाने दिला असून याआधीचा 2003 साली दिलेला आपला निर्णय ..

गणेशाच्या स्वागतासाठी सजल्या फूल मंडयानेहा जाधव

***नेहा जाधव*** गणरायाच्या स्वागतात आणि नंतर त्याच्या पुजेत फुलांचे असलेले महत्त्व आजही अबाधित आहे. श्रावणापासूनच विविधरंगी फुलांनी, पत्रींनी, तोरणांनी फुलांच्या मंडया सजू लागतात. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. या मंडयांमध्ये लक्षावधी रुपयांची उलाढाल..

तक्षशिलादीपाली पाटवदकर

भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे - प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा..

गोष्ट बहात्तर हजार माधव गुरुजींचीमृदुला राजवाडे

'बे एके बे' नावाचा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वीप्रदर्शित झाला. या चित्रपटातील माधव गुरुजी नावाचे पात्र भौतिक सुखसुविधांना तिलांजली देऊन गावाचा विकास करण्यासाठी निरंतर झटताना दाखवले आहे. एकल विद्यालय या संकल्पनेवर हा चित्रपट बेतलेला आहे. देशाच्या सुदू..

हॉलोकॉस्ट ज्यूंचे शिरकाणडॉ. अपर्णा लळिंगकर

निसान या महिन्यातील 27वा दिवस हॉलोकॉस्टमध्ये मारलेल्या गेलेल्या ज्यू बांधवांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. त्यालाच हिब्रूमध्ये 'योम हाशोहा' असे म्हणतात. जेरुसलेममध्ये 'याद वाशेम' हे हॉलोकॉस्ट पीडितांच्या स्मृतींचे मोठे संग्रहालय आहे. इस्रायलमध्ये अजूनह..

पवारांची 'दिशा'संपादकीय

'राजा बोले आणि दल डोले' अशी आपल्या भाषेत म्हण आहे. या म्हणीची सध्याच्या काळात प्रचिती देणारा एकमेव माणूस म्हणजे शरद पवार. त्यांनी कोणत्याही घटनेवर केलेले सूचक भाष्य हे त्याच्या अनुयायांसाठी, पाठीराख्यांसाठी आणि शरद पवार यांच्या कृपाप्रसादात स्वतःला धन्य..

म्हाळगी प्रबोधिनी आणि अटलजींची दूरदृष्टी

***रवींद्र माधव साठे***  अटलजी 1999मध्ये देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. दरम्यानच्या काळात 2000 साली केशवसृष्टी, भाईंदर येथे म्हाळगी प्रबोधिनीचे दिमाखदार संकुल उभे राहिले आणि या संकुलाचे लोकार्पण करण्यासाठी 6 जानेवारी, 2003 रोजी अटलजी स्वत: भाईं..

राजयोगीविनीता शैलेंद्र तेलंग

अटलबिहारी वाजपेयी हे प्रभावी वक्ते, लोकनेते, राजकारणी असले तरी या पलीकडे जाऊन कवी म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. आपल्या व्यग्र वेळापत्रकातूनही त्यांनी आपला कविता करण्याचा छंद नेहमीच जोपासला. एखाद्या प्रचारसभेतील, संसदेतील भाषणात कविता सादर करून ते सर्वा..

देवभूमी केरळ उभे राहावे...संपादकीय

केरळात गेल्या पंधरा दिवसांत पावसाने थैमान घातले होते. संपूर्ण केरळ या नैसर्गिक आपत्तीशी झुंजताना आपण पाहिले आहे. आता पावसाचा जोर कमी झाला असून पुनर्वसन आणि पुनर्निर्माण कार्याला वेग येईल. केरळवर आलेली ही आपत्ती निसर्गनिर्मित किती आणि मानवनिर्मित किती? य..

बँकांतील सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर!!

***राजीव जोशी*** सहकार क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची अग्रगण्य बँक असलेल्या बँकेच्या सिस्टिमवर विदेशी सायबर दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यातून अधिकृत माहिती चोरून, बनावट कार्ड्स निर्माण करून पैसे काढले जातात ही दुर्दैवी घटना केवळ एकाच बँकेपुरती मर्यादित ..

सायबर ग्रहण

***धनंजय गांगल**** सायबर हल्ले आणि गुन्हे हे रोखण्यात सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे गुन्हेगाराला आकार-उकार-चेहरा नसतो, भौगोलिक सीमारेषा नसतात. सुरक्षिततेचे कितीही आधुनिक तंत्रज्ञान आणले, तरी सायबर गुन्हेगार काही काळात त्याच्या एक पाऊल पुढे टाकून असतो..

रग रग हिन्दू मेरा परिचयसंपादकीय

अटलजींचं यथार्थ वर्णन करण्यासाठी 'रग रग हिन्दू मेरा परिचय' या त्यांच्याच काव्यपंक्ती समर्पक आहेत. यामध्ये त्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान सामावलं आहे. त्यांच्या जीवनात ठायी ठायी याचे दाखले आहेत. संघस्वयंसेवक, पत्रकार, राजकीय नेता, सजग विरोधी पक्षनेता, कर्..

देश आर्थिक निर्बंधांवर मात करेल!

  ( 10 जुलै 1998 राज्यसभेत केलेले भाषण.) सभापती महोदय, परराष्ट्र खात्याच्या कारभारावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. माननीय सभासदांना देशाचे परराष्ट्रधोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा याविषयी असलेली आस्थाच यातून प्रकट झाली आहे. अशी आस्था असण..

आता हिंदू मार खाणार नाहीत 

 (देशात धार्मिक तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा सुरू असताना 14 मे 1970 रोजी लोकसभेत केलेले भाषण.) उपाध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने मी देशाच्या विभिन्न भागांमध्ये झालेल्या जातीय उपद्रवांमुळे उत्पन्न झालेल्या स्थितीवर विचार मांडण्यासाठी..

इस्लामिक फुटीरतावादाची धग अनय जोगळेकर

मुस्लीम फुटीरतावाद म्हटले की आपल्यापुढे जम्मू आणि काश्मीरचे उदाहरण सर्वात प्रथम येते. जम्मू आणि काश्मीरचे स्थान भारतमातेच्या डोक्यावरील मुकुटासारखे आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही त्याला असाधारण महत्त्व आहे, मग ती व्यक्ती महाराष्ट्रात जन्मलेली असो..

हिडीस जातीयवादाची पाळेमुळेभाऊ तोरसेकर

नक्षली व आंबेडकरवादी यांची मोट बांधण्याचा कोरेगाव भीमाच्या निमित्ताने झालेला प्रयास असो, किंवा पाक राजदूताला मनमोहनसिंग अय्यर यांच्या निवासस्थानी जाऊन भेटणे असो, त्यातून ओवेसी यांच्यासारख्यांनी दलित मुस्लिमांची आघाडी करण्याचे मांडलेले प्रस्ताव असोत... अ..

 आम्ही कोण? रमेश पतंगे

पाकिस्तानात 97% मुसलमान आहेत. त्यांचा धर्म एक आहे. प्रेषित मोहम्मदांवर आणि अल्लावर त्यांची श्रध्दा आहे. एवढया आधारावर पाकिस्तान नावाचे राज्य निर्माण झालेले नाही आणि त्या राज्याचे राष्ट्र होणार नाही. कारण भारतात जशी बहुविधता आहे, तशी पाकिस्तानातदेखील आहे..

बाटग्याची बांगसंपादकीय

अशा प्रकारे बांगला देशी घुसखोर, तसंच म्यानमारमधून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान यांचं केवळ व्होटबँका या भूमिकेतून लांगूलचालन होत राहिलं आणि त्या संदर्भात चालू केलेल्या कडक उपाययोजनेला विरोध होत राहिला, तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल. अशा अविचारी भू..

'सेवा समर्पण'च्या निमित्ताने

  विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या विविध विषयांवरील व्याख्यानांचे संकलन असलेला 'स्पिरिच्युअलायझिंग लाइफ' हा  इंग्रजी ग्रंथ आहे. या ग्रंथाचा मराठी भावानुवाद 'सेवा समर्पण अर्थात आध्यात्मिक जीवनाची साधना' या नावाने साकारला आहे. य..

एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ...धनंजय दातार

    आपण जगाला जे देतो ते दहापटीने आपल्याकडे परत येते, हे गौतम बुध्दांच्या उपदेशातील वाक्य मला खूप आवडते आणि पटतेही. आपण इतरांना प्रेम दिले तर आपल्यालाही प्रेम मिळते, इतरांना मदत केली तर आपल्यालाही मदत मिळते आणि इतरांचा राग-द्वेष केला तर आपल्..

इस्रायलव्याप्त भाग - ऑॅक्युपाइड टेरिटरीडॉ. अपर्णा लळिंगकर

   इस्रायलची निर्मिती झाल्यावर 1967च्या जून महिन्यात इजिप्त, जॉर्डन आणि सीरिया या तीन शेजारील देशांनी इस्रायलवर आक़्रमण केले. त्यापुढे सहा दिवस जे युध्द झाले, ते 'सिक्स डेज वॉर' म्हणूनच प्रसिध्द आहे. या युध्दात इस्रायलच्या फौजांनी या तिन्ही दे..

पालक वयात येताना- डॉ. अर्चना कुडतरकर

  कुमारावस्था हा आयुष्यातला फार सुंदर काळ असतो. या वयात व्यक्तिमत्त्वात अनेक बदल होत असतात, स्व-प्रतिमा तयार होत असते. हा एक प्रकारे बदलाचा काळ असतो आणि या वयाच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा असतो. अशा वेळी खरे तर पालक आणि मुले या दोघांवरही काम करण..

वणवा विझायला हवासंपादकीय

    आज महाराष्ट्रात जो आगडोंब उसळला आहे, तो त्वरित विझायला हवा. हिंसेने कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हा आजवरचा इतिहास आहे. आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने आणि योग्य त्याच व्यासपीठापुढे मांडल्या गेल्या, तरच अंतिम लक्ष्य गाठता येते, याचे भान मर..

परिचय ध्येयनिष्ठ नेतृत्वाचा

                                      राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जरी समाजाच्या सर्व स्तरात दिसत असला, तरी काळाच्या ओघात त्यांच्यावर आलेल्या..

मालकीचे घर म्हणजे समृध्दीत भरधनंजय दातार

  शहाण्या माणसाने तरुण वयात उत्पन्न कमावू लागताच मालकीचे घर उभारावे, हा मोलाचा सल्ला मला माझ्या आईने सुरुवातीलाच दिला होता. अर्थात ते पहिले घर घेताना माझी जी दमछाक झाली, त्यावरून आपल्याकडे 'घर पाहावे बांधून' अशी म्हण का पडली, याचा पडताळा मला आला. ..

इस्रायलची सर्वसमावेशक शिक्षण पध्दतीडॉ. अपर्णा लळिंगकर

  ज्यू लोकांमध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. यामुळेच इस्रायलची निर्मिती झाल्यावर सगळयांनाच हिब्रू भाषेतून शिक्षण अनिवार्य केले गेले. म्हणूनच कदाचित हिब्रू भाषेची छापण्याची लिपी आणि लिहिण्याची लिपी वेगवेगळी आहे. इस्रायली शिक्षण पध्दती ही स..

मलिक अंबर कबर - पर्यटक बेखबर!श्रीकांत उमरीकर

      खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीबद्दल माहिती दर्शविणारे फलक आहेत. औरंगजेबाच्या पन्नास वर्षे आधी दौलताबाद-खडकी परिसराचा विकास करून या परिसराला सुंदर बनविणाऱ्या, त्याच कबरीच्या जवळ असलेल्या मलिक अंबर कबरीबाबत मात्र अनास्था आहे. दक्..

क्षणाक्षणाला जन्म नवा...विनीता शैलेंद्र तेलंग

  कवी, लेखक, चित्रकार, गायक वा कोणीही सर्जक कलावंताला नेहमीच 'स्व'च्या पलीकडची ओढ असते. त्याच्या कलेच्या आविष्कारात त्याला काहीतरी असं गवसतं की जे त्याच्या निर्मितीच्याच काय, कल्पनेच्याही पलीकडचं असतं. अशा सर्जक मनाच्या कलावंताला एकाच जगण्यात अनेक..

अविश्वासाचे विश्वासमत

  संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि काँग्रेससह अन्य काही पक्षांनी विद्यमान सरकारविरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल केला. लोकसभेतील विरोधी बाकावरचे संख्याबळ पाहता या अविश्वास ठरावाचे भवितव्य सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नव्हती. विरोधी पक्षा..

'भगवंत' नगरी बार्शी

    'भगवंताची नगरी' म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात बार्शी शहराची  ओळख आहे. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिध्द आहे आणि हेच बार्शीचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीने बांधण्यात आले आहे. महाराष्ट्रात हेमाड ह्या पाषाणामधील कोरलेले एकमे..

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर

    सोलापूर शहराला व जिल्ह्याला अध्यात्माचा वारसा लाभला आहे. मुळात हे शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर वसलेले असून येथे मराठी, कन्नड, तेलगूसह विविध भाषिक व धार्मिक संस्कृतींचा संगम पाहावयास मिळतो. शिवयोगी श्री सिध्दराम..

रोह्याचे धावीर देवस्थान

  रोहा गावाच्या वेशीबाहेरचे धावीर देवस्थान ही त्या गावाची ओळख बनली आहे. धावीर महाराज म्हणजे गावची ग्रामदेवता, गावाची संरक्षक, त्यामुळे कोणत्याही संकटाच्या वेळी गावकऱ्यांना या देवतेचा आधार वाटतो. संपूर्ण गावाला एकसंध ठेवणाऱ्या या देवतेचा महिमा, तिच..

असीम प्रज्ञावंतश्री गुलाबराव महाराज

  प्रज्ञावंत श्री गुलाबराव महाराजांनी आपली जीवन भूमिका, अवतारकार्याचे प्रयोजन अत्यंत स्पष्ट शब्दात विशद केलेले आहे. विविध उपासना पंथ व धर्म यांच्यातील साम्यस्थळे शोधून त्यांचा महाराजांनी केलेला समन्वय अत्यंत विलक्षण आहे. म्हणून त्यांना 'समन्वय महर..

कर्मयोगी संत ह .भ. प. श्री भगवान महाराज आनंदगडकर

  समता, ममता, समरसता हीच त्रिसूत्री आपल्या समाजाला संघटित करू शकेल, असा विश्वास आनंदगदडावरून श्री बाबा देत असतात. आपली पुण्यपावन भारतमाता जगाच्या गुरुपदी पोहोचून हे संपूर्ण विश्व आनंदमय करण्याचा मार्ग ह.भ.प. श्री भगवान महाराज आनंदगडकरांनी प्रशस्त ..

संतकवी श्री दासगणू महाराज चरित्र

      संतकवी श्री दासगणू महाराजांचे वैशिष्टय म्हणजे भक्तिरसपूर्ण कीर्तन करणारे कीर्तनकार. त्यांनी गायिलेली संतचरित्रे, 'महिपतीं'च्या काव्यरसासारखीच रसाळ असल्याने ते 'आधुनिक महिपती' या बिरुदाने ओळखले जाऊ शकले. कीर्तनाख्यान रचनाकार म्ह..

गरज योग्य मार्गाची

  महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा विधानसभेचे अधिवेशन असते, तेव्हा तेव्हा विविध आंदोलनांचे पेव फुटते. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते मुंबई शेतकऱ्यांचा लाँग मार्च आयोजित करण्यात आला होता. नाशिकला हे आंदोलन सुरू झाले, तेव्..

आस्थेचे पंचप्राण - ८डॉ. अमिता कुलकर्णी

  केदारनाथ, पंचकेदारांमधला सर्वोच्च केदार. आस्थेच्या या सर्वोच्च स्थानाचं आणि त्याच्या महिम्याचं वर्णन करून या मालिकेचीसमाप्ती करत आहोत. केदार तीर्थाचा महिमा वर्णन करताना महादेव पार्वतीला सांगताहेत, मानवाला केदार तीर्थाचं दर्शन करून जशी गती प्रा..

डेड सी स्क्रोल्स आणि मसादाडॉ. अपर्णा लळिंगकर

  मसादाच्या कथेला साधारणपणे 1900 वर्षांची पार्श्वभूमी आहे. इस्रायलमध्ये फिरताना अशा प्रकारे काही हजार शतकांपूर्वीचा इतिहास त्यांनी विविध मार्गांनी जतन करून ठेवलेला दिसतो. उत्तरेकडील मृत समुद्राच्याच किनारी 'एन गेडी' नावाचे एक ओऍसिस आहे. तिथे डोंगर..

व्यवसायासाठी कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचाधनंजय दातार

    व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचणे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे या दरम्यानचा प्रवास 'आले मनात, केले क्षणात' इतका सहज-सोपा नसतो. उद्योग सुरू करण्यापूर्वी आणि नंतरही त्या व्यक्तीला कुटुंबातून पाठिंबा असणे अत्यंत आवश्यक असते. आई-वडील-पत्नी-मुल..

मुळाकडे येताय का?

   कधीधीकधी असे होणारच नाही, बदल होणारच नाही अशी ठाम धारणा रूढ होण्यामागे त्या संघटनेची आणि व्यक्तीची पूर्वकालीन कृती जबाबदार असते. माक्र्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम)च्या बाबत असे म्हणायला खूप वाव आहे. सीपीएमचा आजवरचा इतिहास रक्तरंजित आहे..

इस्रायली व्यक्तिमत्त्वडॉ. अपर्णा लळिंगकर

      इस्रायली लोक अत्यंत प्रखर देशाभिमानी असतात. म्हणजे अगदी टोकाची डावी विचारसरणी असलेले इस्रायलीदेखील इस्रायलच्या विरोधात बोलताना दिसणार नाहीत. ज्यूंमधील आक्रमक स्वभाव आणि हुज्बा हा स्वभाव बहुतांश इस्रायलींमध्ये दिसतो. इस्रायली लोक ..

राजूभाई, तुम्हारा चुक्याच!संपादकीय

   व्हॉट्स ऍप, फेसबुकसारखी अति लोकप्रिय समाजमाध्यमं महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेची दिशा ठरवतात, उलटसुलट चर्चांमुळे सर्वसामान्यांचा वैचारिक गोंधळ उडवून देतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती वाटू नये अशी सध्याची स्थिती आहे. राजकारण असो वा समाजकारण वा क..

सचिन पाटीलच्या निमित्ताने .....तुषार दामगुडे

संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ यासारख्या विकृत मानसिकतेविरुध्द सिंदखेडराजा येथील तरुण सचिन नेमाडे पाटील याने व्हिडिओच्या माध्यमातून वैचारिक आघाडी उघडली होती. या तरुणावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या नि..

कोट्टायमचा न्याय व्हावासंपादकीय

महिलांचे शोषण, अन्याय-अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा निषेध केलाच पाहिजे. पण हा निषेध करताना आपल्या देशात विविध रंगाचे चश्मे लावून पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वी आपण त्याचा अनुभव घेतला आहे. काश्मीरमध्ये घडलेल्या अपहरण आणि लैंगिक शोषणाची बातमी प्रकाशित झाल..

अणीबाणीविषयी प्रणवदारमेश पतंगे

अणीबाणीविषयी प्रणवदा यांनी सर्वसामान्य वाचकाला माहीत नसलेली काही माहिती सांगितलेली आहे. अणीबाणीतील खलनायकांविषयी त्यांनी काहीच सांगितलेले नाही. संघाविषयी एक शब्ददेखील त्यांच्या पुस्तकात नाही. या मर्यादा असल्या, तरी प्रणवदा इंदिरा गांधींचे निर्लज्ज स्तुत..

लॅटरल एंट्रीने काय होणार?लीना मेहेंदळे

IAS या सेवेचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता या सेवेतील अधिकाऱ्यांनी देशाला खूप काही दिले आहे. देश एकसंध राहण्यामागे त्यांचाही मोठा वाटा आहे. आज किलकिले केलेले दार पूर्णपणे उघडले जावे, हा प्रयत्न सत्तेवर आलेल्या कोणत्याही पक्षाने केला तरी परिणाम हा एका..

खुंटलेला विकास, प्रशासन व विचारप्रणालीमिलिंद सोहोनी

   आपले आजचे समाजकारण हे पं. नेहरूंना अभिप्रेत असलेला आधुनिक व विज्ञाननिष्ठ भारत याची संकल्पना व जागतिक मानवतावाद यातले काही सोईस्कर सिध्दान्त याचे शहरी व एलीट मिश्रण (ज्याला आपण भारतीय उच्चभ्रू मानवतावाद म्हणू या) असे आहे. यातून उद्भवलेल्या रा..

लोकसहभागातून जलसंधारण -म्हाडाचा पाडारुपाली पारखे देशिंगकर

  जलसंधारणाच्या क्षेत्रात मैलाचा दगडच ठरावा असे काम जव्हार तालुक्यात कऱ्हे गावाच्या म्हाडाचा पाडा या लहानशा आदिवासी वस्तीत झाले आहे. या कामासाठी केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेने मोलाचा हातभार लावला. जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी जलतज्ज्ञ म्हणून डॉ. उ..

'मोठयां'च्या जगातले तणावविकास पांढरे

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांत विशेष महत्त्व प्राप्त झालेले भय्यूजी महाराज यांनी 12 जून रोजी आत्महत्या केली. 'माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही' असे स्पष्ट करत, पुढे तणावातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध..

शिकवून गेलेला प्रयोगसंपादकीय

तीन वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपाने पीडीपीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळी या निर्णयावर चहूबाजूंनी टीकेचामारा झाला होता. भाजपाने अशा प्रकारे सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय अभिजन आणि बहुजन, दोघांसाठी धक्कादायक होता. 'ही अनाकलनीय..

किबुत्सिमडॉ. अपर्णा लळिंगकर

इस्रायलमध्ये स्थलांतरित ज्यू कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिकदृष्टया स्थैर्य मिळवून देण्याचे, त्याचप्रमाणे त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य किबुत्स पध्दतीमधून झाले. सध्याच्या काळात किबुत्सिम जरी अस्तित्वात असले, तरी त्यां..

जगाना देश है अपना

महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी आणि विदर्भ या चारही प्रांतातील संघ शिक्षा वर्ग पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे यशस्वीरीत्या पार पडले. संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्टया चारही वर्ग यशस्वी ठरले. त्याचबरोबर क्षेत्राचा द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्..

डोंगरमाथ्यावरूनविनीता शैलेंद्र तेलंग

माणसाखालोखाल मला निसर्ग जवळचा वाटतो, असं शान्ताबाई म्हणत. ते त्यांच्या निसर्गकवितांतून दिसतं. निसर्ग नित्यनूतन असतो. तशीच नवनवोन्मेषशालिनी असते कवीची प्रतिभा! मग निसर्गातला एकच अनुभव दोन वेगळया परिप्रेक्ष्याने एकच कवी आपल्यासमोर तितक्याच कुशलतेने मांडतो..

गिरे तो भी...संपादकीय

भिवंडी येथे 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गांधीहत्येचा आरोप केला. परिणामी भिवंडी जिल्हा कार्यवाह राजेश कुंठे यांनी तक्रार नोंदवली होती. आता 12 तारखेला झालेल्या सुनावणीत न्..

सकस साहित्याचा खुराक आवश्यक

**माधवी भट***गेल्या दशकाचा विचार केला, तर आपण तंत्रस्नेही अधिक झालो आहोत. माहितीचा स्फोट आणि त्यात स्वत:ला रोजच्या वेगात जुळवून घेताना होणारी आपली दमछाक यात वाचनातलं निवांतपण हरवलं आहे का? याचा विचार मनात आला. यावर काही म्हणतील की ज्याला वाचायचं आहे तो ..

इस्रायलमधील सांस्कृतिक गुंताडॉ. अपर्णा लळिंगकर

जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या धर्मभूमीत स्थलांतरित झालेल्या ज्यूंनी त्या त्या देशांतील सांस्कृतिक संचितही सोबत आणले. त्याचबरोबर इस्रायलची स्वत:ची अशी वेगळी संस्कृती आहेच. हे सर्व स्थलांतरित वेगवेगळया आर्थिक, सामाजिक स्तरातील आहेत. त्याचाही परिणाम येथील ..

समाजऋण फेडण्याचा आदर्श

राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणारे अनेक स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयार केलेआहेत आणि त्यातील अनेक जण समाजासमोर आदर्श निर्माण करतात. मनमाड येथील ज्येष्ठ स्वयंसेवक विनायक कुलकर्णी यांनी आपली राहती वास्तू राष्ट्रकार्यासाठी संघाला अर्पण करून अशाच प्..

दोन भाषणे, आशय एकरमेश पतंगे

  भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात 7 जून हा दिवस आपला विशिष्ट ठसा उमटविणारा ठरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपासाठी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. दर वर्षी हा वर्ग ..

हिमनगाची टोकेसंपादकीय

काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर आणि दिल्ली येथून सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन या पाच जणांना अटक केली. या पाचही जणांचा माओवादाशी थेट संपर्क असून 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या आय..

मोहनदासचा महात्मा करणारा अद्भुत प्रवासरमेश पतंगे

महात्मा आकाशातून जमिनीवर येत नसतो, जमिनीतून तो अवकाशाला गवसणी घालणारा होतो. 7 जून 1893पर्यंत मोहनदास गांधी एक सामान्य वकीलच होते. वकिलातील असामान्य वकील ते झालेही असते, पण नियतीची इच्छा तशी नव्हती. नियतीने त्यांना दक्षिण आफ्रिकेत खेचून आणले आणि तेथेच सत..

जलसंधारण वर्तमान आणि भवितव्यडॉ. उमेश मुंडल्ये

जलसंधारण करताना ते स्थलानुरूप असायला हवं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची गरज आहे. उपाय योजताना त्या भागाची भौगोलिक परिस्थिती, चढउतार, मातीच्या थराची जाडी, दगडाचे प्रकार, पावसाचं प्रमाण, जागेची निवड आणि जागेच्या निवडीप्रमाणे तिथे यो..

स्थापत्य क्षेत्रातील शाश्वत विकास

***अनिरुध्द देशिंगकर***  जागतिक पर्यावरणदिनानिमित्त विविध प्रसारमाध्यमांमध्ये ऊर्जा संधारण, जल संधारण अशा विविध विषयांवर चर्चा होताना आपण पाहतो. एकूणच पर्यावरणदिनाची व्याख्या व्यक्तिगणिक बदलत असते. तसं पहायला गेलं तर निसर्गातील कोणत्याही घटकाची सं..

हार कुणाची? जीत कुणाची?

नुकतेच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. लोकसभेच्या चार जागांपैकी दोन जागा भाजपा व मित्रपक्षाने जिंकल्या. महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या एका मतदारसंघात पोटनिवडणुका  होत्या. विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर लोकसभेच..

संवादाचा संदेश देणारे संघ निमंत्रणसंपादकीय

रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार ही बातमी अनेकांना मानसिक आणि वैचारिक धक्का देणारी ठरली. सात जून रोजी नागपूर येथील संघ मुख्यालयात देशभरातून आलेल्या सातशे..

आस्थेचे पंचप्राण - 2

***डॉ. अमिता कुलकर्णी***  महिम्न: पारं ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिर:। अथाऽवाच्य: सर्व: स्वमतिपरिणामावधि गृणन्? ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद: परिकर:॥ (श्री पुष्पदंत रचित शिव महिम्न)... मागच्या भागात आपण पंच..

जेरिकोचा इतिहासडॉ. अपर्णा लळिंगकर

आज पॅलेस्टाइनचा भाग असलेल्या जेरिको शहरात 3400 वर्षांपूर्वी ज्यू (हिब्रू) लोकांनी प्रचंड संघर्ष करून आपली वसाहत केली. या ऐतिहासिक शहराविषयी आणि त्यानिमित्ताने ज्यू-अरब संघर्षाविषयी माहिती देणारा लेख. जवळपास 3400 वर्षांपूर्वी सध्याच्या इस्रायल-पॅलेस्टाइ..

हिरवं पानरुपाली पारखे देशिंगकर

   भारतीय जेवणात 'कढीपत्ता' हा महत्वाचा घटक. कढीपत्ता माहीत नाही असं घर शोधून सापडणार नाही. मराठी, गुजराती, तामिळ, कानडी, बंगाली, पंजाबी - भारतभर सगळीकडेच अनेक पदार्थांत आवर्जून कढीपत्ता वापरला जातो. फोडणीत कढीपत्ता नसेल तर काहीतरी चुकल्य..

'मोदी हटाव'ची डरांव डरांवसंपादकीय

नुकतीच कर्नाटकची विधानसभा निवडणूक पार पडली आणि संख्याबळाने मोठा असणारा पक्ष विरोधी बाकावर बसला. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला. दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाने पाठिंबा दिला, त्यामुळे हा चमत्कार झाला आणि गेले काही महिने देशभर दौडत असणा..

फसलेली चाल 

  ***अप्पासाहेब हत्ताळे*** कर्नाटकात विधानसभा निवडणूका डोळयासमोर ठेऊन स्वतंत्र लिंगायत धर्म अशी खेळी काँग्रेसच्या माध्यमातून खेळली गेली त्यासाठी लिंगायत धर्माचार्यांना सुध्दा सत्तेचे बळ आणि विविध आमिषे दाखवून आपल्या गोटात वळविण्याचे काम सिध्दरामय..

भरपाईला तिकिटाचा आधारसी.ए. उदय कर्वे

रेल्वे अपघातात भरपाई मागता येते, हेही रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना माहीत नसते व माहीत असणाऱ्यांपैकीसुध्दा अशा भरपाईकरता प्रयत्न, पाठपुरावा करणारे कमीच, कारण 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी एकूणच अवस्था व नुकसानभरपाई (मिळालीच तर) मिळण्यासाठी..

असतील शिते तर जमतील भुतेधनंजय दातार

पैसा ही एक गंमतीची गोष्ट आहे. एखाद्या माणसाकडे जेव्हा पैसा नसतो, तेव्हा लोक त्याला फुकटचे सल्ले देतात, त्याचा सहज पाणउतारा करतात, सहानुभूती दाखवत नाहीत, क्वचित त्याच्या गरिबीची चेष्टाही करतात. पण परिस्थिती पालटून तोच माणूस श्रीमंत झाला, की त्यांच्या वाग..

दादा चोळकर संघमार्गातील आदर्श व्यक्तिमत्त्व

  **सुरेश द. साठे*** पूजनीय श्रीगुरुजींच्या कार्यकाळात प्रचारक राहिलेली व्यक्तिमत्त्वे आता वयाच्या 80च्या पुढे अाहेत. गोंविद भगवान उर्फ दादा चोळकर हेही त्याच काळात संघ विस्तारासाठी ठाणे जिल्ह्यात पूर्णवेळ कार्य करीत होते. 10 जून 1917 रोजी कल्याण ये..

राज्यपालांची जबाबदारीसंपादकीय

कर्नाटक येथील निवडणूक निकालानंतर राज्यपालांनी जे निर्णय घेतले, त्यासंबंधात देशभरात चर्चेचे वादळ उठले आहे. या चर्चेला तीन पैलू आहेत. पहिला पैलू हा राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदासाठी निमंत्रित करण्याचे निकष काय असावेत असा आहे. दुसरा मुद्दा राजकीय नैतिकतेचा आ..

इस्रायलचा धार्मिक इतिहासडॉ. अपर्णा लळिंगकर

  ***डॉ. अपर्णा लळिंगकर***  सध्याच्या इराणमध्ये पर्शियन संस्कृती होती. एकूणच मध्यपूर्वेचा भाग (अरब राष्ट्रे, इराक, इराण, सीरिया, इस्रायल) हा एकेश्वरवादी धर्मांसाठी फारच महत्त्वाचा मानला गेलेला आहे.  या इब्राहिमिक धर्मांची सुरुवातही याच भू..

अरुणाचलमध्ये पहिली संघपताका फडकवणारे शंतनू रघुनाथ शेंडे

***सुरेश साठे*** 50 वर्षांपूर्वी आपल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये जाणे अतिशय धोक्याचे होते. आसाम वगळता अन्य छोटया राज्यांमध्ये नुकतेच संघकार्य सुरू झाले होते. शंतनू  रघुनाथ शेंडे हे त्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते. त्यांचे वयाच्या 83व्या वर्षी ..

बाभळी - बाभूळझाड !विनीता शैलेंद्र तेलंग

दोन स्वतंत्र पण युगल कविता मराठी कवितेतली एक सुंदर जुगलबंदी! एका साध्यासुध्या, काटेरी, दुर्लक्षित झाडाकडे मराठीतल्या दोन दिग्गज कवींचं लक्ष गेलं. दोघांनी त्या झाडावर कविता लिहिल्या. एक वसंत बापटांनी, तर दुसरी इंदिरा संतांनी. त्याने लिहिताना झाडाला 'तो..

दुःखाचे मूळ - अहंकारविद्याधर मा. ताठे

दुःखाचे मूळ - अहंकार अहंतागुणे सर्वही दुःख होते।  अहंता, अहंकार हे सर्व दुःखाचे मुख्य कारण आहे, असे समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात आणि स्वतःच आत्मचिंतन करून प्रत्येकाने आपल्या अहंकाराचा शोध घेऊन तो विवेकाने दूर करावा, असे समर्थ सुचवितात. अह..

साम्यवाद - तत्त्वज्ञान आणि वस्तुस्थिती- विवेक गणपुले

  तथाकथित शांततावादी धर्म आणि प्रत्यक्ष वर्तणूक यांचा जितका संबंध असतो, तितकाच संबंध साम्यवाद आणि प्रत्यक्ष समता यांचाही असतो. ‘‘Some are more equal...’’  हा शेरा उगाच पडलेला नाही. आणि सरतेशेवटी ती फक्त एक हिंस्र आणि हुक..

न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह कशासाठी?संपादकीय

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची नुकतीच तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. न्यायालयात अजूनही त्याच्यावर दाखल करण्यात आलेला खटला प्रलंबित आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे केवळ उपचाराच्या कारणासाठी तुरुंगातून बाहेर आले आहेत. न्यायालयाने त्..

नवा आशियाई चौकोनसंपादकीय

गेल्या आठवडयाभरात आशिया खंडात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. भारत आणि चीन यांच्या दरम्यान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग या दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. डोकलाम येथील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्या दरम्यान संघर्षाचे वातावरण कोणते वळण घेते, याची चर्चा सुर..

सत्य निर्भयपणे सांगितलेरमेश पतंगे

सत्य सांगायला हिम्मत लागते आणि त्याचे परिणाम भोगायला मनाची तयारी लागते. एच.आर. खन्ना तसे होते. खन्ना यांना असे सांगायचे होते की, राज्यघटनेच्या कलम 21मध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार आला, म्हणून तो मौलिक आहे असे नाही, तो स्वयंभूपणे मौलिक आहे. राज्यघट..

आहे उत्तम, तरीही...अश्विनी मयेकर

न्यूडिटी - नग्नता हा विषय आपल्याकडे खुल्या आणि निरोगी चर्चेचा नाही. नग्नतेला चिकटून अश्लीलता येते, असा सर्वसामान्यांच्या मनात वर्षानुवर्षं पक्का असलेला (गैर)समज. असा जोखमीचा विषय चित्रपटासाठी निवडणं आणि तो करताना नग्नतेमागचं अभिजात सौंदर्य नजाकतीने उलगड..

नवल वर्तले! -उत्तरेची कोरिया दक्षिणेच्या भेटीला!अरविंद व्यं. गोखले

शत्रुत्वाच्या स्पर्धेत कायमच आघाडीवर राहिलेल्या दोन्ही कोरियन नेत्यांचे मनोमिलन झाले, हा चांगला भाग. आता त्यांच्यात निर्माण होऊ  घातलेली शांतता टिकवणे वा मोडीत काढणे हे चीन आणि अमेरिका यांच्याच हाती आहे. दोन्ही कोरिया भविष्यात एक झाले, न पेक्षा त्य..

सरकारच्या योजना नवउद्योजकांसाठी लाभदायी 

गेल्या काही वर्षांत देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक धोरणात लक्षणीय सकारात्मकता आल्याचे दिसून येते. स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजना राज्य सरकारने महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवण्या..

'रिबार स्टील कपलर' बांधकाम क्षेत्रातील बहुगुणी उत्पादन

    'कपलर' या नव्या तंत्राचा वापर केल्यास घरबांधणीतील स्टील खर्चात सुमारे 40 टक्के बचत होऊ  शकते. इतकेच नव्हे, तर घराच्या बरोबरीने विविध इमारती, हॉस्पिटल, कारखाना, शाळा, हॉटेल अशा अनेक इमारतींचा समावेश असतो. गगनचुंबी मोठया इमारती, व..

स्टार्ट अप्स भन्नाट कल्पनांचा स्रोत

  ***कुणाल गडहिरे *** अनेक साध्या बिझनेस संकल्पना आज स्टार्ट अपच्या रूपाने आपल्यासमोर विकसित होऊन यशस्वीपणे राबवल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या स्टार्ट अप्संनी अतिशय कमी वेळात मोठया प्रमाणावर ग्राहक मिळवल्याने अनेक मोठया गुंतवणूकदारांनी त..

अखंड सावधचित्त असावे!

***अतुल राजोळी*** व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि अधोगतीसाठी एकच व्यक्ती जबाबदार असते, ती म्हणजे व्यवसायाचा कर्ताधर्ता - व्यवसायाचा जनक, असे माझे ठाम मत आहे. कोणत्याही बाह्य कारणांमुळे व्यवसाय पूर्णपणे कधीच ठप्प पडू शकत नाही. बाह्य बाबींमुळे थोडया-बहुत प्र..

विकास हवा की...संपादकीय

सध्या महाराष्ट्रात नाणार रिफायनरी प्रकल्पावर खूप मोठी चर्चा चालू आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाचा रिफायनरी प्रकल्प आपल्या कोकणात साकार होत असून तो 2023पर्यंत सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी या विषयात ज्या प्रकारचा विरोध आणि राजकीय हस्तक्षे..

वृध्दत्वाचेही नियोजन कराधनंजय दातार

***धनंजय दातार*** नोकरी-व्यवसायातून निवृत्त होण्याचे वेध लागतात, तेव्हा सुरवातीला माणूस एकदम खूश होतो. त्याच्या हातात मोठा निधी येणार असतो. आजवरच्या धावपळीतून मुक्त होऊन शांत जीवन जगता येणार असते. मुलांसाठी खर्च करण्याची गरज नसल्याने मिळणाऱ्या निवृत्तिवे..

हे शुभ संकेत आहेत!संपादकीय

मागच्या आठवडयात आपल्या समाजजीवनाची खरी ओळख करून देणारी एक महत्त्वाची घटना घडली. ती जरी हैदराबादमध्ये घडली असली, तरी एकूणच भारतीय समाजव्यवस्थेचे आणि मानसिकतेचे प्रतिबिंब त्यातून प्रकट झाले, असे म्हणायला हरकत नाही. तामिळनाडूतील प्राचीन रंगनाथ स्वामी मंदिर..

समस्यांवर नको, उपायांवर बोलू याविनीता शैलेंद्र तेलंग

गुन्ह्यानंतर त्वरित न्याय व ग़ुन्हेगाराला कडक शिक्षा हे भविष्यात गुन्हा करणाऱ्याला जरब बसण्यासाठी गरजेचे आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे ते त्यामागची मानसिकता लक्षात घेऊन त्यावर मूलगामी उपायांची रचना करणे. मुलींच्या सामाजिक सुरक्षेसाठी मुलींनाच जबाबदार..

घुसमट नको, मोकळेपणा हवा!

***माधवी भट*** 'ही पिढीच तशी आहे' हे बोलून मोकळं झालं की जबाबदारी संपत नाही. का तशी आहे? याचा शोध घेतला, तर त्यात मोठया प्रमाणात पालक म्हणून आपलीही चूक दिसू लागते.भोवती तरुणांचा वापर करायला सगळे टपले आहेत. कॉलेजातल्या निवडणुका राजकीय पक्षांतील युवा कार..

सुन्नी-ज्यू संबंधांना नवी कलाटणीडॉ. प्रमोद पाठक

 मुबिसने इस्रायलच्या अस्तित्वास मान्यता देणे हे सुन्नी मुस्लीम-ज्यू या संबंधांना नवी कलाटणी देणारे ठरते.  यापुढे जाऊन येत्या दोन-चार वर्षांत सौदी अरेबिया इस्रायलला रीतसर मान्यता देऊन राजकीय संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. नव्या राजपुत्रा..

सू-ल-म उद्योग क्षेत्रातील समस्या

***संजय ढवळीकर***  खरे पाहता सू-ल-म (सूक्ष्म, लघु व मध्यम) उद्योग देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण देशाच्या उत्पादनापैकी 45 टक्के उत्पादन सू-ल-म उद्योगांतर्फे केले जाते, तसेच 40 टक्के मालाची निर्यातसुध्दा सू-ल-म उद..

दलित संताप नेमका कशासाठी?  रमेश पतंगे

दलित आंदोलन ही सन्मानाची लढाई आहे, ती मर्यादित अर्थाने खरी आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही. शासन व्यवस्थेतून निर्माण होणारे लाभ जास्तीत जास्त पदरात कसे पाडून घ्यायचे, याची ही लढाई आहे. आमचे भले-बुरे ठरविण्यास आम्ही समर्थ आहोत ही मानसिक भावना आहे. दलित आंद..

बाबासाहेबांची जयंती अशी साजरी केली, तर...श्रीकांत उमरीकर

गावगाडयात सेवा व्यवसाय हे दलितांनी आणि इतर मागासवर्गीयांनी हजारो वर्षे बिनबोभाट निमूटपणे अन्याय सहन करत सांभाळले. छोटी-मोठी उद्योजकता प्राणपणाने जपली. त्यासाठी कुठलीही प्रतिष्ठा, पैसा, मानमरातब त्यांना मिळाला नाही. आता स्वातंत्र्योत्तर कालखंडात या गोष्ट..