Ads Janata

अंतरंग

आरोग्य मनाचे

**डॉ. संजीव सावजी*** माणसाचे मन अगम्य आहे. थांग लागणे अवघड आहे. स्वस्थ व पोषक वातावरण असेल, तर त्यातून सर्जनशील निर्मिती होते. अस्वस्थ व तणावपूर्ण वातावरण असले, तर त्यातून विकार उद्भवतात. आज सामाजिक परिस्थिती अशीच तणावपूर्ण झालेली आपण अनुभवतो. जीवघेणी ..

हदार आणि वादी निसनासडॉ. अपर्णा लळिंगकर

  हदार भागात अरब (मुस्लीम आणि ख्रिश्चन) वस्ती अधिक आहे. हदारमधील सगळीच घरे, इमारती खूप जुन्या आणि इस्रायलमध्ये मिळणाऱ्या खास येरूशलाई या दगडाच्या आहेत. त्यांच्या जुनाटपणातही एक प्रकारचे सौंदर्य आहे. 'वादी निसनास' हा हदारमधीलच एक भाग. वादी म्हणजे अ..

मुलतानदीपाली पाटवदकर

भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे मुलतानचे जुने नाव होते कश्यपपूर. कश्यपपूरची हकीकत सुरू होते ती प्राचीन काळातील कश्यप ॠषींपासून. कश्यप ॠषींचा एक मुलगा होता हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू या प्रांताचा राजा होता. त्याची राजधानी होती कश्यपपूर. भागवत पुराणात आप..

नव्या पक्षाचे स्वागत करताना ...संपादकीय

भारतीय राजकारणात अनेक विचारधारा कार्यरत असून या विचारधारांना प्रकट करणारे विविध पक्ष स्थापन झाले आहेत. एकाच विचारधारेचे वेगवेगळे पैलू आणि नेतृत्व यामुळे एकच विचारधारा सांगणारे अनेक पक्षही स्थापन झाल्याचा इतिहास आपण पाहिला आहे. उदाहरणादाखल आपण 'समाजवाद' ..

समलैंगिकता आणि समाज

  ***ऍड. अंजली झरकर***समलिंगी व्यक्ती आजही कुठेतरी दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वात (split personality) जगतात. न्यायालयाने जरी त्यांचा हक्क मान्य केलेला असला, तरी समाज अजूनही त्यांची हेटाळणी करतो, ह्या सत्य परिस्थितीमुळे हे लोक आपले स्टेटस उघडपणे सांगा..

राजा चूक करीत नाही!रमेश पतंगे

  महाआघाडीत येणारे पक्ष एकजात प्रादेशिक पक्ष आहेत. प्रादेशिक पक्षांना अखिल भारतीय दृष्टी नसते. आंतरराष्ट्रीय विषयात ते आंधळेच असतात. ते प्रादेशिक अस्मितेवर अवलंबून असतात. त्यातच सर्वच प्रादेशिक पक्षांचा क्रमांक एकचा शत्रू काँग्रेस आहे. काँग्रेसची ..

वेदवाङ्मयमूर्ती श्रीगणेश!विनीता शैलेंद्र तेलंग

माउलींनी वाग्देवीच्या मूर्तीसाठी केलेले स्तवन म्हणजे गणेशाच्या रूपाचे खरे वर्णन आहे. ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही. माउलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयाची मूर्ती आहे अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले. विघ्नहर्त्या गणरायाच्या मंगल आगमनाचे हे द..

विश्व कुमारवयीन मुलांचंसिध्दी वैद्य

कुमारवयीन   मुलांमध्ये जसे शारीरिक बदल होत असतात, तसेच मानसिक बदलही होत असतात. हे मानसिक बदलच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरत असतात. शिक्षण घेताना आलेला स्पर्धात्मक ताण, नव्याने  कळत असलेली  बाहेरील जगाची ओळख, कुटुंबाती..

पदकांमागचे असामान्य सामान्य

***राजेश कुलकर्णी*** आशियाई स्पर्धेतील आपल्या यशाकडे पाहताना तारतम्य ठेवणे गरजेचे ठरते. या पदकांपैकी फारच कमी पदके जागतिक स्तरावरील कामगिरी करत मिळालेली आहेत. असे असले तरी, सहभागी खेळाडूंची जिद्द ही दाद देण्यासारखी आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून आणि त..

थर्माकोलच्या मखराला पर्यावरणस्नेही पर्याय- पूनम पवार

महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने थर्माकोलवर बंदी घातली आहे. म्हणूनच यंदाच्या गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सज्ज असलेल्या बाजारपेठा खरेच थर्माकोलमुक्त झालेल्या दिसतात. काही विक्रेत्यांनी थर्माकोलला पर्याय म्हणून नावीन्य आणि पर्यावरण संव..

देवमाणूस!!!

***दीपक मुंजे*** 50हून अधिक वर्षे मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्रातील थोर संगीतकार, गायक रामचंद्र विनायक उर्फ सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व सर्वमान्य आहे. बाबूजी नावाने परिचित असलेल्या या व्यक्तिम..

वेदिकाचे वेगळेपण मांडणारी साहित्यकृती

पुस्तकाचे नाव :  गावनवरी लेखिका : वेदिका कुमारस्वामी प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन मूल्य : 275 रुपये l पृष्ठसंख्या : 176   देवदासी ही प्रथा आज जरी सर्वत्र अस्तित्वात नसली तरी ती जेव्हा भारतात अनेक ठिकाणी अस्तित्वात होती, तेव्हा हे देवदासीपणा..

ज्वारीचे नवे वाण - परभणी शक्ती

***डॉ. रामानंद व्यवहारे*** भाकरी दीर्घकाळ टिकते. लवकर खराब होत नाही. आजही कष्ट करणारे ग्रामीण भागातील शेतकरी भाकरीलाच पसंती देऊन ती मोठया आवडीने खातात. चांगली, वैशिष्टयपूर्ण, गुणवान असूनही शहरी भागातून मात्र भाकरीला टाळले जाते. आता परभणी शक्तीमुळे सर्व..

बँकाच लुटत आहेत शेतकऱ्याला!श्रीकांत उमरीकर

कर्नाटकातील शेतकरी  के. रंगराव याने उसाच्या पिकासाठी घेतलेले कर्ज बँकेने दामदुपटीने वसूल केले. रंगराव यांनी जिल्हा न्यायालयात याविरुध्द दाद मागितली. त्यांच्या बाजूने निकाल लागला. पण बँकेने उच्च न्यायालयात अपील केले. तिथेही बँक हरली. रंगराव यांना त्..

जो दिखता है, वोही बिकता हैधनंजय दातार

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी (सिंपल लिव्हिंग ऍंड हाय थिंकिंग) हे तत्त्व एरवी अनुसरण्यासाठी कितीही महान असले, तरी काही ठिकाणी मात्र ते बाजूला ठेवावे लागते. श्रीमंतांचे असेही एक विश्व आहे, जेथे भपकेबाज राहणी हेच प्रवेशासाठीचे ओळखपत्र असते. व्यवसायाच्या स..

भारतमातेच्या मुकुटात जडवलेली नवरत्ने!

***अशोक जैन**** अटलजींनी आपल्या परमप्रिय भारतमातेच्या मुकुटात आर्थिक व सामाजिक परिवर्तनाची 8 अनमोल रत्ने जडवून साऱ्या विश्वात तिची शान वाढविली आहे. अजातशत्रू, सत्त्वशील, आत्मसंयमी, स्थितप्रज्ञ आणि समर्पित देशभक्त असलेले विश्वपुरुष भारताचे लाडके माजी पं..

माणूसपण जपणारा माणूसरमेश पतंगे

अटलजींना लोकांनी आपला माणूस मानले, हीच त्यांची सर्वश्रेष्ठ उपाधी आहे. नेता जेव्हा आपले माणूसपण आपल्या जीवनातून जगायला लागतो, तेव्हा तो लोकांच्या हृदयात जाऊन बसतो. हे माणूसपण असते माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करण्याचे, त्याच्या हितासाठी अहोरात्र कष्ट कर..

विकासपुरुषमाधव भांडारी

राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि लोकशाही या चार बाबतीत अटलजींच्या सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले व भरीव काम केले. म्हणूनच ते भारतीय जनतेच्या मनावर राज्य करू शकले.  त्यांच्या सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय व त्या निर्णयांम..

पितृतुल्य भारतरत्न...

***'पद्मश्री' पद्मजा फेणाणी-जोगळेकर**** आज भारताच्या इतिहासातलं एक सोनेरी पान गळून पडलंय. आपल्या सर्वांच्या लाडक्या, श्रध्देय अटलजींना, केवळ माजी पंतप्रधान म्हणून नाही, तर 125 कोटी भारतीय जनतेच्या हृदयात वसलेल्या एका सज्जन व्यक्तीला, सुसंस्कृत व चारित्..

सरस्वतीदीपाली पाटवदकर

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे भारत-पाकिस्तान..

सात्त्विक सखारमेश पतंगे

अमरावतीच्या प्रवासात 9 ऑगस्टला असताना रात्री नऊच्या सुमारास प्रमोद बापट यांचा फोन आला, ''रमेशजी, एक वाईट बातमी आहे... आपले रवींद्र पवार गेले.'' आपल्या अगदी जवळचे कोणी गेल्यानंतर जो धक्का बसतो, तो मला बसला. मनात पहिली प्रतिक्रिया उमटली - मला अधिकारवाणीने..

पूर्ण समर्पित व्यक्तिमत्त्वडॉ. अशोक कुकडे

1952 साली सातारा जिल्ह्यातून पुणे शहरात प्रचारक म्हणून नानांची बदली झाली. व्यक्तिश: माझा व त्यांचा निकटचा संबंध तेव्हापासून आला. अमाप परिश्रम व सामाजिक प्रतिकूलता यामुळे नानांचे शारीरिक स्वास्थ्य सदैव बिघडलेले असे. त्याही अवस्थेत त्यांचे नित्य संघकाम पू..

ध्येयपथावरचा संघ साधक

***चंद्रशेखर र. कोल्हटकर**** काही माणसे ध्येयाने पछाडलेली असतात. त्यापुढे त्यांना वैयक्तिक विचारही गौण वाटतात. त्यातील एक नाव म्हणजे नानाराव पालकर. सातारा जिल्ह्यासारख्या खडकाळ भागात संघविचार रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या कार्यकाळामध्ये साताऱ..

शं नो वरुण:दीपाली पाटवदकर

सदराचे नाव : भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे  दीपाली पाटवदकर बृहत्तर भारतात आता वेगवेगळे देश, विविध वेश आणि वेगळे धर्म असले, तरी भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा दिसतात. आजही जेव्हा दूरच्या एखाद्या देशात कुठेतरी खोल दडलेले भारतीयत्व सापडते, तेव्हा आश..

प्रांतवादाचा ब्रह्मराक्षस

- जयंत कुलकर्णी संकुचित प्रांतवादाच्या भावनांना चेतवून, भाषा, धर्म आणि वेगळया संस्कृतीची ढाल पुढे करून देशात फूट पाडण्याचे उद्योग अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातही चालूच होते. यात आपल्या अनेक समविचारी संघटनांसह आघाडीवर होता तो अर्थातच कम्युनिस्ट पक्ष. भारत..

तूच भिला तर...विनीता शैलेंद्र तेलंग

ना.घ. देशपांडे म्हटलं की 'मराठीला पहिलं भावगीत देणारे कवी' हे त्यांचं योगदान आठवतं. 'रानावनात गेली बाई शीळ' या त्यांनी लिहिलेल्या कवितेला जी.के. जोशींनी चाल लावल्यानंतर मराठीतलं पहिलं भावगीत जन्माला आलं. ते त्या काळी चांगलंच गाजलं होतं. त्यांच्या अनेक क..

कृष्णेच्या डोहात फुललेल्या 'कमळा'चा अन्वयार्थ

***शैलेश पेटकर***  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत शून्यावरून थेट 41 जागांवर मुसंडी मारणारा भाजपाच 2018च्या निवडणुकीचा हीरो ठरला. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपाची घोडदौड कायम असून, महापालिका जिंकून भाजपाने गोल पूर्ण केला आ..

आंबेडकरांचा नवा नारा - जय'भीम' जय'मीम'श्रीकांत उमरीकर

  राजकीय अपरिहार्यतेतून प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीत एम.आय.एम.ला घेऊ पाहत आहेत. परंतु एम.आय.एम.कडून यावर अजून काहीच स्पष्ट खुलासा आला नाही. प्रकाश आंबेडकरांनी एम.आय.एम.शी जवळीक करण्याची भूमिका समाज दुभंगविणारी ठरेल, यात काही शंका नाही. शिवाय 'ज..

मतदारांचा भाजपावरचा विश्वास दृढ झालाचिंतामण पाटील

  महानगरपालिकेच्या निकालामुळे मतदारांचा भाजपावरचा विश्वास दृढ झाला आहे. राज्यात सत्तेत भागीदार राहूनही विरोधात उभ्या ठाकणाऱ्या शिवसेनेचीही या निवडणुकीत वाताहत झाली, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रभाव शून्यावर आला आहे. गिरीश महाजन यांच्या रूपाने नवे ..

महान कीर्तीचे लहानसे जिरेरुपाली पारखे देशिंगकर

मसालेदार यात्रा वाचताना एक मजेशीर गोष्ट अनेकांच्या लक्षात येतेय, ती म्हणजे भारतीय मसाल्यांमध्ये स्थान पटकावलेले अनेक घटक अभारतीय असून बाहेरून येऊन भारतीय भूमीत इतके स्थिरावले आहेत की त्यांना परके म्हणता येत नाही. Cuminum cyminum या शास्त्रीय नावाने..

सेकंड इनिंगला हवा मोकळा श्वास

 उतारवयातील एकलेपणात  खरी गरज असते ती कोणीतरी मन समजून घेण्याची आणि एकमेकांची काळजी घेण्याची. म्हणूनच समविचारी सोबत मिळाली, तर उर्वरित आयुष्य कंटाळवाणं होत नाही. बाकी सगळे असले, तरी असा छान मित्र किंवा मैत्रीण हवीच आयुष्यात. समाजाने आणि संबंधि..

मनोरुग्णांचे आश्रयदाते - डॉ. भरत वटवानी

कळकट-मळकट चेहऱ्याच्या, फाटके कपडे घातलेल्या, दाढी-केस वाढविलेल्या, स्वत:शीच बडबडत असलेल्या अनेक व्यक्ती रस्त्यांच्या आजूबाजूला अथवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेल्या आपण पाहत असतो. 'वेडा माणूस' असे म्हणून आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो आणि आपल्या कामाला निघू..

नेणिवेच्या पातळीवर भेडसावणारा वास्तव अनुभव

 'मानव विरुध्द तंत्रज्ञान' हा विषय यापूर्वी अनेकदा चित्रपटांमध्ये येऊन गेलेला आहे. लेथ जोशी हीदेखील मानव आणि तंत्रज्ञान यातल्या संघर्षाची गोष्ट असली, तरी खऱ्याखुऱ्या, रोजच्या जगात आणि आजच्या काळात घडणाऱ्या गोष्टींचा, सूक्ष्मातिसूक्ष्म अशा नेणिवेच्य..

सहकारनगरभूषण बाळासाहेब फडवणीस

  कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देणारे संघकार्यकर्ते बाळासाहेब फडणवीस यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा लेख. - श्रीकांत ताम्हनकर  केवळ सहकारनगर निवासी अशी ओळख न देता सहकारनगरभूषण अशी ज्यां..

मराठी उद्योजक घडविणारे माधवराव भिडे

    मराठी बिझनेस नेटवर्किंगचे पितामह समजले जाणारे आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांचे शनिवार 27 जुर्ले 2018 रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यात, मार्गदर्शन करण्यात त्यांनी मोलाचा..

महाडचे निष्ठावान संघकार्यकर्ते शशांक मंडलिक

                      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशांक मंडलिक यांचे बुधवार, 6 जुलै 2018 रोजी मुंबईत निधन झाले. मूळचे महाड येथील स्वयंसेवक असणारे मंडलिक यांनी रा.स्व. सं..

सच्च्या कार्यकर्त्याची अकाली एक्झिट

                      राजकीय, सामाजिक व आर्थिक विषयाचे अभ्यासक व संशोधक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या विकास-नियोजन संशोधन केंद्राचे संयोजक आणि ग्रामायन संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत ठकार यांचे ..

इस्रायल आणि बहाई पंथडॉ. अपर्णा लळिंगकर

 इस्रायलमध्येच बहाई पंथीयांची दोन मोठी धार्मिक स्थळे आहेत, तरीही बहाई लोकांना इस्रायलचा तीर्थयात्रेसाठीचा व्हिसा कमीत कमी सात दिवसांचा मिळतो किंवा बहाई गार्डन्समध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी एक वर्षाचा मिळतो. एकाही बहाई पंथीयाला इस्रायलमधे न..

समस्त महाजनची युवा शक्ती

  देशात कोणतीही दुर्घटना घडली अथवा नैसर्गिक संकट आले, तर सेवा कार्यास तत्पर असते ती समस्त महाजन संस्था. दुर्घटनास्थळी वेळ न दवडता आवश्यक वस्तू तत्परतेने उपलब्ध करून देणे हे या संस्थेचे वैशिष्टय. समस्त महाजन संस्थेचे अध्यक्ष गिरीशभाई शहा याचे सर्व ..

लोभसवाण्या संघशरण व्यक्तित्वाची अखेर!

    शरद वाघ यांना संघात आणि त्यातही पुण्याच्या संघवर्तुळात विशेष स्थान होते. ज्या काळात पूर्व पुण्यात संघाचे काम वाढविणे हे अतिशय आव्हानाचे मानले जाई, त्या काळात शारदभाऊंनी त्या भागात अतिशय मेहनतीने आपल्या सहकाऱ्यांसह संघाचे काम वाढविले. त्य..

प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे बक्षीसधनंजय दातार

  गरीब लाकूडतोडयाची लोखंडाची कुऱ्हाड विहिरीत पडली आणि देवाने त्याच्या प्रामाणिकपणावर संतुष्ट होऊन बक्षीस म्हणून त्याला सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडी दिल्या, ही केवळ लहान मुलांना सांगण्याची गोष्ट नव्हे. त्यातील उपदेश आयुष्यभर अनुसरण्यासारखा आहे. माझाही प..

धगधगत्या मध्यपूर्वेचे वास्तवमल्हार कृष्ण गोखले

   रक्तरंजित मध्यपूर्व : इतिहास आणि वर्तमान' या आपल्या ताज्या पुस्तकात लेखक रमेश पतंगे यांनी नव्या पिढीच्या मनातले हे सारे प्रश्न लक्षात घेऊनच विषयाची मांडणी केलेली आहे. मध्यपूर्वेच्या रक्तरंजित, युध्दमय, अग्निमय वास्तवाचा हा इतिहास आणि वर्तम..

बहुगुणी धणेरुपाली पारखे देशिंगकर

      धणे/कोथिंबीर ही दैनंदिन जीवनातली किरकोळ समजली जाणारी गोष्ट आहे. पण या किरकोळ गोष्टीचा उपयोग आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ शकतो. मसाले, चटण्या, पदार्थ, मुखशुध्दी असो की वैद्यकीय उपयोग असो, एकच नाही तर अशा अनेक आघा..

नागांचा आपुलकीचा पाहुणचार- सुचिता रमेश भागवत

     नागालँडची खासियत म्हणजे इथे कधी आळस येत नाही. हिरव्या डोंगराकडून आकाशाच्या निळया-काळया छटांमधून आणि घराघराबाहेर दिसण्याऱ्या मोहक रंगांच्या फुलांकडून जणू कार्यमग् राहा असा संदेश सतत मिळत असतो. प्रत्येक घरातला नीटनेटकापणा, स्वच्छता. ..

केदारनाथडॉ. अमिता कुलकर्णी

  केदार तीर्थासंबंधी असं म्हटलं गेलंय की, केदार क्षेत्रासारखं कोणतंही क्षेत्र नाही अन केदार तीर्थासारखं कोणतंही तीर्थ नाही. केदार तीर्थाच्या महत्त्वासंबंधी समजावून सांगताना महर्षी वेदव्यासांनी पांडवांना केदार तीर्थाची यात्रा करण्याचा उपदेश केला हो..

आजचे समाजवास्तव आणि सावरकररवींद्र गोळे

सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांत आज सावरकर कृतीतून साकार करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठीचे दिशादर्शन डॉ. अशोक मोडक यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर ः सध्याच्या संदर्भात' या पुस्तकाने केले ..

अनुभव नागाभूमीचा- सुचिता रमेश भागवत

नागालॅण्डमधील वास्तव्यात आम्ही तेथे केलेल्या शैक्षणिक प्रयोगांपैकी काहींविषयी आधीच्या भागात माहिती दिली आहे. या निसर्गसंपन्न राज्यातील संस्कृतींविषयीचे, येथील माणसांविषयीचे आणि आमच्या उपक्रमांचे आणखी काही अनुभव या भागात वाचा. आताचा प्रवास तुलनेने ..

अनुबंधविनीता शैलेंद्र तेलंग

भाग्यवशाने एखाद्या कवीला खरीच सर्जक साथ लाभते किंवा आयुष्याच्या वेगवेगळया वळणांवर त्याच्या प्रतिभेच्या फुलोऱ्यात सुगंध पेरते कुणी अनामिक स्फूर्तिदेवता! कधी सदेह, समूर्त, तर कधी अमूर्त प्रतिभा! कविवर्य शंकर वैद्य यांची ही कविता वाचताना उगाच आठवली एका&nbs..

कलाटणीचे दिवस... बागपत!डॉ. मिलिंद पराडकर

दिल्लीच्या पश्चिमेला 75 किलोमीटर्सवर असलेल्या सनौली इथे ताम्रयुगातील अवशेष सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे अवशेष सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचे आहेत. मुख्यत्वेकरून ही एक दफनभूमी आहे. 2005 साली जेव्हा इथे काम सुरू झाले, तेव्हा या ठिकाणी जवळजवळ 116 दफने ..

गौरव एका योग्याचाओम्कार शौचे

डॉ. विश्वासराव मंडलिक 1985 साली आपल्या व्यवसायातून निवृत्ती घेत, त्यांनी योगप्रसाराच्या कार्यास स्वत:च्या आयुष्याचे ध्येय बनविले. आज योगाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील सर्वांत मोठया संस्थांमध्ये योग विद्याधामचे नाव घेतले जाते. केंद्र सरकारकडून 2018 सालासाठी योग विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. मंडलिक यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

राष्ट्रीय नाटय विद्यालयाचा हिंदी नाटय समारोहश्रीकांत उमरीकर

  राष्ट्रीय नाटय विद्यालय (एन.एस.डी.), दिल्ली ही संस्था भारतातीलच नव्हे, तर आशियातील एक आगळीवेगळी अशी संस्था आहे. बीडचे रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे हे सध्या त्याचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. औरंगाबादेत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ..

आस्थेचे पंचप्राण - 5डॉ. अमिता कुलकर्णी

हा आहे तुंगनाथ, ज्या ठिकाणी महिषरूपी महादेवांचे बाहू पूजले जातात, तो तुंगनाथ. तुंगनाथ पंचकेदारांमधला तिसरा केदार व जगात सर्वात जास्त उंचीवर असणारं एकमेव शिवमंदिर. समुद्रसपाटीपासून याची उंची 3,680 मी.  तुंगेश्वर महाक्षेत्रं कथ्यमानं मया श्रुणु। यच..

जेरुसलेमडॉ. अपर्णा लळिंगकर

जेरुसलेम हे इस्रायलच्या राजधानीचे शहर असून ज्यूंइतकेच अरब मुस्लीम आणि ख्रिश्चनांसाठीदेखील ते धार्मिकदृष्टया महत्त्वाचे आहे. तीन एकेश्वरवादी धर्मांमुळे येथे धार्मिक आणि सांस्कृतिक गुंतागुंत पहायला मिळते. या शहराची विविध अंगांनी ओळख करून देणारा लेख. इस्र..

राखीगढी येथील उत्खनन, डी.एन.ए. व आर्य 

***दीपाली पाटवदकर*** हरियाणा येथील राखीगढीच्या उत्खननाची बातमी प्रसिध्द झाली. राखीगढी या हरप्पा संस्कृतीच्या गावात, इ.स.पूर्व 6,500पासूनचे मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.  निष्कर्षानुसार - तेथील लोकांचे पूर्वज मध्य आशियातील रहिवासी नव्हते, आणि..

ऊस उत्पादकांच्या विकासाचे शाश्वत धोरण

***अरुण समुद्रे***  मोदी सरकारने साखरविषयक जे निर्णय घेतले आहेत, जी धोरणे निश्चित केली आहेत, त्याचे साखर उद्योगाला दीर्घकालीन फायदे होणार आहेत. या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली, तर ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार वर्षानुवर्षे या निर्णयाच..

नागाभूमीतील शैक्षणिक प्रयोग- सुचिता रमेश भागवत

  एक वर्षातील नागालँड वास्तव्याचे, कामाचे ते अनुभव रोज मला पुन्हा त्या भूमीत काम करण्यास खुणावत होते आणि ईश्वरी कृपेने एप्रिल 2018मध्ये हा योग आला. नागालँडमध्ये पूर्णवेळ कार्यकत्यर्ांची खूप आवश्यकता आहे. पण वैयक्तिक मला दीर्घकाळ जाणं शक्य नाही हे ..

बंदच पडू द्या एसटी!श्रीकांत उमरीकर

एस.टी. महामंडळ तोटयात आहे अशी ओरड होत असते. पण तटस्थपणे विचार केला तर असे लक्षात येते की एस.टी. महामंडळ बंद करून हे क्षेत्र खासगी निकोप स्पर्धेसाठी शासनाने खुले करून द्यावे. ज्या भागात खासगी वाहतूकदार जाणार नाहीत, तेवढा भाग अपवाद म्हणून स्वत: सांभाळावा...

मेहबूबा ओहऽ मेहबूबा!अरविंद गोखले

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या गंभीर घटनांनंतर भाजपाने मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात राज्यपाल राजवट आली. मात्र देशभरात त्याविषयी उलटसुलट चर्च..

दिमाग मेरा, पैसा तेराधनंजय दातार

***धनंजय दातार*** व्यवसाय करण्यासाठी भरपूर पैसा हाताशी असावा लागतो, या गैरसमजापोटी अनेक जण आधीच नाउमेद होऊन संधीपासून बाजूला राहतात. पण खरी गंमत अशी आहे की धंदा सुरू करण्यासाठी भांडवल थोडे, पण व्यवहार चातुर्य अधिक असावे लागते. व्यवसायाचे धडे शिकताना आप..

फिफा फिव्हर

फिफा वर्ल्ड कप 2018 - या 32 टीम आहेत मैदानात. काय आहेत त्यांची बलस्थानं आणि कच्चे दुवे? जगभरातला सगळयात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. जवळजवळ प्रत्येक खंडात आणि देशात पोहोचलेला. त्यामुळेच चार वर्षांनी एकदा येणारा फिफा वर्ल्ड कप म्हणजे अब्जावधी फॅन्ससाठी म..

कानडी भ्रतार मराठीने केला।दो भाषा सेतू बळकट उभारिला॥श्रीकांत उमरीकर

  औरंगाबादला उमा-विरुपाक्ष कुलकर्णी या जोडप्याच्या मुक्त संवादाचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. उमाताई-विरुपाक्ष या साठी-सत्तरी पार केलेल्या जोडप्याच्या भाषेविषयक या नितळ गप्पा ऐकताना आपला भाषेविषयीचा विचित्र अभिमान किंवा गंड दोन्हीही गळून पडायला हो..

थोडे उघड, थोडे झाकूनरमेश पतंगे

  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेले 'The Coalition Years 1996-2012' हे पुस्तक त्यांच्या राजकीय कारकिर्दीबरोबरच या कालखंडातील अनेक राजकीय घटनांवर प्रकाश टाकते. मात्र त्याच वेळी काँग्रेसी निष्ठेमुळे अनेक विषयांवर स्पष्टपणे भाष्य कर..

देवराई -  महत्त्व आणि उपयोगडॉ. उमेश मुंडल्ये

आपल्याला लागणारा प्राणवायू आणि अन्न, पाणी तयार करू शकत नाही, या गोष्टींसाठी मानवाला कायमच निसर्गावर अवलंबून राहावं लागणार आहे याची जाणीव ठेवून विकास करावा लागणार आहे. एक समाज म्हणून आपल्याला जर सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर आपण जे काही करतो आहोत त्यात ..

मेहनत और हुनर कभी खाली नहीं जाती...धनंजय दातार

कष्ट (मेहनत) आणि अंगातील कौशल्य (हुनर) या दोन गोष्टी जीवनात कधीही वाया जात नाहीत. यातही गंमत अशी आहे की कौशल्य हे कष्टानेच साध्य होते. दिग्गज गायकाचा षड्जही श्रोत्यांवर मोहिनी घालतो. चित्रकाराच्या किंवा शिल्पकाराच्या कलाकृतीने रसिक थक्क होतात किंवा अष्ट..

बदलणारे पर्यावरण आणि आरोग्यडॉ. सतीश नाईक

पर्यावरणात आरोग्य, भौतिक, जैविक, सामाजिक आणि मानसिक घटक निर्धारित असतात. मानवी आरोग्य नीट ठेवण्यासाठी पर्यावरण व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. बदलत्या पर्यावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे नवनवीन आजारांची भर पडत आहे. आरोग्य नीट राहण्यासाठी..

कृतिनिष्ठ स्वयंसेवकाचा अस्त

ज्येष्ठ स्वयंसेवक व अकोला नगराचे माजी नगर संघचालक डॉ. अरुणराव तारे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा वेध घेणारा हा लेख. डॉ. अरुणराव तारे यांचे नागपूरच्या राहत्या घरी निधन झाले. एका कर्मठ स्वयंसेवकाचा अरुणास्त झाला. गेल्या काह..

ज्ञानमार्गी डॉ. प्रभाकर मांडे

मराठी लोकसाहित्यातील महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. प्रभाकर मांडे. सरांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. त्यांनी 35 शोधग्रंथ लिहिले आहेत. 10 ग्रंथांचे साक्षेपी संपादन केले आहे. भटके-विमुक्त, दलित, पीडित, वंचित, शोषित समाजगट हे त्यांच्या आस्थेचे व चिंतनाचे विषय आहे..

जैविक शेतीचा पथदर्शी

***उल्का मोकासदार*** शेतीमध्ये जसे पर्यावरणीय धोके आहेत, तसे सर्वाधिक धोके हे रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यापासून आहेत. रासायनिक खतांमुळे आपल्या जमिनीचा पोत कमी कमी होत चालला आहे. रासायनिक शेतीला पर्याय म्हणून करवंदे यांनी जैविक खतनिर्मितीचा प्रकल्प ..

व्यवसायात पत्नीची साथ अवश्य घ्या...धनंजय दातार

एखाद्याने स्वत:च्या हिमतीवर व्यवसाय नावारूपाला आणून यश मिळवले तर जग त्याचे मोठे कौतुक करते, पण त्या कतर्ृत्वामागे ज्या गृहिणीची भक्कम साथ असते, तिच्या वाटयाला अभिनंदनाचे चार शब्दही येत नाहीत. खरे तर प्रत्येक स्त्रीमध्ये एक उद्योजिका सुप्त वसलेली असते. स..

पाणी प्रश्नावर तोडगा

***अरुण लखाणी***  'पाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी खर्च केलेला एक रुपया, वैद्यकीय सेवेवरच्या नऊ रुपयांची बचत करतो',असं युनिसेफचा अहवाल म्हणतो. 21 टक्के आजार हे जलजन्य असतात. या आजारांमुळे आरोग्याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा धोका ..

प्रकाशदूत

***उल्का मोकासदार*** अंधार दूर करणारी वीज म्हणजे सध्याचे प्रकाशदूत, ते म्हणजे टयूबलाईट, एल.ई.डी. इत्यादी. 1990 च्या आसपास परदेशात एल.ई.डी.चा वापर सुरू झाला. आता भारतातही एल.ई.डी. वापराण्यासाठी सरकार उत्तेजन देत आहे. यामागे पर्यावरण रक्षणात होणारी मदत ह..

उज्ज्वला गॅस योजनेचे फलितविकास पांढरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेची प्रशंसा जगभर होत आहे. विशेष अभिमानास्पद गोष्ट म्हणजे  जागतिक आरोग्य संघटनेने प्रदूषणाविषयी प्रसिध्द केलेल्या अहवालात  या योजनेची प्रशंसा केली आहे. भारतातील प्रदूषण कमी करण्यात योज..

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला दिशा देणारे 'अनन्यशिल्प'सपना कदम

 पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्ांपैकी विजेचा वाढता वापर आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतांची कमतरता हा प्रश्ही आज ऐरणीवर आहे. या प्रश्ावर काही मोजके लोक आणि संस्था गांभिर्याने काम करत आहेत, त्यांपैकी मुंबईचे कौस्तुभ गोंधळेकर हे एक. वीजबचतीबाबत केवळ व्याख्य..

घरगुती कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन

****डॉ. सुहास खांबे***  कचरा बाहेरील कचऱ्याच्या कुंडीत अथवा घंटागाडीत टाकून हा प्रश्न संपत नाही. तो आपण स्वत:च तयार केलेला असतो, मग त्याची विल्हेवाट आपणच केली पाहिजे. घरातल्या घरात कचऱ्याचे निर्मूलन करण्याचे काही उपाय सुचविणारा लेख.  घरातील ..

देवराई – लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनडॉ. उमेश मुंडल्ये

देवराई ही संकल्पना परत जागवून आपण लोकसहभागातून जैवविविधता, माती, पाणी, हवा या सर्व घटकांच्या दर्जामध्ये सुधारणा करून पर्यावरण संतुलन साधू शकतो. हे करायला खरंतर उशीरच झालाय पण अजूनही वेळ पूर्णपणे गेली नाहीये हातातून.एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू..

लावणीसम्राज्ञीचा अस्त

***मधू नेने***  यमुनाबाई वाईकर... लोककला आणि लोकसंगीत क्षेत्रातील जुने जाणते नाव. यमुनाबाईंनी आपले आयुष्य गीत-संगीताला वाहिले होते. गायनावर त्यांचे जितके  प्रेम होते तितकेच प्रेम त्या वाईवरही करत. कृष्णामाईच्या संगतीत त्या जन्मल्या, वाढल्या, प्..

स्वयंसिध्दा स्वत्वाचा समर्थ हुंकार

   ***सारिका वाघ*** 'नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडपले, तर जाणार कुठे?' अशी एक म्हण आपल्याकडे आहे. ही मानसिकता जपणारा महिला वर्ग आजही आपल्या देशात मोठया संख्येने आहे. त्यांच्यासाठी घटस्फोटानंतरचे आयुष्य हे विवंचनेचे, उपेक्षेचे असते. अशा महिल..

एका 'शाही' लग्नाची गोष्ट

***संकेत कुलकर्णी*** ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हेन्री उर्फ हॅरी आणि अमेरिकी अभिनेत्री मेगन मार्कल यांचा बहुचर्चित शाही विवाह 19 मे रोजी संपन्न झाला. विवाहापूर्वी या आगळयावेगळया जोडप्याची जितकी चर्चा होती, तितकीच राजघराण्याचे अनेक संकेत बाजूला ठेवून साज..

आदिम कलासाधक

***डॉ. भास्कर गिरधारी***  आदिम वारली चित्रकला ही परंपरेने वनवासी क्षेत्राचे सांस्कृतिक संचित होतेच. या चित्रकलेतून वनबंधूंचे जीवन, सण, आनंदोत्सव साकारले जातात. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी ही कला जगभर पोहोचवण्याचे काम केले. एका अर्थाने ते वनवासी..

साखर आयात ! बुध्दी निर्यात !!श्रीकांत उमरीकर

  'पाक'ची साखर आयात केल्यामुळे राजकीय वादळ उठले आहे. हे वादळ केवळ राजकीय अंगाने न घेता आयात-निर्यातीच्या संदर्भात पूर्वीच्या सरकारने जे धोरण आखले, ते समजून घेणे आवश्यक आहे. फक्त राजकीय आरोप करून साखर आयातीचा प्रश्न सुटणार नाही. उसाचा पेरा वाढला, उत्..

इसिसची पाळेमुळेडॉ. प्रमोद पाठक

धर्मांधता आणि काफिरद्वेष हे सुन्नी-वहाबी विचारसरणीचा अविभाज्य भाग आहेत. त्यातूनच इसिससारख्या दहशतवादी संघटनांचा उदय झाला. इसिस संपल्याच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी जगभरात ज्या प्रकारच्या दहशतवादी कारवाया चाललेल्या दिसतात, त्यावरून इसिसची पाळे..

सहभोजनातून सहजीवनाकडेरवींद्र गोळे

समरसता सहभोजनातून प्रश्न मिटतील का? जातभावनेचे प्रकटीकरण आणि त्यातून निर्माण होणारे अन्याय अत्याचार बंद होतील का? या आणि अशा असख्य प्रश्नांची उत्तरे दोन्ही प्रकारे देता येतील. होकार आणि नकार देताना आपली भावस्थिती कशी आहे यावर सर्व अवंलबून आहे. म्हणजेच स..

'दीक्षा म्हणजे संयमाचा स्वीकार'-जैन मुनी राजहंस सुरीजी

प्रसिध्द सेवाभावी संस्था 'समस्त महाजन'चे व्यवस्थापक गिरीशभाई शाह यांचे पुतणे 24 वर्षीय 'मोक्षेस' यांनी अलीकडेच जैन  मुनीची दीक्षा घेतली. मोक्षेसच्या दीक्षा संदर्भात जैन मुनी राजहंस सुरीजी यांच्याशी साधलेला संवाद.  चिरंजीव मोक्षेसविषयी आपली भा..

कर्नाटकी कशिदासुधीर पाठक

***सुधीर पाठक*** कर्नाटकमधील या वेळची निवडणूक अभूतपूर्वच झाली आहे. कर्नाटक आपल्या हातून गेले, तर फक्त पंजाब, पुद्दुचेरी व मिझोराम ही तीनच राज्य आपल्या हातात राहतील, ही भीती काँग्रेस पक्षाला आहे. जनता दल (एस) या पक्षाची संख्या 37वर आली आहे. घटलेल्या जाग..

हे रसायन दुर्मीळ होतं!

**डॉ. स्वर्णलता भिशीकर*** ज्ञान प्रबोधिनीचे द्वितीय संचालक डॉ. वसंत सीताराम उर्फ आण्णा ताम्हणकर यांचा प्रथम स्मृतिदिन अलीकडेच झाला. या निमित्ताने ति.आण्णांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध आयामांचं दर्शन घडवणाऱ्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं. या स्मरणिकेसाठी डॉ..

पौगंडावस्था बीजारोपण... सकारात्मकतेचं, सुसंवादाचं  - सुचिता रमेश भागवत

अनेकदा शरीराची वाढ पालकांकडून स्वीकारली जाते, पण मन, बुध्दी यांच्या विकासाला पालकांकडून गांभीर्याने घेतलं जात नाही. मुलांशी असलेल्या आपल्या वर्तनात, बोलण्यात बदल करण्याची हीच वेळ आहे हे काहीसं लक्षातच येत नाही. यामुळे मुला-मुलींमध्ये या काळात होणारे वर्..

शेअरबाजारप्रसाद शिरगावकर

गुंतवणूकदारांना कंपन्यांमधले आपल्या मालकीचे हिस्से (शेअर्स) एकमेकांना विकता यावेत, यासाठी शेअर बाजाराची कल्पना पुढे आली आणि रुजली. शेअर बाजारात दोन प्रकारचे उपबाजार असतात, प्राथमिक बाजारपेठ आणि दुय्यम बाजारपेठ (Primary market आणि Secondary market). कोणत..

देवराई संरक्षण आणि संवर्धन – देवराईच का?डॉ. उमेश मुंडल्ये

देवराया संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकार, उद्योग, सामान्य जनता आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून अनेक चांगल्या गोष्टी करणं शक्य आहे ज्यामुळे हा प्रयत्न शाश्वत होईल. आपण काही उदाहरणं घेऊन याचा विचार करूया. कोकणात एका गावात दुर्मिळ औषधी वनस्पत..

मुलुंड पूर्वचे 'संघ शिलेदार'विकास पांढरे

  1955 ते 1958 या काळात मुलुंड पूर्व भागात संघकामास प्रारंभ झाला. ग.पु. थोरात, वसंत फाटक, बाबा इंदुरकर, दत्तोपंत घाटपांडे, वसंतराव ओक, गोंधळे, मधू जोशी, केशव गोखले, राजाभाऊ गोखले आदी स्वयंसेवक कार्यरत होते. महानगर प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावर कार्य ..

करिअर निवडताना- सुचिता रमेश भागवत

    केवळ वैद्यकीय, इंजीनियरिंग हीच सन्मानाची क्षेत्रं आहेत या गैरसमजातून पालकांनी स्वतः बाहेर पडून मुलांनाही बाहेर काढलं पाहिजे. निसर्गाने सर्वांना एकाच प्रकारच्या अभिक्षमता बहाल नाही केल्या. निसर्ग न्यायाने वागतो. तो क्षमतांचा समतोल साधतो. ..

स्वरगंगेच्या काठावर अरुणास्त

 ***मिलिंद रथकंठीवार***    गीत - मग ते प्रणयगीत असो, विरहगीत असो  भावगीत असो, किंवा एखादी तात्त्वि सात्त्वि रचना असो.. अरुण दातेंचा हळुवार स्वर कवीच्या शब्दांना अर्थसामर्थ्य प्रदान करतो आणि ती शब्दरचना एका आगळयावेगळया उंचीवर ज..

जात कोणती पुसू नकाधनंजय दातार

  ***धनंजय दातार*** अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्रातील समाजकारणावर जातीय दुराभिमानाचा प्रभाव वाढत चालल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. त्यातही चिंताजनक म्हणजे तरुण पिढीचे जाती-धर्माच्या झेंडयाखाली ध्रुवीकरण होत आहे. खरे तर आजच्या तरुणाईनेच या जात..

ग्रीष्माख्यान

***प्रा. आशा शहापूरकर (बीडकर)**** अंगाची लाही लाही करणारे ऊन व चटके बसणारी दुपार एवढाच उन्हाळा असतो का? निसर्गानेच याचे उत्तर तयार ठेवले आहे. वसंतात सुरू झालेली निसर्गाची रंगपंचमी ग्रीष्मात अगदी बहरात येते. ग्रीष्म आपले पुष्पवैभवाचे प्रदर्शन भरभरून करत..

चटकदार दालचिनीरुपाली पारखे देशिंगकर

आजमितीला दालचिनीच्या झाडाच्या उपयोगाची यादी पाहिली, तर त्याचं व्यापारी महत्त्व लक्षात येतं. जगभर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये दालचिनीच्या पावडरचा वापर केला जातो. बेकरी उत्पादनं, लोणची, सूप्स, भाज्या, जेवणानंतर खायचे गोड पदार्थ यांमध्ये दालचिनी नि..

कडवं आव्हानजयदीप उदय दाभोळकर

कर्नाटकात निवडणुकीसाठी सर्वाधिक महत्त्वाचा मानला जाणारा भाग म्हणजे उत्तर कर्नाटक. उत्तर भागात या वेळी प्रामुख्याने लढत होणार ती म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच. उत्तर कर्नाटकात प्रामुख्याने काँग्रेस, भाजपा आणि कर्नाटक जनता पक्ष हे प्रबळ प..

चवजयंत विद्वांस

मामी कायम हसतमुख असायच्या. रात्री वडेवाटप व्हायचं ते दुकानातल्या कामगारांसाठीच असायचं. पावणेनवाच्या सुमारास मामी दुकानाच्या कोपऱ्यावर लपल्यासारख्या उभ्या असायच्या. बाबा एक-दोन वडे बांधून कुणाला तरी त्यांना द्यायला सांगायचे. त्यात काय एवढं लाजण्यासारखं? ..

काश्मिरी संगीताने महाराष्ट्र दिन साजराश्रीकांत उमरीकर

***श्रीकांत उमरीकर*** महाराष्ट्र दिनानिमित्त हा कार्यक्रम साजरा झाला, हेसुध्दा एक वैशिष्टय. ज्या काश्मीरमधून हे कलाकार देवगिरीच्या जवळ आले, त्याबाबत एक सुंदर माहिती लक्ष्मीकांत धोेंड यांनी या कार्यक्रमात सांगितली. आठशे वर्षांपूर्वी काश्मिरातून एक कुटुं..

अनौपचारिक, तरीही महत्त्वाचीअनय जोगळेकर

   **अनय जोगळेकर** मोदी आणि जिनपिंग एकांतात भेटले असले तरी ही भेट दोन्ही देशांचे राजदूत, कूटनैतिक अधिकारी, परराष्ट्र सचिव आणि मंत्री यांच्या गेली अनेक आठवडे चालू असलेल्या तयारीचा आणि परिश्रमांचा परिपाक होती. ही भेट घडवून आणण्यात चीनमधील भारत..

'ऍब्लीफ्री' व्यवसायवाढीची सुवर्णसंधी

''ऍब्लीफ्री'द्वारे आपल्याला बडया कंपन्यांमधील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता येऊ शकतो व काम मिळू शकते. घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना, महिला उद्योजकांना किंवा एकटेच काम करणारे प्रोफेशनल्सनाही 'ऍब्लीफ्री'चा उपयोग होऊ शकतो. आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल..

देवराई – संरक्षण आणि संवर्धनासाठी करायचं काय आणि कोणी?डॉ. उमेश मुंडल्ये

देवराईवर प्रतिकूल परिणाम घडवायला कारणीभूत असणाऱ्या घटकांबद्दल आपण आधीच्या लेखात माहिती घेतली. त्यात एक गोष्ट लक्षात आली असेल की जसजसा माणूस आणि निसर्ग यांच्यातील थेट संपर्क, सहवास कमी होत चाललाय, तसतसा पर्यावरण संतुलनावर त्याचा परिणाम होताना दिसतोय. आणि..