पानिपत रणसंग्रामाला १४ जानेवारी २०११ रोजी २५० वर्षे पूर्ण होत आहेत.याचे औचित्यसाधून सा.विवेक पानिपर रण संग्राम -महाराष्ट्राची शौर्यगाथा या विशेषांकाचे प्रकाशन डिसेंबर २०१० मध्ये करत आहे तसेच या निमित्ताने पानिस्मृती अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.