Ads Janata

निर्मल वारी अंक

पंढरपूर-स्वच्छता अभियान सहज शक्य अभियान...

संदीप जाधव प. महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख, रा.स्व. संघ महाराष्ट्रातील वारकर्‍यांसाठी पर्वणीचा क्षण म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी सर्व पालखी सोहळे एकत्र येतात. तेव्हा 12 ते 15 लाख वारकर्‍यांचा समुदाय पंढरपुरात दाखल होतो. त..

वारीची आधुनिकतेकडे वाटचाल...

राजाभाऊ चोपदार अध्यक्ष, चोपदार फाउंडेशन  श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा आषाढी वारी सोहळा गेली काही शतके नियमितपणे चालू आहे. दिवसेंदिवस वारीचे स्वरूप बदलत गेले. समस्या बदलत गेल्या. वारकर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. बैलगाड्या..

स्वच्छतेचेअभिनव पाऊल

  प्रकाश गालवे ग्रामसेवक, लोणी  ‘लोणी गाव हे संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण. पालखीच्या स्वागतासाठी गावकरी साधारण महिनाभर आधीपासून सुरुवात करतात. पालखी आल्यानंतर वारकर्‍यांना सगळ्या सोयी-सुविधा गावकर्‍यंाकडून..

वाटचाल निर्मल वारीच्या दिशेने...

अशोक गोडसे अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट  आषाढी वारीच्या निमित्ताने सुमारे 15 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. परंतु, या भाविकांना सोयी-सुविधा देण्यास शासन अपुरे पडते. त्यामुळे वारकर्‍यांनी योग्य सुविधा द्याव्यात अन्यथा वारीची परंपरा ..

अशौच निवारणार्थ...

रणजीत खेर साराप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड संस्थापक संचालक  पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, रेल्वेस्टेशन, बसस्थानके यांसारख्या परिसरातील मलमूत्र विसर्जनाच्या ठिकाणी सोयीसाठी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे असणे महत्त्वाचे असले, तरीही त्यांची निगा राखणे ही एक स..

सामाजिक भानजागवणारी भक्ती

  उद्धव भडसाळकर अध्यक्ष, सकाळ सोशल फाउंडेशन  सकाळ सोशल फाउंडेशनने वारकर्‍यांची आणि पर्यायाने पर्यावरणाची सेवा म्हण्ाून कचरा व्यवस्थापनाचा अभिनव उपक्रम सुरू केला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर राबवल्या गेलेल्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक द..

निर्मल वारी अभियान

संतोष हरिभाऊ दाभाडे अध्यक्ष, भा.ज.पा. तळेगाव दाभाडे  भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या मोहिमेला प्रतिसाद देऊनच सेवा सहयोग संस्थेमार्फत ‘निर्मल वारी’ हा उपक्रम यंद..

वसा निर्मल आरोग्याचा...

बाळासाहेब अमराळे भा.ज.पा. महामंत्री शिवाजीनगर, पुणे  सेवासहयोग या सेवाभावी संस्थेने ‘निर्मल वारी’ अभियानास प्रारंभ केला. सेवा सहयोगबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भा.ज.प.चे अनेक पदाधिकारी, कार्येकर्ते या अभियानात सहभागी झाल..

दुर्गंधीमुक्त यवत

प्रकाश जाधव, ग्रामसेवक, यवत  यवत या गावाची मूळ लोकसंख्या अंदाजे पंचवीस हजार, मात्र दिंडी थांबते, तेव्हा ती अडीच लाख, म्हणजे दहापट होते. त्यामुळे इतक्या लोकांच्या खाण्या-पिण्याचा, स्वच्छतेचा ताण या गावावर येतो. यवतवासीयांच्या घरांमध्ये व मंदिरांमध्ये..

विश्‍वस्त वारी

डॉ. प्रशांत सुरू विश्‍वस्त संत ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळा   विठ्ठलमय झालेला, विठ्ठलाची आस लागलेला विठ्ठल‘भक्त’ हाच वारीचा मूळ पाया. विठ्ठल आणि त्याचा भक्त यांच्यातील सायुज्यता म्हणजे वारी. शतकानुशतके अखंडपणे चालू असणार्&z..

वारीतील प्रशासकीय नियोजन :पूर्तता आणि समन्वय

  वारी. महाराष्ट्राची एक अनोखी आणि तितकीच नित्यनूतन परंपरा. उन्हातान्हाचा कसलाही विचार न करता केवळ ज्ञानोबा-तुकोबा हा एकच नामजप करत ही वारी पंढरीत येते आणि आषाढीचा सोहळा आटोपून आपआपल्या घरी परततेही. पण वारी काळात येणार्‍या बारा लाखांहून अधिक भाव..

पालखी मार्गावरील आरोग्यसेवा : एक आव्हानात्मक अनुभव

 ***डॉ. गजानन वाडेकर**** वैद्यकीय पथक प्रमुख तुकाराम महाराज पालखी सोहळा  आषाढी पालखी सोहळा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. विठूमाउलीच्या ओढीने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक भाविक वारीमध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या दिंड्यांमधून पंढ..

‘सेवा-सहयोग’ : सेवेचे वारकरी

  सेवाभाव प्रत्येक माणसाच्या हृदयात वसत असतो, तर काहींच्या तो जागणे बाकी असते. गरीब असो वा श्रीमंत, अशिक्षित, सर्वांनाच सामाजिक भानाचे वावडे नसते. हाय प्रोफाईल जॉब सांभाळणारे आणि कार्पोरेट जगतातील मंडळींनाही सेवाकार्यात विशेष रस असतो. स्वत: सेवाका..

शोध आणि बोध

 डॉ. अमर सुपाते वरिष्ठ संशोधन अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पंढरपूरच्या वारीला होणार्‍या गर्दीच्या अनुषंगानेच माझं संशोधन, झाले आहे. पंढरपूर, देहू, आळंदी या ठिकाणी आषाढी एकादशीच्या वारीदरम्यान होणारी गर्दी, त्यामुळे परिसरात पसरणार..

नियोजनाची वारी

 मुलाखत : प्रदीपदादा रावत (माजी खासदार ) प्रश्‍न : आषाढी वारीच्या काळात सेवा सहयोग आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून निर्मल वारी हे अभियान राबवले गेले. या अभियानाच्या मागची मूळ कल्पना काय होती? आणि या संकल्पनेमागचा उद्देश काय होता? उत्तर : साधा..

‘निर्मल वारी’चालला नामाचा गजर...

 ह.भ.प. शिवाजीराव सदाशिवराव मोरे (मा. अध्यक्ष / मा. विश्‍वस्त श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू)   ॥ आम्हा सांगितले वर्म। करू भागवत धर्म॥ बाराव्या शतकात अनेक पंथ-संप्रदाय उदयास आले व कालाच्या ओघात ते लुप्तही झाले. परं..

‘निर्मल वारी’ अभियान

नमस्कार वारकरी बंधू-भगिनींनो, आपण मागील वर्षी सेवा सहयोग फाऊंडेशच्या ‘निर्मल वारी’ अभियानात सहभागी झाला होतात आणि यंदाही तुम्ही सहभागी होणार आहात. आपली वारी निर्मल ठेवणार आहात. ती ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणार आहात त्याची उजळणी.  ..

Advertisement