Ads Janata

संपादकीय

'हिंदुत्वाची' झूल उतरलीसंपादकीय

      तीन राज्यांत सत्ता मिळवल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बाहूंना भलतेच स्फुरण चढले आहे. प्रियंका वाड्रा यांना पक्षाचे महासचिव केल्यानंतर तर त्या पक्षाला आणि राहुल गांधींनाही बारा हत्तींचे बळ आल्याचा डांगोरा त्यांचे समर्थक..

दहा टक्क्यांची गोष्टसंपादकीय

    आर्थिक निकषावर आरक्षण देऊन त्याला घटनात्मक आधार निर्माण करून देण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवले आहे. समाजाच्या सर्वच स्तरांतून त्याचे स्वागत होत आहे. आर्थिक दुर्बलता ही जातधर्माशी संबंधित नसते. खुल्या वर्गात मोडणाऱ्या सर्वच जातींमधील आर्थिक..

नव्या पक्षाचे स्वागत करताना ...संपादकीय

भारतीय राजकारणात अनेक विचारधारा कार्यरत असून या विचारधारांना प्रकट करणारे विविध पक्ष स्थापन झाले आहेत. एकाच विचारधारेचे वेगवेगळे पैलू आणि नेतृत्व यामुळे एकच विचारधारा सांगणारे अनेक पक्षही स्थापन झाल्याचा इतिहास आपण पाहिला आहे. उदाहरणादाखल आपण 'समाजवाद' ..

वणवा विझायला हवासंपादकीय

    आज महाराष्ट्रात जो आगडोंब उसळला आहे, तो त्वरित विझायला हवा. हिंसेने कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हा आजवरचा इतिहास आहे. आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने आणि योग्य त्याच व्यासपीठापुढे मांडल्या गेल्या, तरच अंतिम लक्ष्य गाठता येते, याचे भान मर..

गरज योग्य मार्गाची

  महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा विधानसभेचे अधिवेशन असते, तेव्हा तेव्हा विविध आंदोलनांचे पेव फुटते. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते मुंबई शेतकऱ्यांचा लाँग मार्च आयोजित करण्यात आला होता. नाशिकला हे आंदोलन सुरू झाले, तेव्..

अराजकाचे व्याकरणसंपादकीय

वीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील काही मुद्दयांवर सुधारणा सुचवणारा निर्णय दिला. या निर्णयानंतर समाजात दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय व कायदामंत..

राष्ट्रगीतावरून रंगलेला दुर्दैवी वादसंपादकीय

शरीराच्या एखाद्या भागाला पुन्हापुन्हा दुखापत होत राहिल्यास तो भाग खूप नाजूक, हळवा होऊन जातो. पुन्हापुन्हा झालेल्या दुखापतीनंतर, त्या ठिकाणी नुसता धक्का जरी लागला तरी ती सुकत चाललेली जखम पुन्हा चिघळते. वाहू लागते. सध्या भारतीय समाजमनाची नेमकी अशीच अवस्था..

रक्त वाया जाणार नाही!संपादकीय

काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेवर अतिरेक्यांचा हल्ला झाला व त्यात सात यात्रेकरूंना आपले प्राण गमवावे लागले, याच्या वेदना मानवतावादाची संवेदना असणाऱ्या सर्वांना तर झाल्याच असतील. पण ज्या कार्यकर्त्यांच्या इतक्या वर्षांच्या परिश्रमातून केंद्र सरकार सत्तेवर आले..

काश्मीर प्रश्नांचा नवा चेहरासंपादकीय

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वानी सुरक्षा दलाच्या दहशतवादविरोधी कारवाईत मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराचे रान पेटले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर तीन प्रकारे काश्मीर प्रश्न हाताळण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यापैकी पहिला प्रकार दहशतवाद्य..