Ads Janata

विशेष लेख

'मेडिकल हब'कडे औरंगाबादची वाटचाल

***अभिजित हिरप*** औरंगाबाद हे मुंबई आणि पुण्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र आहे. गेल्या काही वर्षांत औरंगाबादमध्ये सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या झपाटयाने वाढत आहे. 15 जिल्ह्यांतील सुमारे 10 लाख रुग्णांचा भार औरंगाबाद शहर घेतेय..

रुग्णसेवेतील दीपस्तंभ - डॉ. हेडगेवार रुग्णालय

  ***डॉ. आशिष बीडकर*** डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ही औरंगाबाद परिसरातील वैद्यकीय, सामाजिक कार्य करणारी संस्था! एक अत्यंत पारदर्शक आणि वेगळी संस्था म्हणून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारी संस्था! औरंगाबाद येथील डॉ. ह..

'सुमन्त्रिते सुविक्रान्ते' जागतिक हिंदू परिषदेचा मंत्र विकास देशपांडे

  ***विकास देशपांडे***   शिकागो येथे दि. 7 ते 9 सप्टेंबर या दिवशी दुसरी जागतिक हिंदू काँग्रेस आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील हिंदूंना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने ही काँग्रेस भरवण्यात आली होती. त्यामुळे धार्मिक प्रवचने अथवा..

सगुण 'श्री' साकारताना

गणेशमूर्ती तयार करणं ही कला आहे. या कलेतून मूर्ती साकार करताना मूर्तिकाराला आत्मिक आनंद होत असतो. गणेशमूर्ती साकारणं ही निव्वळ तांत्रिक प्रक्रिया न राहता त्यात कलाकाराच्या भावभावना गुंतलेल्या असतात. कमर्शिअल आर्टिस्ट असलेले आणि गेल्या 45 वर्षांपासून अधि..

उत्पादकच विक्रेते बनतात तेव्हा...

वांद्रयातल्या नेचर पार्कला रविवारी सकाळपासून जत्रेचे स्वरूप आलेले असते. मौजमजेच्या साधनांच्या जोडीला फराळाचे, खाद्यपदार्थांचे व जेवणाचे स्टॉलही असतात. या पार्कमध्ये एका कोपऱ्यात मात्र सामान्यांबरोबर सेलिब्रिटींची ये-जा दिसून येते. पाच-सात गुंठे क्षेत्रा..

आसाममधील NRC नागरिकत्वाची परीक्षा

पं. बंगाल आणि आसाम या राज्यांमधील बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत आहे. काही दिवसांपूर्वी आसाममध्ये अभियान NRC चालवले गेले. योग्य कागदपत्रांच्या माध्यमातून मूलनिवासी भारतीयांची ओळख पटवण्यासाठी ही मोहीम होती. त्याअंतर्गत 40 लाख लोक अवैधर..

केरळने पाहिला संघाचा सेवाभावसपना कदम

*** हरी कर्था'**** केरळमधील जलप्रलयामुळे जीव, निवारा आणि बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागल्या. या आपत्तीपासून केरळवासीयांनी पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे यासाठी सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी तन-मन-धन ..

मोहक मुखवटे, असली चेहरे

**मंजूषा कोळमकर*** पाच 'सो-कॉल्ड' विचारवंत माओवाद्यांच्या अटकेने जो गदारोळ उडाला आहे, त्याला एकमेव कारण म्हणजे त्यांचे मुखवटे फाटले आहेत. मुखवटयामागचा खरा राक्षसी चेहरा लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवण्याचा आजवरचा खटाटोप आता उघडकीस आला आहे. आतापर्यंत 'नकली..

पुढच्यास ठेच, पण... मागचे शहाणे होणार का?डॉ. उमेश मुंडल्ये

नैसर्गिक सौंदर्य असलेले केरळसारखे राज्य नियोजन यंत्रणेअभावी पाण्याखाली गेले. नेहमी आपत्ती आल्यानंतर त्यावर काय करता येईल? असा विचार करण्याऐवजी आपत्ती येऊ नये यासाठी उपाययोजना करणे आजच्या काळाची गरज आहे. जी परिस्थिती केरळमध्ये उद्भवली ती उद्या आपल्या राज..

जननायक अटलजी

***आ. अतुल भातखळकर***  सहा वर्षे पंतप्रधान राहूनही अटलजींनी आपला साधेपणा कायम सच्चेपणाने जपला. पंतप्रधान असतानाही ''मी प्रथम पक्षाचा कार्यकर्ता आहे'' असे वारंवार सांगत असत. पक्षाच्या बैठकीत अटलजींनी व्यक्त केलेल्या मताच्या विरोधात निर्णय होत असत. ..

नियतीने ठरवलेला नेता

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे आज दु:खद निधन झाले. संयमी आणि शालीन नेतृत्व म्हणून अटलजींना विरोधी पक्षांनीही मान्यता दिली होती. अटलजी पंतप्रधान असताना सा. विवेकने 'राष्ट्ररत्न अटलजी' हा ग्रंथ प्रकाशित केला होता. त्यातील काही लेख येथे प..

सोमनाथ चटर्जी कुटुंबीय कम्युनिस्ट नेत्यांवर का संतापले?श्रीकांत उमरीकर

  सोमनाथ चटर्जी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते. लोकसभेचे माजी सभापती. वृध्दत्वाने कोलकात्यात राहत्या घरी 13 ऑॅगस्टला त्याचे निधन झाले. सोमनाथदा वयाने थकले होते. त्यांच्या निधनानंतर ते ज्या पक्षाचे नेते होते, एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा वेळा लोकसभेवर निवडू..

ईशान्य भारत आणि फुटीरतावादाची आव्हाने!अमिता आपटे 

ईशान्य भारतात या फुटीरतावादाची सुरुवात १०० वर्षांपूर्वीच झाली आहे. इंग्रजांनी आपला गाशा गुंडाळताना जगभरात कितीतरी गोंधळ घालून ठेवले आहेत. ठिकठिकाणच्या संस्कृती, लोक, समाजव्यवस्था याचे तुकडे पाडले. तिथला एकसंधपणा नष्ट केला. तिथल्या संस्कृती लयाला गेल्या...

नव्या नक्षली रणनीतीचे आव्हान

***मंजूषा कोळमकर**** जागतिक बौध्द परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ''भगवान बुध्दाचा प्रेमाचा मार्ग माओप्रणीत साम्यवाद्यांना पसंत नाही. त्यांना हिंसेचाच मार्ग आवडतो. त्यामुळेच या विचारधारेचा धोका समाजाला अधिक आहे.'' गेल्या दोन दशकांत..

या नव्या अस्पृश्यतेचे काय करायचे?रवींद्र गोळे

 डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना एका जातिसमूहापुरते मर्यादित करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?  डॉ. आंबेडकरांचे काम केवळ एका समूहापुरते होते का? तसे नसेल, तर मग केवळ संघ-भाजपाला विरोध म्हणून ही नवी अस्पृश्यता पाळली जात आहे का? असे करणे हे डॉ. बाबास..

समाजस्वास्थ्याची जबाबदारी कोणाची?रवींद्र गोळे

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे. या आंदोलनात समाजविघातक प्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे का, अशी शंका येण्याइतपत आंदोलन हिंसक आणि आक्रमक झाले आहे. गेल्या दोन वर्षांत मराठा मूक मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाजाने जो लौकिक मि..

'करुणा'स्तसपना कदम

 करुणानिधी यांनी 5 वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आणि जवळजवळ अर्धशतक द्रमुक पक्षाच्या अध्यक्षस्थानी राहिले. एक संवेदनशील लेखक, कलाकार ते लोकप्रिय राजकीय नेता हा करुणानिधी यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा असाच राहिला. एकाच वेळी 'तल..

शिक्षणाचे कर्मस्थळ लडाख

  निसर्ग आणि संस्कृती यांच्या सहभागाने शिक्षण क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्या सोनम वांगचुक यांना यंदाचा 'मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनम वांगचुक यांनी लडाखमधील छोटयाशा गावात राहून अभियंता होण्याचे स्वप्न पाहिले आणि प्रतिकूल परिस्थितीशी आनंदान..

क्यों चक्र चलाना भूल गये?रमेश पतंगे

    आम्ही श्रीकृष्णाची रासलीला जिवंत ठेवली आहे, तिचे विस्मरण आम्हाला झाले नाही. आम्हाला विस्मरण झाले ते सुदर्शन चक्राचे. रासक्रीडा हा प्रेमभक्तीचा एक आविष्कार असेल, परंतु ती क्षात्रधर्माचा बळी देऊन जर आपण करायला लागलो, तर आपली अवस्था शक्तिही..

हा सुप्त मतदाराचा कौल आहे...

    महाराष्ट्रभर विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण केल्यानंतरही भाजपाने जळगाव आणि सांगली महानगरपालिका जिंकल्या, यात काय संकेत आहे? याचा राजकारणविरहीत विचार करायला हवा. 2014 साली सत्तांतर झाल्यापासून सातत्याने सरकारविरोधी आंदोलन..

'आरक्षण' की 'शेतीचे हितरक्षण'?श्रीकांत उमरीकर

  ज्या जाती सध्या आरक्षण मागत आहेत, त्या सगळया शेती करणाऱ्या जाती आहेत. मग यांनी हा किमान विचार करायला पाहिजे की आपल्याला आरक्षण मागायची वेळ का आली? देणारा शेतकरी समाज आज आरक्षणाची भीक मागणारा का झाला? आपण किती पुढारले आहोत, उच्च कुळाचे आहोत हे अभ..

''सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळायला हवा.'' - माधव भांडारीरवींद्र गोळे

    विकास म्हटला की भूसंपादन आणि विस्थापन आलेच. त्याशिवाय नवे उद्योग, प्रकल्प आकारास येऊ शकत नाहीत. पण अशा प्रकारचे प्रकल्प उभारताना ज्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित केल्या जातात, त्यांचे योग्य प्रकारे विस्थापन करून त्यांना पुन्हा नव्या ..

ब्रिक्स 2018 - एक वर्तुळ पूर्णअनय जोगळेकर

    या वर्षी ब्रिक्सचे यजमानपद भूषवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडे हिंद महासागराच्या किनाऱ्यावरील देशांचे (IORAचे) आणि दक्षिण आफ्रिकन देशांच्या विकास परिषदेचे (SADCचे) अध्यक्षपदही असल्याने या तिन्ही गटांतील देशांच्या एकत्रित सहभागातून चौथ्या औद्योग..

न्या. लोया गौप्यस्फोटाला तिलांजलीभाऊ तोरसेकर

  फेरविचार तेव्हाच केला जातो, जेव्हा आधीच्या निर्णयात वा निकालात काही त्रुटी राहून गेलेली असते. त्यात निकाल देताना कुठला मुद्दा सुटलेला असतो. पण न्या. लोया प्रकरणातील पहिली याचिका अतिशय सूक्ष्म अभ्यास व उलटसुलट छाननी केल्यावरच फेटाळण्यात आलेली होत..

चौसठी जोगिनी - गूढ मातृशक्तीचे प्रतीकशेफाली वैद्य

  हिरापूरच्या ह्या योगिनी मंदिराची कीर्ती मी बऱ्याच वर्षांपासून ऐकून होते. एकतर भारतामध्ये चौसष्ट योगिनी मंदिरे खूप कमी आढळतात. मध्य प्रदेशमध्ये खजुराहो आणि जबलपूर येथली योगिनी मंदिरे आणि ओडिशामधली हिरापूर आणि बोलांगीरजवळच्या राणीपूर येथे अशी मंदि..

अण्णाभाऊंच्या साहित्यातील सामाजिकतारवींद्र गोळे

  1 ऑगस्ट, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. एका महापुरुषाचे निधन आणि एका महापुरुषाचा जन्म एकाच दिवशी आहे. हा केवळ योगायोग असला, तरी दोघामध्ये एक विलक्षण साम्य आहे. लोकमान्य हे स्वातंत्र्याचे खंदे ..

स्वराज्य केसरी लोकमान्य टिळक

   लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढयातील योगदान मोलाचे होते. पत्रकारितेतून देशजागृती करण्याबरोबरच त्यांनी नेतृत्वाची भूमिकाही पार पाडली. त्यांनी सार्वजनिक पातळीवर ज्या काही सुधारणा केल्या, त्यामुळे पुढच्या अनेक पिढयांवर त्यांचा प्रभाव राहिला. ..

बाळासाहेब अहिरे संघचालकपद जगलेला स्वयंसेवक

    ज्येष्ठ संघस्वयंसेवक तुळशीराम नथुजी उर्फ बाळासाहेब (बापू) अहिरे यांच्या दि. 16 जुलै रोजी झालेल्या निधनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक जिल्ह्यातील गेल्या पस्तीस वर्षांच्या कालखंडातील एका महान व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. या कालखं..

स्टॉप सोरॉस बिल हंगेरीचे निर्वासितविरोधी विधेयक

  सोरॉस व तथाकथित मानवतावादी संघटना विस्थापितांना हंगेरीत येण्यासाठी उत्तेजन देतात. त्यामुळे हंगेरीला हा लोंढा रोखण्यासाठी सुरक्षा उपाय योजावे लागतात. यामुळे हंगेरीच्या अर्थसंकल्पावर खूप ताण पडतो, ज्याचा हंगेरियन जनतेवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. त्य..

मान ना मान, पाकिस्तान में इम्रानअरविंद व्यं. गोखले

  पाकिस्तानी जनतेने शरीफ यांच्यापेक्षा इम्रान यांच्यावर विश्वास ठेवणे पसंत केले असावे. याचा अर्थ असा काढला जाईल की पाकिस्तानी निवडणुकीत काहीही गैरप्रकार झालेले नाहीत. पण तसे नाही. 2013च्या निवडणुकीत इम्रान खान यांनीही तेव्हाच्या निवडणुकीत गैरप्रका..

संयम का सुटला?रवींद्र गोळे

  मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचा जो गौरव होत होता, तो धुळीला मिळाला आहे. शासकीय वाहने, एस.टी. बसेस यांची जाळपोळ झाली. खूप मोठया प्रमाणात हानी झाली. दोन वर्षांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलन सुरू ..

आम्हाला सुखाने जगू द्या !रमेश पतंगे

  मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने मागासवर्ग आयोगाकडे हा विषय सुपुर्द केला आहे. आयोगाकडून या विषयाची शिफारस आल्याशिवाय राज्य सरकारला निर्णय घेता येणार नाही. न्यायालयाने आपल्या निवाडयामध्ये स्पष्ट केले आहे की, विशिष्ट समाज..

दत्तभक्तांची पंढरी - श्रीक्षेत्र गुंज

    प.पू. योगानंद महाराज भक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असत. त्याच परंपरेला अनुसरून प.पू. चिंतामणी महाराजांनी व प.पू. धनुभाई महाराजांनी आपल्या कार्यकाळात भक्तांना मार्गदर्शन केले व घराघरात उपासनेची तळमळ निर्माण केली. त्यातूनच हजा..

हा सोहळा भक्तीचा...रवींद्र गोळे

      भक्ती आणि त्यातून निर्माण होणारी सांस्कृतिक परंपरा यातून व्यक्तिविकास होतोच, त्याचबरोबर समाजही घडतो. समाजाच्या विकासात अशा परंपरा अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असतात. व्यक्तीची आणि समाजाची मानसिकता घडवणे, भल्या-बुऱ्याची सीमारेषा दाखव..

भक्तीच्या ताटातील अभद्र वाटीरमेश पतंगे

  विठूमाऊली ही कोपिष्ट देवता नाही, ती सर्वांना अभय देणारी देवता आहे. मुख्यमंत्री महापुजेला आले नाहीत म्हणून ही देवता त्यांच्यावर काही रागावणार नाही. ज्यांनी भयानक राजकारण करून त्यांना येऊ दिले नाही, त्यांच्यावरही ती रागावणार नाही. कारण, विठाई हे क..

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख..

    गोव्यातून पंढरपूर क्षेत्री दर वर्षी पायी येण्याच्या प्रवासात अनेक अनुभव आले. वारीने आम्हा सर्वांना अनुभवसमृध्द केलं आहे. भरकटत चाललेली तरुण पिढी सन्मार्गावर आणण्यामागे त्या विठूमाउलीचीच प्रेरणा आहे. अनेक ठिकाणांहून, अनेक मार्गांनी, अनेक ..

आषाढी एकादशीच्या आदल्या रात्रीरवींद्र गोळे

      सांज झाली आणि पांडुरंग शेला सावरत राउळाच्या बाहेर आले. मागून रुखमाईने आवाज दिला, पण पांडुरंगांनी तो ऐकला नाही. झरझर पावले टाकत पांडुरंग वाळवंटाच्या दिशेने चालू लागले. बाहेर पावसाची रिमझिम चालू होती. पावसाचे थेंब पांडुरंगाच्या केश..

संस्थेशी एकरूप झालेले व्यक्तिमत्त्वरमेश पतंगे

  शहाजी जाधव यांच्या आकस्मिक जाण्याने साप्ताहिक विवेकचा एक भक्कम खांब निखळला. जेव्हा शहाजी जाधव विवेकमध्ये दाखल झाले, तेव्हा विवेकची स्थिती रांगणाऱ्या मुलासारखी होती. विवेकचे संगोपन करणे आणि विवेकला चांगला खुराक देऊन त्याला बाळसे धरायला लावणे, हे ..

विवेकला मजबूत करणारे शहाजी जाधव

    विवेकच्या प्रवासात जाधवसाहेबांचे योगदान कधीही विसरले जाणार नाही. जाधवसाहेब! तुम्हाला भलेही नियतीने सावरण्यासाठी वेळ दिला नाही, परंतु तुम्ही विवेककरिता अत्यंत परिश्रमाने, समर्पित भावनेने विवेक परिवाराचे जाळे विणण्यात, समर्पित कार्यकर्त्या..

विवेक समूहाचा दुवा निखळला...अश्विनी मयेकर

    रोजचं धावपळीचं आयुष्य जगत असताना आपण कित्येक गोष्टी आणि आजूबाजूची अनेक माणसंही गृहीत धरत असतो. ती माणसं, त्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि त्या तशाच कायम असतील या भ्रमात आपण जगत असतो. आणि मग एक दिवस अचानक, नियती नावाची अदृ..

 मैदानावरच्या मर्दानगीचा आणि तितकाच भावभावनांचा खेळ

  दीड महिन्यांपूर्वी यजमान रशिया आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यानच्या सामन्याने सुरू झालेली फिफा वर्ल्ड कपची वारी अखेर फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया अशा अंतिम सामन्याने संपली. यंदाच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य हे की पहिल्याच सामन्यात रशियाने ४ गोल केले होत..

रिमझिमणारा वर्षा ऋतू

   पावसाळयातील श्रावण-भाद्रपद या कालखंडाला वर्षा ऋतू हे नाव दिले आहे. हा पावसाळयाचा मुख्य भाग आहे. ज्येष्ठ-आषाढात पडलेल्या थोडया पावसाने पृथ्वीने हिरवळ पांघरलेली असते. वर्षा ऋतूत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागतात. या..

पंढरीची वारी - एक वेगळा विचार!श्रीकांत उमरीकर

                  कुणी कितीही टीका करो, या भूमीतील परंपरा या अव्याहतपणे चालत राहिलेल्या आहेत. त्यांच्यात बदल निश्चितच झाले. पण ही परंपरा मिटलेली नाही. उलट वर्धिष्णू होत राहिलेली आहे. शांततेच्या मार्ग..

मालनीचा गंऽ   पांडुरंगऽऽ...ऽऽ...विनीता शैलेंद्र तेलंग

 सूर्यकिरणांच्या स्पर्शाने फुलं उमलावीत तशा तिच्या मनातल्या साऱ्या इच्छा, खंती, कल्पना यांच्या मूक कळया जात्याच्या खुंटयाचा स्पर्श होताच जाग्या होतात. तिच्या तोंडून शब्दफुलं घरंगळू लागतात. जवळ आई नाही, कुणी सखी असली दळू लागायला तर तिला, नाहीतर जात्..

लर्निंग होम  शिक्षणाची नवीन पध्दत

                          वर्गाच्या चार भिंतींमध्ये ठोकळेबाज शिक्षण घेण्याची मार्काधारित शिक्षण पध्दती व्यावहारिक जीवनात किती उपयुक्त ठरते याविषयी अनेक प्रवाह पहायला मिळतात. त..

संविधान ही आजची स्मृतीरमेश पतंगे

    संविधानाशी बांधिलकी हे प्रत्येक नागरिकाचे नुसतेच आद्य कर्तव्य नसून ते पवित्र कर्तव्य आहे. मनुष्य नातेसंबंधात जगतो. आई-मुलगा, वडील-मुलगा, भाऊ-बहीण, पती-पत्नी अशी सर्व नाती अत्यंत पवित्र मानली जातात. या नातेसंबंधांचे सनातन नियम आहेत, त..

न्यायमार्ग, दर्शक आणि पथिक!विभावरी बिडवे

   घटनेच्या कलम 145प्रमाणे संसदेच्या तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालय त्या न्यायालयाची प्रथा आणि कार्यपध्दती याचे सर्वसाधारण प्रशासन करण्यासाठी नियम करू शकते. अर्थात सर्वोच्च न्यायालयच नियम करणारी रचना असते. अशा नियम करणाऱ्या रचनेलाच ..

सुवर्ण यशाचे मानकरी कोण ?  

    फिफा वर्ल्ड कप 2018मध्ये आता क्वार्टर फायनलचा थरार, त्याचबरोबर उत्सुकता गोल्डन ग्लोव्ह आणि गोल्डन बूटची. केन, एमबेपे की ल्युकाकू... कोण ठरणार सर्वोत्तम? रशियातला हा फिफा वर्ल्ड कप अनेक अर्थांनी सनसनाटी ठरला आहे. लीग मॅचेसमध्येच गतविजेत्..

''प्रेरणासूत्र जागविणारा चरित्रकोश!''

     साप्ताहिक विवेकने हाती घेतलेल्या 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील आठवे पुष्प 'प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा खंड' याचे पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्रात रविवार दि. 1 जुलै 2018 रोजी सकाळ..

कालच्या पोस्ट विषयी...रवींद्र गोळे

  काल सा. विवेकच्या वेबसाइटवर व फेसबुक पेजवर मी आदरणीय भिडे गुरुजींना लिहिलेले पत्र प्रकाशित झाले. ही पोस्ट लिहीपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या. त्या वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधावासा वाटला, म्हणूनच हा लेखनप्रपंच. अनेकांन..

संभाजीराव भिडे गुरुजी यांना खुले पत्ररवींद्र गोळे

                मा. भिडे गुरुजी, सप्रेम नमस्कार. आपणास आणि आपल्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यास सोशल मीडियातील आणि वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे जाणून आहे. कणखर मनगटांची राष्ट्रप्रेमी पिढी तुम्ही घ..

संमेलनाध्यक्ष निवड की निवडणूक ?वाचकांची केवळ फसवणूक!श्रीकांत उमरीकर

 अखिल भारतीय साहित्य महामंडळाने, साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पध्दत रद्द करून महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन अध्यक्ष निवडला जाईल, अशी घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही किचकट प्रक्रिया पार पडून हा निर्णय अमलात येईल. ..

गरज सनदशीर लढयाची

 सरकारने, वेगवेगळया राजकीय पक्षांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत विकासाची कामे केली. त्याचाच परिणाम म्हणून भारतातील दुर्गम भाग आणि तेथील जनजाती आज मुख्य प्रवाहात येत आहेत. हिंसेचा आधार घेत त्यांना मुख्य प्रवाहापासून तोडू पाहणारे प्रयत्न म्हणूनच कम..

अफवांचा महापूर आणि माणुसकीला ओहोटीरवींद्र गोळे

            केवळ अफवांवर विश्वास ठेवून अमानुषपणे पाच व्यक्तींना जिवे मारण्याची घटना धुळे जिल्हातील राईनपाडा या गावात नुकतीच घडली. सोशल मीडियाचा चुकीचा वापर या घटनेच्या पाठीमागे आहे. सोशल मीडियाचे व्यसन लागलेला समाज आज..

अनुभव नागाभूमीचा- सुचिता रमेश भागवत

    आताचा प्रवास तुलनेने सोपा होणार होता. कारण आज आम्ही बोलेरोमधून दिमापूरकडे जाणार होतो. आमच्या गाडीत आम्ही तिघी, सहा महिन्याच्या एका बाळासह त्याची आई आणि आमचा चालक बंधू असे सहा जणच होतो. नागालँडमध्ये आपल्याला खाजगी वाहतुकीवरच अवलंबून ..

मध्यमाहेश्वरडॉ. अमिता कुलकर्णी

   पंचकेदारांमधला मध्यमाहेश्वर / मधमाहेश्वर / मदमाहेश्वर हा दुसरा केदार. ११४८३ फूट उंचीवर वसलेलं मध्यमाहेश्वर अत्यंत सुंदर असं स्थान. सभोवती हिरवी कुरणं व छोटी झुडपं. एखाद्या गालिच्यासारखी अंथरलेली. अत्यंत शांतता अन जादू करणारं निसर्गचित्र अस..

मराठी पाऊल पडावे पुढे...

  मराठी माणसाने आपल्यातील गुणांची बेरीज आणि दोषांची वजाबाकी केली, तर तो जगात कुठेही स्वत:च्या कर्तृत्वाचा झेंडा रोवू शकेल, हे मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो. 'धंदा करणे हे तुम्हा मराठी माणसांचे काम नाही' हे वाक्य मला माझ्या व्यावसायिक कारकिर्दीच्य..

प्लास्टिकबंदी मृगजळ की वास्तव?रुपाली पारखे देशिंगकर

23 जून 2018पासून शासनाने जाहीर केलेली प्लास्टिक बंदी अंमलात आणायला सुरुवात झाली. यामुळे सर्वसामान्यांची संभ्रमावस्था वाढली हे मात्र नक्की. परंतु प्लास्टिक कसं वापरायचं नाही यापेक्षा सुज्ञपणे प्लास्टिक कसं वापरायचं हे शिकणं आज गरजेचं आहे. सरकार सुधारणा क..

गौरव एका योग्याचाओम्कार शौचे

डॉ. विश्वासराव मंडलिक 1985 साली आपल्या व्यवसायातून निवृत्ती घेत, त्यांनी योगप्रसाराच्या कार्यास स्वत:च्या आयुष्याचे ध्येय बनविले. आज योगाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील सर्वांत मोठया संस्थांमध्ये योग विद्याधामचे नाव घेतले जाते. केंद्र सरकारकडून 2018 सालासाठी योग विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. मंडलिक यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

मूलगामी बदलांची सुरुवात?- अविनाश धर्माधिकारी

गेल्या चार-साडेचार वर्षांत मोदी सरकारने त्या मूलगामी परिवर्तनाची पावलं अजूनही टाकलेलीच नाही. कदाचित सगळयांशी एकदमच लढायला नको हा धोरणात्मक भागही असू शकतो! सरकारी यंत्रणा हे आपलं साधन आहे, त्यामुळे आत्ता त्यांच्याशी शत्रुत्व नको असं काहीसं असू शकतं. सर्व..

पेन्शन शासनाचे, निर्णय स्वयंसेवकांचारमेश पतंगे

आणीबाणी विरोधात ज्यांनी सत्याग्रह केला आणि तुरुंगात गेले, तसेच जे मिसाबंदी झाले, अशांना पेन्शन देण्याची योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात ही योजना यापूर्वीच कार्यरत झालेली आहे. आणीबाणीविरुध्दच्या लढयात प्रचंड सं..

वाकडीची वाकडी वाटरवींद्र गोळे

वाकडी येथील घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. अल्पवयीन मुलावर झालेला अत्याचार हा जातीय भावनेतून झालेला नाही. त्याची कारणें वेगळी आहेत. म्हणून त्या अत्याचाराची तीव्रता कमी होत नाही. पण अशा अन्याय अत्याचाराच्या घटना घडताच काही मंडळींच्या पुरोगामित्वाला भ..

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

***प्रा. बलराज मधोक***  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जीवनप्रवास दि. 6 जुलै 1901 रोजी कोलकाता येथे सुरू झाला आणि दि. 23 जून 1953 रोजी श्रीनगर-काश्मीरमध्ये संशयास्पद स्थितीत संपला. त्यांचे चिंतन, यश-प्रसिध्दी, खंडित देशाच्या ऐक्याकरिता त्यांनी केल..

नागा भूमीतील आरोग्य सेवासपना कदम

***डॉ. सुपर्णा निरगुडकर****  राष्ट्रीय एकात्मता हा विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशाचा प्राण आहे. मात्र ईशान्य भारतातील नागालँडसारखा दुर्गम भाग आजही मुख्य प्रवाहापासून अलिप्त आहे. निसर्गाचे वरदान असूनही हा प्रदेश आरोग्य, शिक्षण आणि अन्य पायाभू..

शहरी नक्षलवादाचे भयाण वास्तव

***कॅ. स्मिता गायकवाड*** Prevention is better than cure या नियमाप्रमाणे माओवादी रणनीतीबद्दल जागरूकता हा एक उपाय आहे. आदिवासींनी माओवाद्यांचे पोकळ दावे आणि क्रौर्य दोन्ही पाहिल्याने ते माओवादापासून दूर होत गेले. परंतु शहरी भागातील तरुण पिढीला त्याबाबत ज..

बुडत्याला पगडीचा आधारभाऊ तोरसेकर

  राष्ट्रवादी पक्ष आपल्याइतकाच भुजबळांचा आहे आणि आपणही भुजबळांइतकेच फुल्यांचे वारस असल्याचे सिध्द करण्याचा हा केविलवाणा प्रयोग होता. पण आजच्या जमान्यात सामान्य मतदार वा कुठल्याही जातीचा नागरिक तितका दूधखुळा राहिलेला नाही. तो पगडी-पागोटयाला बळी पडणार..

भाषा दधिची दातार

***अधिवक्ता दीपक गायकवाड**** महाराष्ट्रातील न्यायालयात मराठीचा वापर करण्याकरिता उघडपणे, व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्तरावर प्रयत्न करणारा पहिला माणूस अशीच शांताराम दातार यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायविश्वाला आहे. 9 जून 2018 रोजी शांताराम दातार या..

विचारांचा 'रेशीम'गोफविनीता शैलेंद्र तेलंग

  वंदे मातरम!!  हजारो वर्षांची परंपरा असणारी आपली भूमी. अनेक शासक बदलत गेले. अनेक आक्रमणं झाली. इथे अनेक संस्कृती मिसळल्या. समरस झाल्या. भिन्न भाषा. भिन्न भूषा. भिन्न श्रध्दा. भिन्न आस्था. भिन्न चेहरे. भिन्न मते. आक्रमकांनाही सामावून ..

संघभूमीतील प्रणबदांचा संवाद

 **मंजूषा कोळमकर** माजी राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील तृतीय संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात जाणे, तेथील व्यासपीठावरून संबोधन करणे ही बाब खरे तर संघाच्या दृष्टीने एक सहज-स्वाभाविक घटना. पण माध्यमा..

संख्याशास्त्र आणि 2019ची निवडणूकरमेश पतंगे

राजकीय नेतृत्त्वाची मुख्य कसोटी निवडणूक जिंकण्याची क्षमता हीच असते. तो किती चांगले भाषण करतो, तो विद्वान आहे का, त्याच्या सभांना किती गर्दी होती, इत्यादी गोष्टींना फारसे महत्त्व नसते. त्याच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक जिंकता येते का, एवढी एकच कसोटी महत्त्..

संपवाली 'बेजार शेती' की व्यापारी 'बाजार शेती'?श्रीकांत उमरीकर

   सध्या महाराष्ट्रासह काही राज्यात शेतकरी संप सुरू आहे. मूळात डाव्या चळवळीने घडवून आणलेला हा संप आहे. दुधाला 50 रूपये भाव द्यावा, शेतीमालाला दीडपट भाव मिळावा आणि सातबारा कोरा अशा काही मागण्या आहेत. या मागण्याचा विचारपूर्वक अभ्यास केल्यास डाव..

समतोल जैवसाखळीचा

***ऍड. प्रतीक राजूरकर*** 'पुनरपि जननम्, पुनरपि मरणं' हे वास्तव जैवसाखळीतील प्रत्येकालाच लागू आहे. म्हणूनच सर्वच वन्यजीवांच्या संवर्धनात समानता आवश्यक आहे. वाघांचे संवर्धन निश्चितपणे व्हायला हवे पण त्याचबरोबर इतर वन्यजीवांकडे दुर्लक्ष होता कामा नये ही क..

"चला पर्यावरण वाचवूया..."रुपाली पारखे देशिंगकर

"बिट द प्लॅस्टिक  पोल्युशन " असं घोषवाक्य घेऊन साजरा होणारा यावर्षीचा जागतिक पर्यावरणदिन जवळ आलाय. सत्तरच्या दशकात जगभर जनतेने जनतेसाठी सुरु केलेली जनतेची चळवळ वीस वर्षांनी १९९२साली पृथ्वी परिषद बनून स्थिरावली. १९६८ पूर्वी जैविक वैविध्यता म्हणजेच ब..

ऐश्वर्ये भारी....विनीता शैलेंद्र तेलंग

सावरकरांची विलक्षण प्रतिभा, तरल कल्पनाशक्ती, ओजस्वी शब्दकळा, चिंतनाची खोली या साऱ्याचा अर्क ज्या कवितेत आहे, ती मनोरम काव्यचंद्रिका म्हणजे 'जगन्नाथाचा रथ'! जगन्नाथाचा रथोत्सव म्हणजे केवळ रथाची यात्रा नव्हे, तर रथ, चाके, त्याला ओढणारे हात व संपूर्ण भवताल..

कर्नाटक- सावध करणारा कौल

  ***सिध्दाराम भै. पाटील*** कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि तरीही रणनीतीत काँग्रेसने भाजपावर यशस्वी मात केली. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधकांमध्ये आशावाद जागवण्यात काँग्रेसला यश मिळाले. दुसरीकडे..

सैनिकहो, तुमच्यासाठी!विभावरी बिडवे

    भारतीय जवानांसाठी काम करणा-या संस्था व व्यक्ती फारच थोडया आहेत. योगेश आणि सुमेधा चिथडे हे त्यांपैकीच. या दांपत्याने सुरू केलेल्या 'सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन' अर्थात 'सिर्फ' या संस्थेने जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठ..

आस्थेचे पंचप्राण -1

***डॉ. अमिता कुलकर्णी*** महादेवांनी पाताळात मुसंडी मारल्यानंतर केदारखंडात, म्हणजेच उत्तराखंडात पाच विभिन्न ठिकाणी पाच वेगवेगळया रूपांत अवतीर्ण झाले. महादेवांचं पाच विभिन्न रूपातलं दर्शन घेतल्यावर पांडवांचं पापक्षालन झालं, त्यांना मन:शांती मिळाली. या पा..

औरंगाबाद    स्मशानशांतता हवी की उद्यमचैतन्य?

  ***दत्ता जोशी***  साधारण फेब्रुवारी-मार्च 2018पासून कचऱ्याच्या प्रश्नामुळे हे शहर सार्वत्रिक कुचेष्टेचा विषय ठरले आणि आता या दंगलीमुळे ते पुन्हा 'बॅकफूट'वर गेले. दंगाधोप्याचा असाच प्रकार शहराच्या काही भागांत साधारण ऑॅक्टोबर-नोव्हेंबरमध्येही ..

विजय आणि पराजयरमेश पतंगे

***रमेश पतंगे*** राज्य विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर माध्यमातून त्याच्या चर्चा चालू होतात. सामान्यतः चर्चेत तेच तेच विषय असतात. उदा., भाजपाच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्त्वाची आहे, तेवढीच ती राहुल गांधीच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाची आहे...

व्यावसायिकासाठी विमा संरक्षण अनिवार्यधनंजय दातार

व्यवसाय लहानसा असेल, तर मालकाला फारशी काळजी करण्याचे कारण नसते. परंतु व्यवसायाचा व्याप वाढल्यानंतर मात्र प्रत्येक गोष्टीत दक्ष राहावे लागते. स्वत:ची, कर्मचाऱ्यांची, ग्राहकांची आणि आस्थापनेची काळजी घ्यावी लागते. अशा वेळी आयुर्विमा, सर्वसाधारण विमा, अपघात..

जुन्या कार्यकर्त्यांचा विचार व्हावा

   ***ऍड. पद्माकर आसरकर*** सा. विवेकच्या 8 एप्रिल 2018 या अंकात प्रकाशित झालेल्या 'व्यक्ती वाईट, पण पक्ष चांगला' या ऍड. रोहित सर्वज्ञ यांच्या लेखामध्ये त्या विषयावर व्यक्त होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आलेला हा लेख. ..

इस्रायलची ऐतिहासिक पार्श्वभूमीडॉ. अपर्णा लळिंगकर

***डॉ. अपर्णा लळिंगकर***  संशोधनाच्या कामानिमित्त ऑॅक्टोबर 2016 ते सप्टेंबर 2017 असे एक वर्षभर इस्रायलमध्ये माझे वास्तव्य होते. इस्रायलमधील वास्तव्यात अनेक स्थानिकांशी गप्पा झाल्या, विविध ऐतिहासिक स्थळांना भेटीही दिल्या गेल्या. कुतूहल म्हणून अनेक ..

'मोदित्व' निवडणूक फिरवणार?निमेश वहाळकर

  कर्नाटक निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'एन्ट्री' होताच साऱ्या चर्चेचा रोखच बदलून गेला आहे. 2014नंतर 4 वर्षं उलटल्यानंतरही कर्नाटकासारख्या दक्षिणेकडील राज्यात असलेली 'मोदित्वा'ची जादू पाहून काँग्रेस, जनता दलासकट खुद्द भाजपा कार्यकर्ते..

आश्वासक 'वसा'

**प्रा. रवींद्र भुसारी** खेडयातले जीवन भकास नसते. तेथे सर्व लोक एकमेकांना ओळखतात, मोठया कुटुंबाप्रमाणे राहतात, एकमेकांच्या आनंदात आणि दु:खात सहभागी होतात. लोकांना एकमेकांशी बोलायला, चौकशी करायला, गप्पा मारायला सवड असते आणि त्याची आवडही असते. भल्या पहाट..

विश्वसनीय 'गोसृष्टी' सतीश निकम

  देशी गाईच्या दुधाचे महत्त्व आता सर्वदूर पसरू लागले आहे. त्यामुळेच किंमत जास्त असतानाही त्याची मागणीही वाढली आहे. देशी गाईचे दूध कुठे उपलब्ध होऊ शकते यासाठी आता नेटद्वारे शोधमोहीम चालू असते, आणि ग्राहकांचा हा शोध 'गोसृष्टी'वर येऊन थांबत आहे. आपल्य..

'काटदरे मसाले उद्योगा'ची भरारी

सातारा येथील काटदरे मसाले उद्योग समूहाला या वर्षी साठ वर्षेर् पूण होत आहेत. स्व. बाळूकाकांनी 1958 साली लावलेल्या रोपाचा आता वृक्ष झाला आहे. या साठ वर्षांची यशोगाथा त्यांचे चिरंजीव अनिलराव यांच्या भावुक शब्दांतून ऐकताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आणि क..

देहदुःख ते सुख मानीत जावे।विद्याधर मा. ताठे

  माणसाला जीवनामध्ये जी अनंत दुःखे प्राप्त होतात, त्याचे तीन प्रकार आहेत. १) आधिभौतिक दुःख, २) आधिदैविक दुःख व ३) आध्यात्मिक दुःख. या तीन प्रकारच्या दुःखापैकी पहिली दोन दुःखे शरीराने भोगावी लागतात, तर तिसरे दुःख मनाने भोगावे लागते, असे गीतारहस्..

आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान बदलासाठी आर्चिस बिझनेस सोल्युशन्ससपना कदम

* **संजय ढवळीकर *** चांगल्या हुद्दयाची, भरगच्च पगाराची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस क्वचितच कोणी करू शकते. ठाण्यातील आर्चिस बिझनेस सोल्युशन प्रा. लि.ची सुरुवात अशाच धाडसातून झाली. कंपनीचे संचालक संजय ढवळीकर यांनी दोन तपाहून अधिक ..

कोरेगाव भीमा - पूर्वनियोजित कट सत्यशोधन समिती अहवालाचा निष्कर्ष

**कॅप्टन स्मिता गायकवाड **** स्वयंघोषित पुरोगाम्यांनी तथाकथित सत्यशोधन अहवाल सादर करत समाजाबाबत चिंता व्यक्त केली आणि हिंदुत्ववाद्यांना बळीचा बकरा बनवले. पोलिसांपैकी काही जणांची स्वत:च्या नोकऱ्या वाचवण्यासाठी खटपट सुरू झाली. सरकारी आश्वासनांचे भडि..

नक्षल चळवळीलाअखेरची घरघर

महिन्याच्या प्रारंभी पोलिसांनी चार नक्षली मारले होते.त्यामुळे अहेरी दलमला घरघर लागली होती. सिरोंचा दलमला अगोदरच ग्रहण लागले होते. आताच्या चकमकीने पेरिमिली व गट्टा दलमलाही अखेरचा दणका मिळाला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक डी. कनकर..

समाजमनाचे अनारोग्य

**आनंद मोरे*** समाजाच्या बाबतीत जेव्हा आपण आरोग्य आणि अनारोग्य या संकल्पना वापरतो, तेव्हा समाज हीच एक संकल्पना आहे. त्यामुळे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य-अनारोग्याची व्याख्या करणे कठीण होते. मग या संकल्पनारूपी समाजशरीराचे आणि समाजमनाचे आरोग्य बि..

मानसिकतेत बदल गरजेचा

  *** जयंत कुलकर्णी***  समाजात वाढत चाललेल्या असंतुलित वातावरणाची कारणे मानसिकतेशी  आणि कायद्याच्या योग्य व प्रभावी अंमलबजावणीशी निगडित आहेत. माध्यमांच्या प्रभावामुळे वाढलेली जागरूकता, आमचे काही चुकते आहे ही भावना यांचा अटळ असा परिणाम स..

केशवानंद भारती खटला (भाग 2)रमेश पतंगे

प्रजासत्ताकात जनता सार्वभौम असते. लोकप्रतिनिधी सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून ते सार्वभौम असतात. न्यायपालिकेतील न्यायमूर्ती नियुक्त केले जातात. लोकांनी ते निवडलेले नसतात. त्यामुळे सार्वभौमत्वाचा अधिकार त्यांना कसा काय मिळतो? असा प्रश्न निर्म..

नवी पेशवाई  भारतीय गृहयुध्दाची नांदी (भाग पहिला)

**तुषार दामगुडे*** नक्षली कारवायांची आणि त्यामागील षड्यंत्राची पोलखोल करणारी तुषार दामगुडे यांची लेखमाला. वाचा. विचार करा. कोणते अराजक देशाच्या उंबरठयावर उभे आहे याबाबत सर्वसामान्यांमध्ये जाणीवजागृती करणे हे या लेखमालेचे उद्दिष्ट.  जब जुल्म हो तब..

सदाशिवाच्या शूलापरि तो... विनीता शैलेंद्र तेलंग

जगणं फार महाग झालंय, आखीव, रेखीव, बेतीव झालंय. चक्र थांबता थांबत नाही. थांबणाऱ्याला क्षमा नाही. शरीर नुसतं धावत सुटतं, मन हाका मारत सुटतं. मोह काही सुटत नाही अन देव काही भेटत नाही. रूक्ष कोरडे व्यवहार सारे, कोवळं काही दिसत नाही. काहीतरी निसटतंय अ..

भय इथले संपत नाही...

***ऍड. प्रतीक राजूरकर*** गेली अनेक दशके भारतीय म्हणून आपले अस्तित्व असूनही समाज म्हणून आपण जाती-पातीच्या राजकारणात अडकून आहोत, हे संविधानाला अभिप्रेत नसलेले वास्तव कटू असले तरी सत्य आहे आणि संविधान मानणाऱ्या प्रत्येक भारतीयांचे शल्य आहे, कारण स्वातंत्र..

एक अविस्मरणीय अभिवादन मृदुला राजवाडे

30 व 31 मार्च रोजी रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. ज्याची महती ऐकताना ऊर अभिमानाने भरून येतो, समाजाच्या सर्व स्तरांतील लोक ज्या व्यक्तीचे पुण्यस्मरण करण्यासाठी रायगडावर एकत्र येतात, अशी ही छत्रपती शिवाजी महाराज नावा..

कचरा समस्या वैश्विक, उपाय स्थानिक

***संजय कांबळे*** प्रत्येक समस्येला उत्तर असतेच आणि या विज्ञानयुगात तर अशक्य असे काहीच नाही. गरज आहे ती इच्छाशक्तीची, ठोस धोरणांची व जुने सोडून नवे शिकण्याची. लातूर शहरातील जन-आधार संस्था सन 2002पासून या विषयात कार्यरत आहे. कचऱ्यात अन्न शोधणाऱ्या माणसा..

भाषा संरक्षण राष्ट्रउभारणीतील महत्त्वाचे पाऊलमृदुला राजवाडे

**मृदुला राजवाडे**  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दि. 9 ते 11 मार्चदरम्यान नागपुरात झाली. वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडींसह अनेक प्रश्नांचा या सभेत ऊहापोह करण्यात आला. भारतीय भाषांच्या संरक्षणाची आणि त्यांच्या संवर्धनाची आव..