इतर वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा

'एक दिवस साहित्यिकांच्या सहवासात'

भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री केशवराज शैक्षणिक संकुलाचा सुवर्णमहोत्सव सोहळा लातूर येथे दि. 28 ऑॅगस्ट 2019 रोजी साजरा झाला. शिक्षण विवेक व भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळयासाठी 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे या प्रमुख पाहुण्या होत्या...