संविधान हेच सर्वोच्च - रमेश पतंगे
समाजात शेतकरी, कामगार, व्यापारी असे विविध प्रकारचे वर्ग असतात. एका वर्गाचे हितसंबंध दुसऱ्यासाठी बाधा आणत असतात. म्हणूनच या सर्वांशी समन्वय, संतुलन राखण्याचे काम राज्यघटनेला करावे लागते. अर्थात हे काम निवडून दिलेले प्रतिनिधी करत असतात. संविधान हेच सर्वोच्च असते.'' असे प्रतिपादन हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी केले...