ताज्या अंकातील वाचनीय

बिनपत्त्याचं पाकीट कोथरूडमध्ये कसं?

भारतीय जनता पक्ष आणि एकूण संघ परिवारातील ‘बिनपत्त्याचं पाकीट’असं ज्यांना कौतुकाने म्हटलं जातं, ते म्हणजे राज्याचे महसूलमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील. चंद्रकांतदादा यंदा पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपने हे बिनपत्त्याचं पाकीट यंदा कोथरूडमध्येच का पाठवलं, राज्य सरकारची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी काय, युती – आघाडीचे काय आणि राज्याच्या विकासाचे काय.. या व अशा असंख्य मुद्द्यांवर चंद्रकांतदादा पाटील यांची सा. ‘विवेक’चे मुख्य उपसंपादक निमेश ..

पुण्यातील अतिवृष्टी कारणे आणि उपाययोजना

26 सप्टेंबर 2019 रोजी पुण्यात घडलेली अतिवृष्टीची घटना ही वातावरण बदलाचे केवळ एक स्वरूप आहे. त्याची एकापेक्षा एक अतिशय कुरूप रूपे आहेत, तीही या पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या समोर कधी न कधी उभे ठाकू शकतात. खरे तर आता वेळ हातातून निसटत आहे, विचार करू शकणाऱ्या प्रत्येक नागरिकाने वातावरण बदलाच्या प्रक्रियेला वैयक्तिक, सांघिक, प्रशासकीय, शासकीय जेथे कोठे आपण काम करतो त्या ठिकाणाहून योगदान दिलेच पाहिजे. ..

संघटित हिंदू शक्तीचे दर्शन घडवणारा उत्सव

'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' अशी एक म्हण आहे. त्याचा अनुभव आपण सर्व जण घेत असतो. दसरा सणाला जसे धार्मिक महत्त्व आहे, तसे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. रा.स्व. संघाचे दसरा संचलन या सामाजिकतेचे प्रतीक आहे. संघाचे संचलन हे हिंदू समाजाच्या आत्मविश्वासाचे आणि समूहभावनेचे प्रतीक असते. आम्ही संघटित आहोत, शक्तिशाली आहोत आणि संघर्षाचा प्रसंग आला तर आम्ही त्याचा मुकाबला करण्यास सिध्द आहोत, हेच संघाचे दसरा संचलन हिंदू समाजाला सांगत असते. ..

आरोग्यसेवेसाठी सीमोल्लंघन

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलने महाराष्ट्राबाहेर सीमोल्लंघन करून आसाममध्ये मोठा प्रकल्प हाती घेतला. आसाममधील सिबसागर या जिल्ह्याजवळ 'स्वर्गदेव सीउ का फा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.' या नावाने नवीन हॉस्पिटल आकाराला येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था नसणाऱ्या या भागातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे...

पुतण्याने उधळला काकांचा डाव

पुतण्याने उधळला काकांचा डाव ..

'दृष्टी'चे सर्वेक्षण : भारतीय स्त्रीविश्वाचा आरसा !

या सर्वेक्षणाचा उपयोग अनेक पातळयांवर झाला. कार्यकर्त्यांना एक जिवंत अनुभव व आत्मविश्वास मिळालाच, त्या ज्या क्षेत्रात काम करत होत्या ते अधिक प्रभावी होण्याकरता आवश्यक ती दृष्टी नेमक्या आकडेवारीसह त्यांना मिळाली. ज्यांना प्रश्न विचारले गेले, त्या महिलांनाही आपल्या या प्रश्नांबद्दल केवळ सरकारच नाही, तर समाजही विचार करतो हा दिलासा व प्रश्नांमुळे नकळत सुरू झालेली विचारप्रक्रिया हाही महत्त्वाचा भाग. सामान्य महिला एकत्र येऊन असे शिवधनुष्य पेलू शकतात, हा एक सुखद धक्काच होता!..

मेरी आवाज ही पहचान है

सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या स्वरसम्राज्ञीला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ..

भारतीय हवामानशास्त्र प्राचीनाची वर्तमानाशी सांगड

भारतीय हवामानशास्त्र प्राचीनाची वर्तमानाशी सांगड..

मलाबी भाजपात येऊ द्या की रं!

मलाबी भाजपात येऊ द्या की रं! ..

“मेट्रो ही मुंबईच्या शाश्वत विकासासाठीच”- अश्विनी भिडे

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात वाहतुकीसारख्या समस्येवर शाश्वत उपाय म्हणून मेट्रो रेल्वेकडे पाहिले जात आहे. आगामी काही वर्षांत मुंबई परिसरात पसरणार्‍या मेट्रोच्या या जाळ्यातील मेट्रो-3 या भूमिगत मेट्रो कॉरिडोअरचे काम जोमाने सुरू असतानाच आरे येथे होणार्‍या त्याच्या कारडेपोला काही स्तरांतून विरोध केला जात आहे. आंदोलने केली जात आहेत. उच्च न्यायालयातही त्याबाबत याचिका दाखल करण्यात आली. प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे पूर्ण सत्य न जाणता ही एकच बाजू उचलून धरत आहेत. या प्रकरणाची दुसरी बाजूही ..

माहीम मतदारसंघातील राजकारणाचा आश्वासक चेहरा सचिन शिंदे

माहीम मतदारसंघातील राजकारणाचा आश्वासक चेहरा सचिन शिंदे ..

नोकरशाहीच्या दलदलीत फसलेला NRC

नोकरशाहीच्या दलदलीत फसलेला NRC ..

पचवून टाकले पाहिजे

पचवून टाकले पाहिजे ..

चांद्रयान-2 आत्मचिंतन ते आत्मविश्वास

चांद्रयान-2 आत्मचिंतन ते आत्मविश्वास..

आधुनिक युगातील रामदास!

आधुनिक युगातील रामदास! ..

'चांदा ते बांदा : जोश इज हाय!'

'चांदा ते बांदा : जोश इज हाय!'..

''आर्थिक स्वातंत्र्यासाठी लघु-मध्यम उद्योग महत्त्वाचे'' ः सरसंघचालक

''आर्थिक स्वातंत्र्यासाठी लघु-मध्यम उद्योग महत्त्वाचे'' ः सरसंघचालक ..

बँकांचे विलीनीकरण - अर्थ, आवश्यकता आणि आव्हाने

कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकासात बँकांची भूमिका 'शरीरातील रक्तवाहिन्यां'इतकी महत्त्वाची असते. सध्या भारतीय बँकांमध्ये अनर्जक कर्जाचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. हा प्रश्न सोडवून 5 लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सशक्त, कार्यक्षम आणि जागतिक दर्जा व आकारमान असलेल्या बँका आवश्यक ठरतात. आकारमानाने लहान, अशक्त आणि अक्षम बँका एक तर बंद करायला हव्यात किंवा त्यांचे विलीनीकरण करून त्यांना नवी उभारी द्यायला हवी...

आम्ही पुत्र अमृताचे

यश आणि बाधा यात अंतर किती असते. त्याचे उत्तर चहाचा कप आणि ओठ यांच्यातील अंतराइतके असते. ओठाला कप लागण्यापूर्वी काहीही घडू शकते. इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचा हा अनुभव साऱ्या भारताने घेतला...

अॅमेझोनचा विध्वंसक वणवा

अॅमेझोनचा विध्वंसक वणवा..

गौराईचं माहेरपण

गौराईचं माहेरपण ..

प्रेरक भेट

प्रेरक भेट..

वारसा पुरुषार्थाचा

वारसा पुरुषार्थाचा..

आणखी एक तारा निखळला!

आणखी एक तारा निखळला! ..

मंदी की घसरण ?

मंदी की घसरण ? ..

मदतीचे असंख्य हात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिवप्रतिष्ठान यासारख्या अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. जनकल्याण संघाच्या 400 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या छावण्यांमधील तीन हजार पूरग्रस्त आणि या पूरग्रस्तांसाठी राबणारे हजारो कार्यकर्ते, लष्कर, पोलीस, शासकीय अधिकारी असे मिळून दररोज सहा हजाराहून अधिक लोकांची भूक भागवण्यासाठी सामाजिक कार्याचा यज्ञ सुरू केला होता...

स्वयंसेवकांच्या गराडयांत फुलणारे व्यक्तिमत्त्व

स्वयंसेवकांच्या गराडयांत फुलणारे व्यक्तिमत्त्व ..

महापुरात कोल्हापूरकरांनी दाखवला संयम

महापुरात कोल्हापूरकरांनी दाखवला संयम ..

महाराष्ट्रातील पूरस्थिती समज, गैरसमज आणि भविष्यकालीन उपाययोजना

महाराष्ट्रातील पूरस्थिती समज, गैरसमज आणि भविष्यकालीन उपाययोजना..

एकजुटीचं दर्शन

एकजुटीचं दर्शन ..

काँग्रेसपुढील 'सोनिया गांधी' हेच मोठे आव्हान

काँग्रेसपुढील 'सोनिया गांधी' हेच मोठे आव्हान..

बंधुभाव हाच धर्म

बंधुभाव हाच धर्म ..

चीन आला धावून!

चीन आला धावून! ..

परराष्ट्र खात्याची ‘सुपरमॉम’

परराष्ट्र खात्याची ‘सुपरमॉम’ ..

कलम ३७०नंतरचा पाकिस्तान आणि भारत

कलम ३७०नंतरचा पाकिस्तान आणि भारत ..

दिवाळीपूर्वीच दिवाळी

दिवाळीपूर्वीच दिवाळी ..

तव प्रथम स्मरण आज

तव प्रथम स्मरण आज ..

तिहेरी तलाक - समानतेची सुरुवात

तिहेरी तलाक - समानतेची सुरुवात ..

अखिल भारतीय नॅनो पार्टी

अखिल भारतीय नॅनो पार्टी ..

लोकमान्य टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची स्मृतिशताब्दी एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त लेख ..

महाजनादेश यात्रा आणि विरोधक

महाजनादेश यात्रा आणि विरोधक ..

राज्यपालपदाला सक्रियतेची जोड देणारे राम नाईक

राज्यपालपदाला सक्रियतेची जोड देणारे - राम नाईक..

चौकारांचा अजब नियम आणि बरंच काही

चौकारांचा अजब नियम आणि बरंच काही ..

संघकामातील 'भास्कर'

संघकामातील 'भास्कर' ..

समाजमनाला जोडणारी निर्मल वारी

 गेली चार वर्षे 'निर्मल वारी'अंतर्गत आळंदी/ देहू ते पंढरपूर मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सेवा सहयोग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच अन्य संस्था या मोहिमेत सहभागी आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत निर्मल वारीच्या विकासाचे विविध टप्पे दिसून येत..

ओसाका येथील जी-20 परिषदेच्या निमित्ताने

येऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे  जगातील शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पर्यावरण यावर मोठे परिणाम होणार आहेत.  त्यामुळे 'मानवकेंद्रित भविष्यातील समाज' हा या वर्षीच्या परिषदेचा विषय होता. या परिषदेत भारत मुख्यतः विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व..

सुटता कोडं सुटेना

समाजासाठी सर्वस्पर्शी काम करणाऱ्या रा.स्व. संघासारख्या संघटनेतील एकचालकानुवर्तित्वाची खिल्ली उडवायची आणि आपल्या घराच्या पोकळ वाशांकडे दुर्लक्ष करायचं, हीच करणी आता या पक्षाला भोवते आहे.शतकाचा उंबरठा पार केलेल्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढयाची पार्श्वभूम..

काँग्रेसला आत्मविसर्जनाचे डोहाळे

***ल.त्र्यं. जोशी*** पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाध्यक्ष अमित शहा यांना काँग्रेसपक्षमुक्त भारत अपेक्षित नसला व तसे त्यांनी वारंवार स्पष्ट केले असले, तरी तरी काँग्रेसची घराणेशाही, लांगूलचालन, भ्रष्टाचार, भाई-भतीजावाद यांनी ओतप्रोत भरलेली काँग..

 ध्वनितरंगांचा रचनाकार - मंदार कमलापूरकर

संगीताशिवाय चित्रपटातील अनेक ध्वनी हे त्यातील वातावरणनिर्मितीचं काम करत असतात. या ध्वनींचे योग्य संयोजन अर्थात ध्वनीसंयोजन चित्रपटाच्या परिणामकारकतेत भर घालतात. कला आणि तंत्र यांचा संगम असलेल्या या क्षेत्राविषयी आणि त्यात राज्य पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या य..

ट्रम्प यांचा 'व्यापारी' दबाव

*** चंद्रशेखर नेने*** सध्या ट्रम्प हे अमेरिकेचा आर्थिक, व्यापारी दबाव साऱ्या जगावर लादत असल्याचे दिसत आहे. ह्या दबावाचाच एक भाग म्हणजे ह्या मे महिन्यापासून इतर देशांबरोबरच भारतानेही इराणकडून कच्चे तेल घेणे बंद केले आहे. तसेच अमेरिका आणि इराण ह्या द..

आरक्षण मिळाले, पुढे काय?

कायद्याच्या निकषावर टिकणारे आरक्षण देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, ते त्यांनी पुरे केले असले तरी मराठा आरक्षणाचे श्रेय कुणाला? याविषयी अजूनही काही दिवस चर्चा चालू राहणार आहे. यातील राजकीय श्रेयाचा विषय बाजूला ठेवून मराठा समाजा..

ही युती व्हावी, ही 'त्यांची' इच्छा!

मुख्यमंत्री भाजपाचाच असायला हवा, असे आदेश शहा यांनी दिले असल्याचे सांगितले जाते. सुधीर मुनगंटीवारांनीही नाशिकमध्ये बोलताना त्याचीच री ओढली. भाजपच्या या भूमिकेमुळे सेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली. कारण जागावाटपाआधीच भाजपा मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगत असेल, त..

आपुला आपण वैरी

समाजाच्या सर्वच क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावयास हवा, कोणीही त्यापासून वंचित राहू नये, हेच 'राइट टू एज्युकेशन' धोरणाने जाहीर केलं आहे. मग त्याच्या अंमलबजावणीसाठी अभ्यासक्रमात, शिकवण्याच्या पध्दतीत अनुरूप बदल करावयास नकोत का? नगरं-महानग..

कौशी

*** जयश्री केणे***मराठी कथेचे दालन विविध बोलीकथेने समृध्द झालेले आहे. 'विवेक साहित्य मंच' आयोजित 'बोलीकथा लेखन स्पर्धे'तील प्रथम क्रमांकप्राप्त जयश्री केणे लिखित कथा...'कौशी'. सदर कथा बोलीकथा अभिवाचन आणि परिसंवाद या कार्यक्रमात सादर केली जाईल.स..

मदरसा आधुनिकीकरण -  सकारात्मक निर्णय

मुस्लीम समाजातील मान्यवरांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची प्रशंसा केली आहे. या निर्णयामुळे मुस्लीम युवकांना देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी उपलब्ध होईल आणि धार्मिक शिक्षणासोबत व्यावहारिक शिक्षण मिळाल्याने उपजीविकेचा प्रश्न भेडसावणार नाही, तसेच मुस्ली..

लोककल्याणकारक अर्थसंकल्प 2019

 ***सी.ए. डॉ. विनायक गोविलकर*** 2019चा अर्थसंकल्प विकासाभिमुख, जनकल्याणाचा आणि वित्तीय शहाणपण असलेला आहे, असे म्हणता येईल.  महाराष्ट्राचा सन 2019-20चा अर्थसंकल्प नुकताच मांडला गेला. राजकीय दृष्टीने सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीपू..

दारुण पराभव डाव्यांना एकत्र आणणार का?

  2019च्या लोकसभेत डाव्यांचे केवळ 5 खासदार निवडून आले आहेत. पण यातही शोकांतिका अशी की डाव्यांचा गड असलेल्या, मुख्य बलस्थान असलेल्या पश्चिम बंगालमधून एकही खासदार निवडून आलेला नाही. इतकेच नाही, तर दुसऱ्या स्थानावरही कुणी उमेदवार नाही. केरळात केवळ ..

प्रश्न फक्त भाषेच्या अस्तित्वाचा नाही...

सध्या मराठी भाषा दुर्दैवाच्या विचित्र फेऱ्यात अडकली आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी या समाजातले काही मान्यवर गेली काही वर्षं सरकारदरबारी गाऱ्हाणं घालत आहेत. आणि त्याच वेळी ही संपन्न भाषा ज्या प्रांताची प्रमुख भाषा आहे, त्या महाराष्ट्रात दहा..

स्कूल चलें हम!

सुट्टी संपून एव्हाना शाळा सुरु होत आहेत.शाळा सुरु होण्याच्या आधी पंधरा दिवस  शालेय वस्तूंची आणि त्यासंबंधित अनेक गोष्टींनी बाजारात खरेदीचा उत्साह पाहण्यासारखा असतो.उन्हाळयातील रानमेव्यांचा आस्वाद, मामाचा गाव, आंब्यावर सडकून मारलेला ताव, वेगवेगळी ..

 सर्वसमावेशकतेचे स्वागत व्हायला हवे

 आझम खान यांना भीती वाटत असेल की सरकारच्या या आधुनिकीकरणाच्या भूमिकेमुळे भविष्यात अझमल कसाब आणि बुर्‍हान वानी तयार होणार नाहीत. ज्ञान-विज्ञान, आधुनिकता यांच्या बळावर स्वतःबरोबरच आपल्या समाजाला उन्नत करणारी पिढी तयार होईल, याची तर भीती आझम खान यां..

जान्हवी - द होमस्कूलर

**जान्हवी देशपांडे*** रुळलेल्या पुस्तकी शिक्षणाच्या वाटेविषयी अनेकांच्या मनात शंका असली तरी 'होमस्कूलिंग' या पर्यायाचा वापर करणारे अभावानेच आढळतात. नीलिमा देशपांडे आणि ऋतुराज पत्की या दांपत्याने आपल्या मुलीसाठी हा पर्याय निवडत शिक्षणाच्या सर्वार्था..

उस्मानाबादच्या दुष्काळी गावांना ज्ञान प्रबोधिनीचा आधार

  हराळी येथील शैक्षणिक कामाच्या जोडीला ज्ञान प्रबोधिनी केंद्राने लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठीही महत्त्वाचे योगदान दिले. गेल्या चार वर्षात केंद्राने उस्मानाबादमध्ये केलेल्या दुष्माळी कामांविषयीचा आढावा घेणारा लेख. &nb..

मिरजेत बिनशेती भूखंडावर साकारले ऑक्सिजन पार्क

   शहरातल्या रिकाम्या जागेचे महत्त्व लक्षात घेऊन  'प्रणव बिल्डकॉन'ने पर्यावरणपूरक कार्य हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे कंपनीच्या स्वतःच्या जागेत सुमारे नऊ एकरांच्या बिनशेती भूखंडावर आगळावेग..

शालेय शिक्षणात 'पर्यावरण' कृतीशीलतेवर भर आवश्यक

  ***राधिका मुंगी-बुवा*** विद्यार्थी शाळेत शिकतात पर्यावरणाची हानी कशी थांबवली/कमी केली गेली पाहिजे. परंतु प्रत्यक्षात त्यांना ते पाहायला मिळते/कृतीत आचरलेले दिसते का? हा विचार करण्यासारखा विषय आहे. आपल्या बोलण्याला आपण कृतिशील विचारांची&..

शेवटची फडफड...

जय श्रीराम अशी घोषणा देणे हा गुन्हा ठरवत ममता बॅनर्जी यांनी या घोषणेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेवर देशभरातून टीका होत असून त्यांना हजारो पोस्टकार्डे पाठवली गेली आहेत. कायम दुराग्रहाच्या आणि अहंकाराच्या कोषात जगण..

'ब्रेक्झिटनाटया'चा धडा

 ब्रिटनला युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासाठी जी मुदत देण्यात आली होती, ती 31 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.  तत्पूर्वी ब्रिटनने या सर्व प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे. अशा स्थितीत तेथे बोरीस जॉन्सन पंतप्रधान बनले तर त्यांनाही सहमती घडवून आ..

दक्षिणेत मोदींचा मर्यादित प्रभाव

***ल.त्र्यं. जोशी*** दक्षिण भारताचा कौल देशाच्या उर्वरित भागापेक्षा निश्चितच वेगळा आहे. केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, कर्नाटकचा अपवाद वगळता सर्व राज्ये प्रादेशिक पक्षांना कौल देतात. या वेळी जरी कर्नाटकात व तेलंगणमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी ..

विश्व हिंदू परिषदेचे प्रेरक नेतृत्व व्यंकटेश आबदेव

 2004मध्ये प्रतापगड आंदोलनाचा विषय समोर आला. काही आक्रमक मुस्लीम समाजकंटकांनी अफझलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण चालवले होते. हे उदात्तीकरण तत्काळ थांबवावे यासाठी व्यंकटेश आबदेव सरांच्या नेतृत्वाखाली प्रतापगड आंदोलनाची रणनीती आखण्यात आली. 12 सप्टेंबर..

गरज आत्मपरीक्षणाची

तीस मे रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हजारो लोकांच्या साक्षीने नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला अनेक राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित होते. भारतात सक्षम आणि बहुमताचे सरकार येत आहे, याची विदेशी माध्यमांतून दखल घेतली गेली...

सामान्य माणूस जिंकला

 शिवसेनेची एक सामान्य कार्यकर्ती म्हणून लोकसभा निवडणुकांकडे पाहताना माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांच्या मनात ही निवडणूक युतीतूनच पार पडावी, असेच वाटत होते. यासाठी अनेक कारणे होती. पण गेल्या पाच वर्षांत जे काही अंतर्गत राजकारण चालू होते, त्यामुळे मनात..