डेक्कन क्वीन 'कट्टी बट्टी' फास्ट फूड प्रायव्हेट लिमिटेड

विवेक मराठी    30-Apr-2019
Total Views |

देशात अनेक विदेशी खाद्यपदार्थांच्या कंपन्या आपले जाळे पसरवत आहेत. आपणही त्यांना हळूहळू स्वीकारले.

२७ वर्षे फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय उत्कृष्ट महिला उद्योजिका म्हणून सन्मानित, महाराष्ट्रातील लाखो महिलांची उद्योग सल्लागार, ७०००पेक्षा जास्त महिलांना एक्स्पोर्ट मार्केट देणारी पहिली भारतीय महिला म्हणून राष्ट्रपती सन्मानित ........

एवढा अनुभव असूनही आपण ह्या स्पर्धेत का उतरलो नाही, म्हणून मला खंत वाटत होती. मग खऱ्या अर्थाने परदेशातून आलेल्या ह्या कंपन्याना भारतीय पदार्थ घेऊन टक्कर द्यायचे मी ठरवले. पण ते एकट्याने नव्हे, तर सर्वांना बरोबर घेऊन.

सर्वसामान्य स्त्री-पुरुष उद्योजकांना १० लाख रुपयांच्या आत कार्पोरेट तयार बिझनेस द्यायचा! म्हणून प्रचंड अभ्यास, अनुभव, फूड इंडस्ट्रीमधील पारंपरिक-अपारंपरिक पद्धती, तसेच सर्व वयोगटातील लोकांना खिशाला परवडतील असे खाद्यपदार्थ .......

वरील सर्व गोष्टींचे एकत्र प्रमाण म्हणजे डेक्कन क्वीन 'कट्टी बट्टी' फास्ट फूड प्रायव्हेट लिमिटेड, भारतीय पद्धतीच्या पदार्थांची अस्सल चवीची फ्रँचायझी!!

डेक्कन क्वीन 'कट्टी बट्टी' फास्ट फूड प्रायव्हेट लिमिटेड

भारतात प्रथमच भारतीय अद्वितीय पदार्थांची - नाश्त्याची साखळी सुरू करणारी कंपनी - 'कट्टी बट्टी'.

कॉर्पोरेट आणि कॉन्टिनेन्टलच्या स्पर्धेत दहा लाखात कोणता बिझनेस सुरू होतो?

होय, होतो!!

फक्त 'कट्टी बट्टी'चा

वन टाइम इन्व्हेस्टमेंट, १००% प्रॉफिट

जगातील भारतीय पदार्थांचे सर्वोच्च स्थान, अफलातून चवीचे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ, ऑरगॅनिक, कॅलरीज देणारे इकोफ्रेंडली, दि बेस्ट इंडियन ब्रेकफास्ट चेन फक्त 'कट्टी बट्टी'मध्ये.

 वैशिष्ट्ये : संपूर्ण सेंटर सेट अप

                टेक्निकल सपोर्ट

                ट्रेनिंग सपोर्ट - उद्योग मंत्रा

                ब्रँडिंग  - जाहिरात सपोर्ट

  तोंडाला पाणी आणणारे आणि कोठेही उपलब्ध नाहीत अशा पदार्थांची मेजवानी आणि फॉर्म्युले!

 एकदम 'झिंगाट' पदार्थ! सर्व पदार्थांचे कॉपीराईट्स कंपनीकडे आरक्षित आहेत. त्यांच्या अफलातून नावासह कॉन्टिनेन्टल पदार्थांच्या जगात, भारतीय पदार्थांचे पुन्हा पदार्पण…

 

रिवॉर्ड : प्रथम १०० फ्रँचायझीसाठी विशेष रिवॉर्ड

 

'कट्टी बट्टी' फ्रँचायझी कोठेही कधीही चालू करा.

 

डेक्कन क्वीन 'कट्टी बट्टी' फास्ट फूड - फ्रँचायझी बुक करा आणि फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करा.

 

संपर्क : 

नीलिमा तपस्वी

एम.डी.

डेक्कन क्वीन 'कट्टी बट्टी' फास्ट फूड प्रायव्हेट लिमिटेड

ओ-५०१, रोहिणी सो., पाचवा मजला, धायरी, सिंहगड रोड, पुणे - ४११०४१

 

ई -मेल : kattibatti.dcff@gmail.com

(मो):  ९४०४२०७७७०, ९५७९५९६००४, ७०२०७४२३४९