महाराष्ट्रातील संघकार्याची पायाभरणी

विवेक मराठी    28-Sep-2024   
Total Views |
मा. संघचालक या नात्याने कार्य करताना सावधानता, विविध प्रश्नांना सामोरे जात त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, संघ समाजात रुजायला उपयोगी असे सहज व सखोल मार्गदर्शन महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. काशिनाथराव लिमये यांना आद्यसरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवारांनी लिहिलेल्या पत्रांतून केले आहे.

rss

rss 


rss

rss

rss

रवींद्र जोशी

लेखक  ‘कुटुंब प्रबोधन’  या  गतिविधीचे  अखिल  भारतीय  संयोजक  आहेत.