राष्ट्रनायक शिवछत्रपती स्वराज्यप्रेरणा विशेषांक स्वराज्य धर्माचा पुनर्जागर आगामी 'स्वराज्यप्रेरणा' विशेषांकाच्या माध्यमातून केला जाणार आहे. 21 जून 2025 रोजी पूजनीय डॉ हेडगेवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे... #chatrapatishivajimaharaj#shivajimaharajhistory#vivek