कालजयी श्रीगुरुजी
राष्ट्रजीवनाला दिशा देणारे, विचारांना कालसुसंगत रूप देणारे आणि संघकार्याला व्यापक आयाम देणारे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्रीगुरुजी यांचे जीवन व कार्य आजही प्रेरणादायी आहे.
डॉ. हेडगेवारांनी रुजवलेल्या संघमंत्राला महामार्ग बनवून हिंदू समाजाच्या संघटनाला नवी ऊर्जा देणारे, संकटांच्या काळात अढळ नेतृत्व दाखवणारे आणि 'भारतनीती'चा ध्वज उंचावणारे हे द्रष्टे व्यक्तिमत्त्व - त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि राष्ट्रदृष्टिकोनाचा वेध घेणारा हा विशेषांक.
कालजयी श्रीगुरुजी विशेषांक खरेदी करण्यासाठी
https://www.evivek.com/Kaljayi-Shriguruji-Special-Issue/
नेतृत्व
आव्हाने
दूरदृष्टी
या त्रिसूत्रीवर आधारित, श्रीगुरुजींची बौद्धिके, भाषणे, पत्रसंवाद आणि जीवनप्रवासावर आधारित हा विशेषांक साकारला जाणार आहे.