वडोदरा दर्शन

विवेक मराठी    12-May-2019
Total Views |



* सहल कालावधी *

दि. १९ ते २२ ऑगस्ट २०१९ (स्थलदर्शन- २ दिवस)

* सहल शुल्क *

५,०००/- मात्र (मुंबई - वडोदरा - मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

वडोदरा (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून वडोदरा येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

 

* प्रवास तपशील *

१९ ऑगस्ट :- रात्री ११.४० वा. मुंबई सेंट्रलहून (१२९२७/वडोदरा एक्सप्रेसने) वडोदराकडे प्रयाण

२० ऑगस्ट :- सकाळी ५.५५ वा. वडोदरा पोहोच, स्थलदर्शन व मुक्काम

२१ ऑगस्ट :- वडोदराहून स्थलदर्शन (स्टॅचू ऑफ युनिटी, सरदार सरोवर धरण) व रात्रौ १०.४० रेल्वे स्थलकाहून (१२७२८/वडोदरा एक्सप्रेसने) मुंबईकडे प्रयण

२२ ऑगस्ट :- पहाटे ४.४५ वा. मुंबई सेंट्रल पोहोच.

 

--------------------------------सुखद स्मृतीसह सहल संपन्न---------

प्रमुख स्थलदर्शन :-

वडोदरा - लक्ष्मी विलास पॅलेस, वडोदरा म्युझिअम, सयाजी बाग, कीर्ती मंदिर, स्टॅचू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल, सरदार सरोवर धरण) 

*विशेष सूचना* :-

१) मुंबई - वडोदरा - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी.

२) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क :- हर्षद- ९५९४९६५७७८, केदार- ९५९४९६२३०२, सुशांत- ९५९४९६१८३८