हैद्राबाद - श्रीशैलम दर्शन ( रामोजी फिल्म सिटीसह )

विवेक मराठी    08-Aug-2019
Total Views |

 


* सहल कालावधी *

दि. १४ ते १९ ऑक्टोबर २०१९ (स्थलदर्शन- दिवस)

* सहल शुल्क *

,००/- मात्र (मुंबई हैद्राबाद - मुंबई रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)

* सहलीत समाविष्ट *

हैद्राबाद (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून हैद्राबाद येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.

* प्रवास तपशील *

१४ ऑक्टोबर :- दुपारी १२.४५ वा. मुंबई सी.एस.टीहून १७०३१/हैद्राबाद एक्सप्रेसने) हैद्राबादकडे प्रयाण

१५ ऑक्टोबर :- सकाळी ५.५५ वा. हैद्राबाद पोहोच, स्थलदर्शन मुक्काम हैद्राबाद

१६ ऑक्टोबर :- हैद्राबाद स्थलदर्शन (रामोजी फिल्म सिटि) व मुक्काम हैद्राबाद

१७ ऑक्टोबर :- हैद्राबादहून श्रीशैलमकडे प्रयाण, स्थलदर्शन व मुक्काम श्रीशैलम

१८ ऑक्टोबर :- श्रीशैलमहून हैद्राबाद रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, व रात्री ८.४० वा. (१७०३२/हैद्राबाद एक्सप्रेसने) मुंबईकडे प्रयाण

१९ ऑक्टोबर:- दुपारी .०० वा. सी.एस.टी पोहोच.

--------------------------------सुखद स्मृतीसह सहल संपन्न---------------------------

प्रमुख स्थलदर्शन :-

हैद्राबादबिर्ला मंदिर, सालारजंग म्युझियम, चारमिनार, हुसैन सागर तलाव, रामोजी फिल्म सिटि

श्रीशैलम – श्रीमल्लिकाजून ज्योतिर्लिंग, भ्रामरांबा देवी मंदिर छत्रपती, शिवाजी स्फूर्ति केंद्र

*विशेष सूचना* :- ) मुंबई हैद्राबाद - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. ) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क :- हर्षद- ९५९४९६५७७८, केदार- ९५९४९६२३०२, सुशांत- ९५९४९६१८३८