#काहीचांगलेहीघडतेआहेआसपास आपण सगळेच कोरोनाच्या या संकटाशी लढत आहोत. केंद्र सरकार, राज्य सरकार, अन्य यंत्रणा आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संघटनाही मदतकार्यात आपले योगदान देत आहेत. रा.स्व. संघ जनकल्याण समिती १९७३ सालापासून अशा मदतकार्यात सहभागी होत आली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या लाॅकडाउन परिस्थितीतही विविध भागांत मदतकार्य करण्यात समिती आघाडीवर आहे. रा.स्व. संघ जनकल्याण समिती, (महाराष्ट्र प्रांत), मुंबई महानगर यांच्या माध्यमातून सध्या दोन-तीन प्रकारे मदतकार्य सुरू आहे.उदाहरणार्थ, या परिस्थितीत हाॅटेल, धाबे, खानावळ यांसारख्या खानपानाच्या सुविधा बंद झाल्या आहेत. त्यामुळे या सुविधांवर अवलंबून असणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या लोकांना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच लाॅकडाउनमुळे रोजगार गमावणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी, परिवारासाठी समितीने काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. १. भोजन बनवण्यासाठी आवश्यक किराणा सामानाचे वितरण. २. जेवणाचे डबे देऊ शकणाऱ्यांशी डबे हवे असणाऱ्यांना जोडून देणे. ३. एखाद्या ठिकाणी जेवण बनवून गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे. या कार्यात आर्थिक योगदान (आॅनलाइन) देण्याचे आवाहन जनकल्याण समितीचे मुंबई महानगर कार्यवाह सुधाकर बारसोडे यांनी केले आहे. इच्छुकांनी पुढील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा :- १. चित्राताई वेलणकर, गिरगाव - 9702396939 २. अभिजित सावंत, लालबाग - 7045404687 ३. संतोष खराटे, वरळी - 9029213201 ४. संतोष बोराडे, गोवंडी (प.) - 9833308281 ५. प्रसाद भुसाणे, घाटकोपर (प) - 8693800088 ६. सतीश पेंडसे, भांडुप (प.) - 9820508330 ७. संजय माळकर, कुर्ला (प.) - 9220822334 ८. विद्याधर फडके, विलेपार्ले (पू.) - 9819014552 ९. रमेश शाह, सांताक्रूझ (प.) - 9323035311 १०. लक्ष्मण भोसले, अंधेरी (पू.) - 9969850882 ११. दिनेश निकम, राम मंदिर रोड (प.) - 9004623114 १२. देवेंद्र श्रीमाळ, (कांदिवली (पू.) - 9004105000 १३. जिवानंद भट्टाचार्य, मालाड (प.) - 9987960867 १४. राजवाडे, बोरिवली (प.) - 9833286587 १५. प्रताप परब, चिंचपोकळी (पू.) - 9820735801 १६. सुहास बांदेकर, चेंबूर (पू.) - 9820382677 १७. महेश कुलकर्णी, कुर्ला (पू.) - 9930136984 १८. अंकुश बेटकर, जोगेश्वरी (पू.) - 8600998028 १९., अरविंद शिंदे, गोरेगाव (पू.) - 9757087237 २०. मनोज चालिकवार, मालाड (पू.) - 9819597579
|