नाना नवले : चिंता करितो कार्यक्षेत्राची

विवेक मराठी    09-Jul-2021
Total Views |

नाना नवले : चिंता करितो कार्यक्षेत्राची

 
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्‍या उपक्रमात रममाण झाले.