संघाचा घोष हे जगातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संघाच्या वस्तुभांडारात घोषाचे (त्या वेळी बैंड शब्दप्रयोग होत असे.) साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असते. या साहित्याची खरेदी करताना व हिवाळी शिबिराची व्यवस्था करताना डॉ. हेडगेवारांची व्यवहारदक्षता अधोरेखित करणारी पत्रे.