परप्रांताचे शिलेदार
04 Jan 2025 15:14:18
महाराष्ट्राबाहेर संघकार्याचा विस्तार वाढत होता. महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवक तेथे जोमाने काम करण्यासाठी गेले होते. तेथील कार्यकर्त्यांचा निश्चय दृढ होणारी आणि काम करण्यास प्रोत्साहित करणारी अनेक मार्गदर्शक पत्रे डॉ. हेडगेवारांनी लिहिली होती.
Powered By
Sangraha 9.0