विशेष लेख

माझी ‘मएसो’

दि. १९ नोव्हेंबर २०१९ ला माझी 'मएसो' - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी एकशे साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. केवळ पुण्यातीलच नव्हे तर बहुधा महाराष्ट्रातील ही एक दीर्घायु, वडिलधारी आणि सर्वसामान्यांमध्ये आपली वाटणारी आणि महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यात ७५ शाखा विस्तार असलेली शिक्षणसंस्था.....

अरविंद इनामदार सच्चा वर्दीवाला

महाराष्ट्राचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार! इनामदार म्हणजे सच्चा वर्दीवाला... वयाच्या अवघ्या 79व्या वर्षी त्यांचे निधन व्हावे यावर कुणाचेही विश्वास बसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर या वयाच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या, निवृत्ती नंतरही ते सक्रिय जीवन जगत होते...

या निर्णयाने सत्य आणि न्याय उजळला : सरसंघचालक

अयोध्येतील रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना न्यायालयाच्या या निर्णयाने सत्य आणि न्याय उजळ झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दिली. न्यायालयाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. भागवत यांनी धैर्याने दीर्घ मंथन करून सत्य आणि न्याय उजळ करणाऱ्या सर्व न्यायमूर्तींचे तसेच सर्व पक्षांच्या विधीज्ञांचे आम्ही शतशः धन्यवाद व अभिनंदन करत असल्याचे सांगितले...

श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजींच्या सहवासात

संघप्रचारक आणि भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजी यांचे जन्मशताब्दी वर्ष 10 नोव्हेंबर 2019पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणारा आणि त्यांच्या आठवणी जागवणारा लेख. ..

सरन्यायाधीश शरद बोबडे - एक प्रज्ञावान विधिज्ञ

भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नेमणुकीनं एक प्रज्ञावान विधिज्ञ सरन्यायाधीश होत आहे.तब्बल 41 वर्षांनंतर बोबडे यांच्या नेमणुकीने मराठी पर्व सर्वोच्च न्यायालयात सुरू झाले आहे...

मुंबई, कोकण पुन्हा युतीमागे एकनिष्ठ

मुंबई आणि ठाणे ही शहरे नेहमीच भाजपा-सेनेचे बालेकिल्ले राहिलेली आहेत. या वेळच्या निवडणुकीतही त्यापेक्षा काही वेगळे घडलेले नाही. मुंबईसह कोकण म्हणतात तो मोठा भाग विधानसभा निवडणुकीतही भाजपा-शिवसेनेबरोबर राहिला आहे. या भागात भाजपाने आणि शिवसेनेने केलेले काम त्यांच्या उपयोगी पडले आणि लोकांनी या वेळीही त्यांना मते दिली. एकंदरीत विचार करता मुंबईने आणि कोकणाने भाजपाला पुन्हा सत्ता दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही. ..

थोडा है, थोडे की जरूरत है...

पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पट्ट्यात पसरलेला हा भाग म्हणजे एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला, काँग्रेस-राष्ट्रवादीचे राखीव कुरण! राजकारणाच्या या आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्यातील सामना चांगलाच रंगला. त्यात कुस्ती आणि पहिलवान यांसारख्या शब्दांची दोन्ही बाजूंनी सरबत्ती झाली. तीत फडणवीसांनी आपली मागच्या वेळची गदा कायम राखली. ..

ओम् प्राणाय स्वाहा

विलियम केलीन, सर पीटर रॅटक्लिफ आणि ग्रेग समेंझा ह्या शास्त्रज्ञांना ह्या मोलाच्या कामगिरीबद्दल नुकताच हा औषधविज्ञानातील नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. त्यानिमित्ताने या महत्त्वाच्या संशोधनाची ओळख करून देणारा लेख..

ग्राहक राजा जागा रहा

सध्या देशभरात व विशेत: महाराष्ट्रात पंजाब ऍंड महाराष्ट्र को-ऑॅपरेटिव्ह बँक (पीएमसी) प्रकरणाची चर्चा सुरू आहे. ग्राहकांनी आपल्या ठेवी ठेवताना आपण ज्या बँकेत ठेवी ठेवतो त्या बँकेची आर्थिक क्षमता काय आहे हे ठेवीदारांनी तपासून पाहण्याची तसदी घ्यायला पाहिजे. तसेच ठेवीदारांनी थोडया जास्त व्याजाच्या हव्यासाला मुरड घालून आपल्या आयुष्याची पुंजी आपण ज्या सहकारी बँकेला/पत संस्थेला सोपवीत आहोत त्यांच्या एकंदरीत कामकाजाविषयी जाणून घेणे गरजेचे आहे...

'श्री' कोल्हटकर - एक आनंदाचा झरा

'श्री' काल्हटकरांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रसन्न असे होते. त्यांचा सहवास म्हणजे 'आनंदाचा झरा' अनुभवणे. हास्य, विनोद व चेष्टा ही त्यांची त्रिगुण मात्रा होती. बोलण्याचीही त्यांची एक शैली होती. संघस्वयंसेवक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये गुणसमुच्चय होता. उत्कृष्ट शारीरिक घोषवादक, संवादकौशल्य, संपर्क वृत्ती आणि सर्वस्व समर्पण ही त्यांची संघकार्याची चतुःसूत्री होती. ..

‘‘झुंडबळी ही भारतीय परंपरा नाही’’- मा. सरसंघचालक

‘‘झुंडबळी ही भारतीय परंपरा नाही’’- मा. सरसंघचालक..

डोंगराला आग लागली, पळा.. पळा..!

राज्यातील ग्रामीण अर्थकारणाची पाळेमुळे ज्या सहकारामुळे रूजली, सशक्त झाली त्या सहकाराचा गळा घोटण्याचा प्रयत्न काही कथित सहकार सम्राटाच्या वारसांनी केला. एका सुनियोजित षडयंत्राद्वारे. परंतु, काही जागरूक-संवेदनशील कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी लढा दिला. या सर्व विषयाचा आढावा घेणारी ही विशेष लेखमलिका. ..

सामाजिक संदेश देणाऱ्या तरल जाहिराती

'चितळे बंधू' हे नाव त्यांच्या वैशिष्टयपूर्ण पदार्थांच्या बरोबरीने आज आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे. ते कारण म्हणजे, सामाजिक संदेश देणाऱ्या त्यांच्या तरल जाहिराती. 'नात्यातला गोडवा जपतो आम्ही!' ही टॅगलाईन असलेल्या या जाहिराती समाजमाध्यमांमध्ये लाखोंची पसंती मिळवत आहेत. स्वत:च्या उत्पादनांची थेट जाहिरात न करताही, 'ब्रँड व्हॅल्यू' कशी वाढवता येते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एक प्रकारचं सीमोल्लंघनच आहे...

(ई) ही सिगारेटच

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ई सिगारेटवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रश्न अचानक ऐरणीवर आला. अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. हे ई सिगारेट प्रकरण काय आहे? नेहमीच्या फुंकायच्या विडी-सिगारेटची जागा या नव्या व्यसनाने का घेतली? नेहमीच्या सिगारेटपेक्षा हे सुरक्षित आहे का? नुकसान काय होतं? आणि यावर बंदी आणण्याची नेमकी कारणं काय? अशा अनेक प्रश्नांचं मोहोळ बऱ्याच लोकांच्या मनात उठलं असं दिसतंय. त्यामुळं या ..

संस्कृतीवर विज्ञानाचे शिक्कामोर्तब

संस्कृतीवर विज्ञानाचे शिक्कामोर्तब ..

भारत - अमेरिका मैत्रीचे नवे शिखर

अमेरिकेने चालू केलेल्या चीनच्या विरोधातील व्यापारी युध्दाची. त्या व्यतिरिक्त ट्रम्प यांना असलेले राजकीय आव्हान आणि पुढच्या वर्षात येणाऱ्या निवडणुका, या सर्व पूर्वपीठिकेवर ट्रंप यांनी मोदींच्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात जाण्याचा घेतलेला निर्णय लक्षात घेतला पाहिजे आणि भारताने आणि पंतप्रधान मोदी यांनी साऱ्या जगाला दाखवलेल्या 'सॉफ्ट पॉवर'चे स्वागत करत स्वराष्ट्राचे हितसंबध्द कसे सांभाळले जात आहेत ह्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्या स्वबळावरच जगातील दोन लोकशाही देश एकमेकांचे मित्र म्हणून राहू शकतील...

संमेलनाध्यक्ष निवडीवरून प्रश्नांचे मोहोळ

महाराष्ट्रातील प्रमुख साहित्य संस्थांनी मिळून एकमताने निर्णय घेऊन फादर दिब्रिटोंची निवड केल्याने त्याचा निषेध करणे वा उस्मानाबादच्या संमेलनावर बहिष्काराची भाषा करणे योग्य ठरत नसले, तरी या घटनामुळे आपल्या एकूण वाङ्मयव्यवहारातील विरोधाभास, विसंगती आणि दांभिकपणा ह्यांचे जे दर्शन होत आहे, त्याचा या सर्व पार्श्वभूमीवर ऊहापोह करणे वाङ्मयीन निरामयतेकरिता आवश्यक ठरते...

आग्नेयेतील भारतीय

आग्नेयेतील भारतीय ..

वयं अमृतस्य पुत्रा:।

वयं अमृतस्य पुत्रा:। ..

'सुयश'ने घडविली कृषी - आर्थिक क्रांती

'सुयश'ने घडविली कृषी - आर्थिक क्रांती ..

कार्य संस्कृतीचे प्रतिनिधी

कार्य संस्कृतीचे प्रतिनिधी ..

राम जेठमलानी - व्यक्ती आणि वल्ली

राम जेठमलानी - व्यक्ती आणि वल्ली ..

मुश्रीफनामा : एका स्वयंसेवकाची आत्मकहाणी

Autobiography of Rss volunteer..

अडचणीत रशिया, संधी भारताला

रशियावर अमेरिकेने आणि संपूर्ण युरोपने आर्थिक निर्बंध लादले आहेत आणि त्यामुळे रशिया प्रचंड मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. रशियातून युरोपमध्ये होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे. अशा परिस्थितीत रशिया सध्या बाजारपेठांच्या शोधात आहे. तसेच भविष्यात शीतयुध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास रशियाला भारताच्या मदतीची गरज भासणार आहे. त्यामुळेच भारताबरोबरचे व्यापारी आणि सामरिक संबंध वाढवण्यासाठी रशिया प्रयत्नशील आहे. साहजिकच त्यामुळे व्यापारादरम्यान भारताची सौदेबाजीची क्षमता वाढलेली आहे. भारताने याचा लाभ करून ..

हवाई दलाच्या पंखात बळ

देशाचे संरक्षण ही बाब विद्यमान केंद्र सरकारने आपल्या प्राधान्यक्रमावर ठेवली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्राच्या तिन्ही दलांमध्ये सातत्याने मोलाची भर पडताना दिसत आहे. भारतीय हवाई दलात नुकतीच सामील झालेली 8 अपाची एएच 64 ई हेलिकॉप्टर्स, याआधीच दाखल झालेली 6 चिनुक हेलिकॉप्टर्स आणि लवकरच ताफ्यात सामील होणारी 26 राफेल विमाने हवाई दलाच्या पंखाचे बळ वाढवणार आहेत...

शिष्यात् इच्छेत् वैफल्यम!

ज्या वेळी आयाराम-गयाराम हे शब्दही भारतीय राजकारणात रूढ नव्हते, तेव्हा पवारांनी काँग्रेस पक्ष फोडून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. त्यानंतरही इतर पक्षातील लोकांना ओढण्यासाठीची पवारांची ख्याती होतीच. पवारांनी दाखवलेल्या मार्गानेच आज फडणवीस जात आहेत. पवारांचेच शस्त्र वापरून आपण त्यांना मात देऊ शकतो, हे त्यांना माहीत आहे. त्यातून पवारांचे वैफल्य वाढत आहे...

रामायण-महाभारतातील श्रीगणेश

रामायण-महाभारतातील श्रीगणेश ..

जगपती गणपती

जगपती गणपती..

स्वप्नपूर्तीतून आत्मविश्वासाकडे

स्वप्नपूर्तीतून आत्मविश्वासाकडे ..

चिनी वरवंटयाने भयभीत हाँगकाँगवासी

चिनी वरवंटयाने भयभीत हाँगकाँगवासी ..

माझ्या आयुष्याचे सोने करणारे परिस - अशोक देशमाने

माझ्या आयुष्याचे सोने करणारे परिस - अशोक देशमाने..

फिटला संदेह अन्य तत्वी

  5 जुलै 1989 रोजी डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सुरुवात झाली. सात डॉक्टरांनी हे सेवेचे व्रत स्वीकारले, आज या शृंखलेत जोडले गेलेल्यांची संख्या बाराशेच्या पुढे आहे. आरोग्य सेवेच्या प्रवाहातून अनेक आयाम जोडले गेले. आता इथल्या प्रत्येक आयामाचा विस्तार..

विश्वास विजयाचा, लक्ष्य विकासाचे

 येणाऱ्या निवडणुकीत त्यांना यश मिळवायचे आहे, तो निर्धार त्यांनी 'मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी' या कवितेत व्यक्त केला आहे. असा निर्धार व्यक्त करायला काही गोष्टी लागतात. पहिली गोष्ट आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास, विचारधारेच्या शक..

श्री टेंब्ये स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने...

आज श्री.  परिव्राजकाचार्य परमहंस श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ योगिराज श्री टेंब्ये स्वामी महाराज यांची आज पुण्यतिथी.श्री. प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज  हे स्वभावाने अत्यंत निःस्पृह व निग्रही, कमालीचे सोशिक, श्रीदत्ता..

कलाबीज पेरताना

***श्रीनिवास बाळकृष्णन***मुले कलेच्या वाटेवर चालली, तर संवेदनशील मने तयार होतील. त्यांची आयुष्ये सुंदर बनतील. पुढे कलाकार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल. 'चित्रपतंग ट्रस्ट'चे शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम याच उद्देशाने घेतले जातात. '..

कथानकाच्या शोधात 'पुरोगामी कोडगे'

 पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे संघाचे स्वयंसेवक आहेत, तसेच ते देशाचे नागरिक आहेत. संसदीय लोकशाही पध्दती कशी चालते आणि कशी चालवावी लागते, याबद्दलचे त्यांचे ज्ञान फार उच्च प्रतीचे आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करताना विरोधी पक्षांसंबंधी प..

नीरा - देवघरचे राजकारण

***विजय लाळे*** निवडणुकीचा निकाल लागताच 'नीरा देवघर'चे पाणीवाटप सूत्र पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आता तर देवेंद्र फडणवीस सरकारने तसा निर्णयच जाहीर करून येत्या हंगामापासून तो अमलात आणण्याची घोषणा केली आहे. यामुळे बारामती, इंदापूर या तालु..

चिनी वसाहतीच्या दिशेने पाकिस्तान!

अर्थव्यवस्थेच्या बाजूने कोणत्याही क्षणी कोसळेल अशा अवस्थेत आज पाकिस्तान आहे. पाकिस्तानची ही स्थिती केवळ भ्रष्टाचारामुळे झाली असा दावा इम्रान खान करत असले, तरी ते सर्वस्वी खरे नाही. भ्रष्टाचार आणि काळा पैसा हा या खालावलेल्या स्थितीचा एक भाग झाला. त्याच बरो..

युवराज गजब है!

२००० साली श्रीलंकेत झालेली युवा विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली आणि स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होता युवराज सिंग. तिथून त्याला ओळख मिळाली आणि पुढे २००२ साली इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट ट्रॉफीदरम्यान महम्मद कैफच्या साथीने त्याने केलेली १२१ धावांची भागीदारी..

आंध्र प्रदेशातील मतपेढीचे राजकारण

  ***ल.त्र्यं. जोशी***मंत्री एकवेळ संपूर्ण राज्याचे प्रतिनिधी ठरले की, संपूर्ण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे घटनादत्त कर्तव्य ठरते. त्या स्थितीत एखादा मंत्री एका विशिष्ट समाजाच्या किंवा समाजसमूहाच्या दिमतीला उपमुख्यमंत्री म्..

डॉक्टर, तुम्हीसुध्दा...

***क्षिप्रा आफळे***घरदार सोडून आलेल्या अत्यंतिक शारीरिक कष्ट झेलणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांचा प्रचंड असा मानसिक छळही केला जातो. सर्वत्र असे घडते असे नाही. पण बहुतेक कॉलेजेसमध्ये हे चालते. तऱ्हा वेगवेगळया, तीव्रता कमी-अधिक. या विद्यार्थ्यांना कोणी वालीच नसतो. ..

कचरा व्यवस्थापन आणि भंगारवाले सहभाग

भंगारवाल्या बांधवांचे स्वतःचे असे एक जाळे (Network) आहे. अनेक संस्था, कारखाने, पुनर्चक्रण स्रंस्था (Recyclers), त्यांच्या या साखळीचा उपयोग करून, त्यांच्याशी संवाद साधून 'स्वच्छ डोंबिवली अभियान' हा स्तुत्य उपक्रम चालू आहे.  देश स्वतंत्र होऊन 71 ..

‘जंगल मे मंगल’ व्हावे - मा. सुधीर मुनगंटीवार

 वन व अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य बदलत्या सामाजिक परिस्थितीत वनांचे संवर्धन करणे हे वन मंत्रालयासमोरील मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलताना राबवलेल्या विविध योजना, त्यांचे परिणाम, या योजनांमधील जनसहभाग, भविष्यातील योजना या सगळ्याविषयी राज्याचे ..

भवितव्य काँग्रेसचे

 काँग्रेसला पुन्हा उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी, त्यांनी आपण कोण होतो, आपली मूळे कुठे आहेत, आपली संस्कृती कोणती आहेत आणि लोकांशी आपल्याला कसे जोडून (कनेक्ट) घ्यायचे आहे, या सर्वांचा विचार केला पाहिजे. हा विचार नेहरू-गांधी घराणेशाहीसाठी नाही, तर दे..

नाशिककरांचा स्मार्ट चॉइस : हेक्जी सायकल

***ओमकार शौचे***स्मार्ट सिटी अभियान या पंतप्रधानांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमाअंतर्गत नाशिक शहरात हेक्जी कंपनीच्या माध्यमातून शेअरिंग तत्त्वावर दळणवळणासाठी सायकलचा वापर सुरू करण्यात आला आहे. या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा वेध घेणारा हा लेख!'टि्रंग टि्रंग' अ..

माय ग्रीन सोसायटीचा पर्यावरण जागर

  घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणाशी संबंधित इतर अनेक उपक्रम हाती घेऊन शहरी नागरिकांमध्ये पर्यावरण जागृती करणारी संस्था म्हणजे मुंबईतील 'माय ग्रीन सोसायटी'. संस्थेद्वारे चालणाऱ्या या उपक्रमांविषयी आणि त्यांच्या सकारात्मक परिणामांविषयी माहित..

'झिरो गार्बेज' विलेपार्ले

 'स्वच्छ पार्ले अभियान' या चळवळीतून शून्य कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, कंपोस्ट खतनिर्मिती आणि शहरी शेती हे पार्ल्यात झालेले पर्यावरणपूरक सकारात्मक बदल अनुकरणीय आहेत. स्वच्छ पार्ले अभियानांअंतर्गत चाललेल्या उपक्रमांमार्फत पार्ल्यात एका स्वच्छ, सुंदर, ..

पर्यावरण आणि संस्कृती

पर्यावरण किंवा निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भागच आहे.त्यामुळे मानव आणि पर्यावरण असे द्वैत मानणं योग्य होईल का? आपण ज्या निसर्गाची लेकरं आहोत तो निसर्ग आणि आपण प्रेमाने बांधलेले आहोत. माता भूमिः पुत्रोsहं पृथिव्या:! भारतीय संस्कृती ही जशी ऋषी सं..

आनंदसोहळा

निवडणूक निकालानंतर भारतवासी ज्या क्षणाची  आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी हा संपूर्ण भारतासाठीच आनंदसोहळा होता. या सोहळयाचे प्रत्यक्षदर्शी म्हणून अनुभव घेताना मनात उमटलेल्या भ..

खान मार्केट गँगचा दुहेरी सापळा

 ***देविदास देशपांडे***खान मार्केट हा दिल्लीतील अत्यंत उच्चभ्रू भाग आहे. दिल्लीतील तथाकथिक उच्चभ्रू वर्तुळातील मंडळी या मार्केटमध्ये खरेदी आणि चर्चा करायला जातात. त्या चर्चांतून आलेले नासके फळ म्हणजे ही परदेशी माध्यमांतील मोदींची आणि भारताची नालस्त..

सोशल मीडियावरही नव्या भारताचा विजय

  भाजपाचं सरकार पुन्हा निवडून आलं. फक्त निवडूनच आलं नाही, स्पष्ट बहुमताने आलं. फक्त बहुमताने नाही, आधीपेक्षा अधिक जागा मिळवून आलं. हा विजय कोणत्याही राजकीय पक्षाशी वा विचारधारेशी बांधील नसलेल्या, परंतु राजकीयदृष्टया सजग व सक्रियरीत्या बोलणाऱ्या ..

संघतपस्येचा पुण्यप्रभाव

सत्ता त्यांच्या हातात आली म्हणजे सत्ता संघाच्या हातात आली असे होत नाही. सत्ताप्राप्ती हे संघाचे लक्ष्य नसल्यामुळे सत्ता अनुकूल असली काय किंवा प्रतिकूल असली काय, संघावर त्याचा काही परिणाम होत नाही. केंद्रस्थानी स्वयंसेवक सत्तेवर गेल्यामुळे संघशाखा वाढत नाह..

‘अनादि मी, अनंत मी’ ध्वनिनाट्य स्वरूपात

येत्या स्वा. सावरकर जयंतीदिनी दिनांक 28 मे 2019पासून, स्वा. सावरकरांची जीवनगाथा असलेल्या ‘अनादि मी, अनंत मी’ ह्या महानाट्याचे ध्वनिनाट्य (ऑडिओ ड्रामा) स्वरूपात रूपांतरण विविध डिजिटल माध्यमांद्वारा प्रकाशित होत आहे. या रूपांतरणाच्या प्रवासाविषय..

 स्वयं स्वीकृतं आणि कंटकाकीर्ण’

  सोशल मीडियावर तुम्ही नियमित लिहीत असाल, तर त्याचा एक तोटा असतो. काही महत्त्वाची घटना घडली की जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांना त्यावर तुमची प्रतिक्रिया हवी असते. खरं तर त्याबद्दल त्यांना चर्चाही करायची असते.आणि माझं नेमकं उलट होतं. कालच्या ..

सिंदबाद फडणवीस आणि लिलिपुट विरोधक

 ****देविदास देशपांडे****महाराष्ट्रातील राजकारणाच्या गणितात देवेंद्र फडणवीस हा ‘हातचा एक’ अंक बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची वाटचाल सुरू आहे. निवडणुकीच्या निकालात त्याचेच प्रतिबिंब पडले आहे. ‘से..

कोण जिंकणार  2019  ची निवडणूक ? आमच्याकडे आहे उत्तर

          कोणताही अचूक अंदाज वर्तविण्यापूर्वी या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे, की माध्यमांतील प्रत्यक्ष वार्तांकनातून सुचविण्यात येणारी मोदी लाट किंवा मजबूत सुप्त लाट एवढी सशक्त..

ममता बॅनर्जींची कुटील खेळी 

 कोलकाता शहरात 14 मे रोजी संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ती घटना आणि त्यानंतरचे त्याचे पडसाद यांच्यामुळे बंगालच्या शैक्षणिक क्षेत्राचे जनक आणि खरोखरीच पंडित असलेल्या ईश्वरचंद्र यांनी त्यांच्या वचनात उल्लेखलेल्या मनुष्याच्या विवेकबुद्धी आणि आत्..

नव्या नक्षली रचनेचा धोका

यापुढे  पोलीस यंत्रणेला आता गाफील राहता येणार नाही. आता फक्त गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात नक्षली कारवाया दिसत असल्या, तरी यापूर्वी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नांदेडचा काही भाग यात नक्षली प्रभाव कमी-अधिक प्रमाणात होता. या जिल्ह्यातील..

टाइम आणि टाइम्स

ज्याचा जन्म इंग्लडमध्ये झाला, ज्याचा बाप मुसलमान आहे, तो पाकिस्तानी होता, पाकिस्तानच्या सत्ता वर्तुळात होता; हा बाप त्याच्याच अंगरक्षकांतर्फे मारला गेला, ज्याची आई दिल्लीच्या सत्ता वर्तुळात फिरणारी तथाकथित मेनस्ट्रीम पत्रकार आहे, असा मुलगा मोदी समर्थक होऊ..

कोंबडे झाका, - पण सूर्य उगवणारच!

देविदास देशपांडे***अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया कंपन्यांवर सडकून टीका केली. फेसबुकने नुकतेच आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करून कट्टरवाद आणि घृणा पसरविण्याच्या आरोपावरून अनेक प्रसिद्ध लोकांच..

पर्यावरणाची बूज राखणारा महत्त्वाचा निर्णय

  विविध मार्गांनी - घरगुती वापराचे प्रदुषित सोडले जाणारे सांडपाणी शुध्दीकरणाचे नियम शिथिल करण्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal - NGTने) दि. 30 एप्रिल 2019 रोजी फेटाळून लावला आहे. भारतातल्य..

वाराणसी ते आनंदकानन

वाराणसी शहर उत्तर प्रदेश राज्यातील ईशान्य भागातील एक महत्त्वाचे आणि सर्वात वेगाने शहरीकरण होत असलेल्या शहरांपैकी एक शहर आहे. भारतातील प्राचीन काळापासून मोक्षदायिनी म्हणून सुप्रसिद्ध असणार्‍या ह्या शहराकडे राजकीय विश्लेषकांचे आणि टीकाकारांचे दुर्लक्ष झ..

दोन वाचाळ तोंडे

प्रसिध्द संगीतकार जावेद अख्तर आणि मर्ाक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीतराम येचूरी या डाव्या मंडळीच्या वक्तव्यांनी चांगली खळबळ उडाली आहे. अख्तरमियांनी बुरख्याप्रमाणेच घुंगटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर येचूरी यांनी रामायण व महाभारत या दोन महाकाव्य..

मौलाना मसूद अझर प्रकरणी - भारताचा कूटनीतिक विजय

  21 फेब्रुवारी 2019 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निषेध ठरावाला पाठिंबा दिला. त्या ठरावात जैशचे नाव घेण्यात आल्यामुळे मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे क्रमप्राप्त होते. या प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या अमेरिका, रशिया, फ..

श्रीलंकेवर दहशतवादाचे सावट

 श्रीलंकेतील साखळी बाँबस्फोटांना एक आठवडा उलटून गेला आहे. या हल्ल्यांतील मृतांची संख्या 250वर पोहोचली असून 500हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यांची जबाबदारी आयसिसने घेतली असून आत्मघातकी पथकातील तरुण हे उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील असल्याचे स्पष्ट झा..

जागतिक नेतृत्वाकडे प्रवास

****डॉ. शैलेंद्र देवळाणकर** राष्ट्रांची मक्तेदारी मोडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक राष्टांचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने पहिल्यांदा पर्यावरण रक्षणाबाबत भारतीय पंतप्रधानांचा गौरव केला आहे..

‘दि ताश्कंद फाइल्स’  सब चलता है !

 लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘दि ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाद्वारे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ‘ताश्कंद फाइल्स’चे वेगळेपण प्रेक्षकांसमोर आ..

संघाच्या वाटेला जाऊ नका

आजम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर आरोप करताना खाकी चड्डी आणली. खाकी चड्डी हा दोन वर्षांपूर्वी संघाचा ब्रँड होता. आता गणवेशातील खाकी चड्डी गेली आणि आता गडद तपकिरी रंगाची फुल पँट गणवेशात आली. खाकी चड्डीला आता तसा अर्थ राहिलेला नाही. हा कपडयाचा विषय बाजूला ठे..

म.गांधी आणि संघ

30 जानेवारी 1948 रोजी सरसंघचालक श्रीगुरुजी मद्रासमधील एका कार्यक्रमात होते, त्या वेळी त्यांना गांधीजींच्या मृत्यूची वार्ता कळली. त्यांनी लगेच पंतप्रधान पं. नेहरू, गृहमंत्री सरदार पटेल आणि गांधीजींचे पुत्र देवदास गांधी यांना टेलिग्रामद्वारे आपला शोकसंदेश प..

संवेदनशीलतेच्या नावाखाली दुष्प्रचारी कथानक

 'नो फादर्स इन काश्मीर' असे इंग्लिश चित्रपटाचे शीर्षक पाहता काही ग्रह होणे अगदी साहजिक आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अश्विनकुमार याने 2004 साली काढलेला 'लिटल टेररिस्ट' नावाचा लघुपट छान होता. हा लघुपट आणि 'इन्शाल्ला, काश्मीर' हा याच दिग्दर्शकाचा 2012मध..