नोटबंदी... अशीही, तशीही...8 नोव्हेंबरपासून भारतात प्रचंड अर्थतज्ज्ञ निर्माण झालेत, दोन प्रकारचे - मोदी चूक, मोदी बरोबर!! दोन्ही बाजू अगदी तावातावाने भांडत असतात. दोन्हीकडे अगदी नावाजलेली तज्ज्ञ नावे आणि आपली अवस्था संभ्रमित अर्जुनासारखी.मी माझ्या व्यवसायानिमित्त सर्वत्र ..