नेहा जाधव

सा.विवेकमध्ये उपसंपादक / वार्ताहर या पदावर कार्यरत. जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे  येथून पत्रकारितेत पदवीधर. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या वेबसाइटवर प्रथम लेखनास सुरूवात. दै. पुढारी आणि दै. प्रहार या वर्तमानपत्रांमध्ये पत्रकार म्हणून अनुभव. विविध विषयांवरील लेखनाची आवड.  

@@BEFORE-BODY-END-DATA@@