सुरेशरावांचे जीवनएक आदर्श पाठयपुस्तक - मा. भय्याजी जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह आणि माजी अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुरेशराव केतकर यांचे शनिवार, दि. 16 जुलै 2016 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या मासिक श्राध्ददिनानिमित्त साप्ताहिक विवेक एक विशेष पुरवणी प्रकाशित करत आहे... ..