• डॉ. सूरज अ. पंडित

डॉ. सूरज अ. पंडित

- प्रकल्प संचालक, मुंबई पुरातत्त्वीय सर्वेक्षण.

विभाग प्रमुख, प्राचीन भारतीय संस्कृती

साठये महाविद्यालय, मुंबई

शोध - मुंबईच्या अस्तित्वाचा

 मुंबई... भारताची आर्थिक राजधानी, वर्तमानात जगणारं एक शहर. या शहराच्या गर्दीत अनेक गुपितं लपलेली आहेत. 650हून अधिक वारसा स्थळे, एका डझनाहून अधिक किल्ले, जवळपास 150 लेणी, अश्मयुगीन मानवाचा इतिहास सांगणारी पुरातत्त्वीय स्थळे असे इतिहासाची साक्ष ..