प्रदूषणमुक्त भारतासाठी बायोगॅस सर्व प्रकारची जीवाश्म इंधने आता हळूहळू संपायला लागतील, तेव्हा सूर्याच्या ऊर्जेप्रमाणेच बायोगॅस हा शाश्वत ऊर्जा देणारा आणखी एक स्रोत आहे. आता यातील संशोधनाने यापुढे आणखीही लहान आकाराचे व अधिक ऊर्जाक्षम बायोगॅस संयंत्र हे भविष्य आहे.'स्मार्ट ..