पूर्वांचलातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांचे परस्परातील नाते दृढ व्हावे, कौटुंबिक जिव्हाळा उत्पन्न व्हावा या हेतूने जनकल्याण समितीतर्फे 'भारत मेरा घर' हा उपक्रम चालवला जातो. या उपक्रमात पूर्वांचलातील नागरिकांना महाराष्ट्रात आणले जाते आणि महाराष्ट्रातील ..