पुस्तक परिचय

''पुस्तके मनाच्या कुपीत अत्तरासारखी जपली पाहिजेत'' - निशिगंधा वाड

 ''आपण सर्व जण ग्लोबल नागरिक असलो, तरी डिजिटल डीटॉक्स हा खूप गरजेचा आहे. डिजिटल डीटॉक्सचा अर्थ एवढाच की या डिजिटल युगात तेवढंच वापरा, जितकं आपल्या आकांक्षांना गरजेचं आहे. पण पुस्तकाशी नातं तोडू नका. कारण पुस्तकांचं नातं जितकं घट्ट असेल, तितकं ते आपल्..