सदाबहार

कोई दूर से आवाज़ दे चले आओ

आजूबाजूला कुणीही नाही. मग हे सत्य आहे का आभास? ह्या आवाजाला चेहरा नाही. या वाट पाहण्याला अंत नाही. मरणानंतर सुध्दा न संपलेली तहान म्हणजे 'कोई दूर से आवाज दे चले आओ' हे गीत. ..

एहसान तेरा होगा मुझपर

मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते. ..

सीने जलन ऑंखो मे तुफानसा क्यूं है ?

मुंबईसारख्या स्वप्नाच्या नगरात प्रत्येकाच्या काळजात धगधगता अंगार आहे आणि डोळयात दबलेले वादळ. प्रचंड अस्वस्थता हृदयात दडवून, येथे प्रत्येक जण जगत आहे. मुझफ्फर अली दिग्दर्शित 'गमन' या सिनेमातील हे गीत. शहरयार यांनी लिहिलेली, जयदेव यांनी दिग्दर्शित केलेली आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली ही गझल, येथील प्रत्येकाच्याच वेदनेला शब्दरूप देते. ..

एक प्यार का नगमा है

एक प्यार का नगमा है ..

बडी सूनी सूनी है

बडी सूनी सूनी है ..