यज्ञातील जी समिधा झाली..आपलं सारं आयुष्य प्रमिलताईंंनी समिधारूपानं समितीसाठी, पर्यायानं राष्ट्रासाठी अर्पण केलं, झिजवलं. तरुण सेविकांना प्रेरणा देत राहिल्या आणि माझ्यासारख्या असंख्य सेविकांच्या मुलांना ध्येयदिशा देत राहिल्या.त्यामुळेच प्रमिलताईंच्या जीवनाविषयी लिहिताना ..
आनंदीबाई गोपाळ जोशीसावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदीबाई जोशी वैद्यकीय शिक्षणाचे व डॉक्टर बनण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होत्या. यासाठी आनंदीबाईंना प्रेरणा दिली आणि सातत्याने प्रोत्साहन दिले ते त्यांचे पती गोपाळ जोशी यांनी. ..
छवी राजावतराजस्थानमधील सरपंच छवी राजावत ही 2010 साली झालेल्या निवडणुकीत सर्वप्रथम निवडून आली. एम.बी.ए. झालेली भारतातील पहिली सर्वाधिक तरुण महिला म्हणून तिला ओळखले जाते. कॉर्पोरेट यशापासून ते राजस्थानच्या सोडा या छोट्याशा गावातील सरपंचपदापर्यंतचा तिचा सेवेचा ..
प्रेम माथुरप्रेम माथुरच्या आधी दुसरी कुणीही महिला व्यावसायिक वैमानिक झालेली नसल्याने सर्वच्या सर्व एअरलाइन्स कंपन्या तिला ठेवून घ्यायला तयार होईनात. काही कंपन्यांनी तर तुम्ही महिला आहात, अशा स्पष्ट शब्दांत नकार कळवला होता. तुम्ही वैमानिक आहात असं कळलं तर प्रवासी ..
लीला सेठलीला सेठ यांची 1978 साली दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यापाठोपाठ त्यांच्याकडे चालत आलं हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीशपद. त्यांनी अनेक आयोगांवर आणि मानव अधिकारविषयक संस्थांवर काम केलं. 2012 च्या निर्भया ..
डोंबिवलीचे श्री गणेश मंदिर संस्कृती संवर्धनाचा ऊर्जास्रोत!डोंबिवलीतील फडके रोड येथे 1924 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानाची यंदा शतकपूर्ती पार पडली. धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम हे तर गणेश मंदिर संस्थानचे नित्य कार्य आहे. त्याचबरोबर संस्थानाकडून राबवण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम ..
अॅना राजम मल्होत्राअॅना राजम मल्होत्रा यांनी 1951 मध्ये पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशाच्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी बनून इतिहासात आपले नाव नोंदवले. सनदी सेवेचं क्षेत्र महिलांसाठी नाही, त्यामुळे लग्नानंतर तुम्हाला नागरी ..
लेडी सिंघम उषा किरणकेंद्रीय राखीव सुरक्षा दलात दाखल होणारी उषा किरण ही काही पहिलीच तरुणी नव्हती; परंतु कोणत्याही विशेष सवलती न मागता, पुरुषांच्या दलात सहभागी होत, बस्तरसारख्या नक्षलग्रस्त भागात एकटीनेच जायला ती तयार झाली होती. बस्तरमधील ज्या ग्रामीण भागात तिचं पोस्टिंग ..
वंदनीय लक्ष्मीबाई केळकरभारतात खास स्त्रियांसाठी धर्म आणि कर्मभावानं काम करणारं कोणतंही निःस्पृह संघटन नव्हतं. अशा काळात 25 ऑक्टोबर 1936 रोजी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. या कार्यात मावशींनी रा. स्व. संघापासून प्रेरणा जरूर घेतलीच; परंतु संघाचं सक्रिय सहकार्य न ..
डॉ. कमला सोहोनीतत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी या ताडगोळ्याकडे कमलाबाईंचं लक्ष वेधलं आणि त्यातून जन्माला आलं ते नीरा (अल्प मूल्य पोषण आहार) नावाचं पेय. महामार्गांवर आणि हमरस्त्यांवर उभ्या असणार्या नीरा विक्रेत्यांच्या टपर्या आपण नेहमीच पाहतो; परंतु ..
दुर्गाबाई कामतदुर्गाबाई कामत यांचं नाव भारतीय चित्रपटातील पहिली स्त्री कलावंत म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत नोंदलं गेलं. चित्रपटसृष्टीत स्त्रियांनी काम करणं हे त्याज्य मानणार्या काळात, दुर्गाबाईंनी धाडसानं पाऊल ठेवले. त्यामुळे आज शेकडो स्त्री अभिनेत्रींना अभिनयाच्या ..
सावित्रीबाई जोतिबा फुलेउणेपुरे सहासष्ट वर्षांचे आयुष्य सावित्रीबाई फुले यांना लाभले, त्या आयुष्यात त्यांनी जे उत्तुंग कार्य केले, ते त्यांच्या निधनाला सव्वाशेहून अधिक वर्षे उलटूनही आजदेखील मार्गदर्शक ठरते आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या त्यांच्या 127व्या पुण्यतिथी निमित्ताने.. ..
कोकणच्या भूमीतून राज्याच्या अवकाशात..महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. एक तळागळातील सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपामध्ये त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा सुरू केला. पुढे नगरसेवक, चारवेळा आमदार, मंत्रीपद भूषवतांनाच चव्हाण यांनी ..
काशीबाई कानिटकरस्त्रीस्वातंत्र्याचाच नव्हे तर स्त्री-पुरुष समतेचा विचार मांडणारी महत्त्वपूर्ण विदुषी, असा सार्थ गौरव लाभलेल्या काशीबाई कानिटकर मराठी साहित्यात कादंबरी, चरित्र आणि कथा प्रकारात लेखन करणार्या पहिल्या मराठी लेखिका म्हणून गणल्या जातात. त्यांचा लेखनप्रवास ..
अय्यलसोमयाजुला ललिताज्या काळात शालेय शिक्षण पूर्ण करून मुली वैद्यकीय शिक्षण घेऊ लागल्या होत्या; पण अभियांत्रिकीमधील पुरुषी मक्तेदारी अजून कुणी मोडली नव्हती. अभियांत्रिकी शाखेत शिकणारी ती एकमेव विद्यार्थिनी होती. भारतातील पहिली महिला अभियंता म्हणून स्वतःची ओळख निर्माण ..
होमाई व्यारावालापुरुषांची मक्तेदारी असलेलं फोटोग्राफीचे क्षेत्र आणि ज्या काळात कुणाचे फोटो काढून घेणंसुद्धा सामान्य स्त्रीच्याकल्पनेपलीकडचं होतं, त्या काळात बिनदिक्कतपणे ब्रिटिश अधिकार्यांचे तसेच गांधी-नेहरुंचे फोटो टिपणार्या होमाई व्यारावाला म्हणजे लोकांसाठी ..
द्विदेशीय दौर्याचे फलितपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनेई आणि सिंगापूर या दोन देशांना अलीकडेच दिलेली भेट ही अनेकार्थांनी महत्त्वाची ठरली. हे दोन्ही देश आसियान या शक्तिशाली व्यापारी गटाचे सदस्य असून त्यांच्या आर्थिक विकासाचे प्रतिमान भारतासाठी प्रेरणादायी आहे. चीनबरोबर ..
मदुराई षण्मुखवाडिवु तथा एम. एस. सुब्बुलक्ष्मीसुवर्णशलाकेसारखा आवाज लाभलेल्या सुब्बुलक्ष्मींची 1927 ते 2004 अशी तब्बल 75 हून अधिक वर्षांची कारकीर्द त्यांच्या नावामागे लागलेल्या ‘नायटिंगेल’, ‘कोकिळा’, ‘आठवा स्वर’, ‘स्वरलक्ष्मी’ आणि ‘तपस्विनी’ अशा अनेक बिरुदांनी गाजली. त्यावर कळस चढवला तो ‘पद्मभूषण’, ..
मेहेर मूस180 देशांच्या व्हिसाचे स्टँप मारून घेतलेले 18 पासपोर्ट सदैव बरोबर घेऊन ती फिरते. तिचं अधिकाधिक फिरणं विमानानं झालं; पण जगाच्या पाठीवरची सर्वाधिक लांबीची रेल्वेयात्रा करण्याची तिची इच्छा होती. भूलोकीचं सौंदर्य तिनं अनुभवलं; पण तारांगणात फिरून आकाशलोकीचं ..
सालुमारदा थिमक्कावयाच्या 113 व्या वर्षी थिमक्का या बहुधा जगातल्या सर्वात वृद्ध अशा निसर्गप्रेमी गणल्या जातील. दरमहा मिळणारं तुटपुंजं पेन्शन एवढीच काय ती त्यांची आवकेची बाजू. भौतिक अभिलाषा नसल्यानं त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. जीव असेपर्यंत झाडं-निसर्ग-पर्यावरण ..
कर्णम मल्लेश्वरीअर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न आणि पद्मश्री या नागरी बहुमानानं कर्णम मल्लेश्वरीलागौरवण्यात आलं. ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक मिळालं ते या तीनही सर्वोच्च सन्मानानंतरच. एकूण 240 किलो वजन उचलल्यामुळे मल्लेश्वरी भारतासाठी भारोत्तोलन स्पर्धेत ..
फातमा बेगमअभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, पटकथालेखक अशा चित्रपट क्षेत्रातील बहुतांश जबाबदार्या लीलया पेलणारी हरहुन्नरी कलाकार म्हणजे फातमा बेगम. मोजक्याच चित्रपटांच्या कारकीर्दीत बिग बजेट फिल्म, ट्रिक सीन्स आणि स्पेशल इफेक्ट्ससारखी तंत्रे वापरून चित्रनिर्मिती ..
फातिमा बीवीफातिमा बीवी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्याच; परंतु पहिल्या मुस्लीम महिला न्यायाधीश, तमिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मानही त्यांच्या नावे जमा झाला. ..
सरला ठुकरालजागतिक आकडेवारीनुसार एकूण वैमानिकांमध्ये महिला वैमानिकांचं प्रमाण 5.8 टक्के आहे; पण महिला वैमानिकांच्या बाबतीत भारतानं जागतिक सरासरीला मागे टाकलं आहे. भारतात महिला वैमानिकांचं प्रमाण 12.4 टक्के आहे, जे जगात सर्वाधिक आहे. सरला ठुकराल या वयाच्या 22 ..
आप्पांचं जाणं..डोंबिवलीचं सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक-आर्थिक आणि क्रीडाविषयक जीवन ज्या त्रयीच्या प्रोत्साहनाने फुललं, विकसित झालं, डोंबिवलीच्या तीन पिढ्यांतील कलाकारांना-गायकांना-वादकांना-नर्तकांना-अभिनेत्यांना आणि क्रीडापटूंना ज्यांचा आशीर्वाद लाभला, अशा प्राचार्य ..