• सतीश मराठे

सतीश मराठे

परदेशातील सहकारी बँका

शंभर देशांतील 52 हजार सहकारी बँका 17 कोटी 70 लाख लोकांना सेवा देत आहेत. सहकारी चळवळ ही केवळ अविकसित आण्ाि विकसनशील देशांतच आहे, असा एक समज आहे. पण वास्तवात विकसित देशांतही सहकारी बँकांचा मोठा प्रभाव आहे. विविध देशांतील सहकारी बँकांची माहिती पुढीलप्रमाणे ..