• वैभव बागकर

वैभव बागकर

नारीशक्तीला एका उंचीवर पोहोचविण्याचा प्रयत्न... दंगल

सरत्या वर्षामध्ये चरित्रपटांचं पीकचं आलं असं म्हणायला हवं. एकूणच या वर्षामध्ये तेरा चरित्रपट बनले आणि प्रदर्शितही झाले. यामधील बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट म्हणजे आमिर खान अभिनित 'दंगल'.'दंगल' हा कथापट गीता फोगट हिच्या महिला कुस्तीगिरीच्या कामगिरीवर ..