• डॉ यश वेलणकर

डॉ यश वेलणकर

योगाचा विश्वसंचार

 स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेमध्ये वैदिक तत्वज्ञानाचा जगाला परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी अमेरिका आणि युरोप येथे योगाचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. हाच वसा योगानंद,शिवानंद या सारख्या अनेक योगागुरुनी पुढे चालू ..