मध्यर्मवगातील आपण सर्व जण नेहमी काळया पैशांविरोधात तक्रारी करत होतो. काही राजकारणी, भ्रष्ट अधिकारी, बिल्डर्स, श्ािक्षणसम्राट, सहकार महर्षी, दादा लोक यांच्याकडे काळा पैसा घरातील बिछान्याखाली, गोणीमध्ये, कपाटामध्ये लपवलेला असतो. गुंडागर्दीबरोबरच दहशतवादासाठ..