सिध्दी वैद्य

मुंबई विद्यापीठातून Counselling Psychology या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. गेल्या चार वर्षांपासून डोंबिवली आणि कल्याणमधील मानसशास्त्रज्ञांबरोबर काम करण्याचा अनुभव. तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये School Counsellor म्हणून काम केले असून आता 'मुदिता' या नावाने स्वत:चे Psychological Wellness and Counselling Centre डोंबिवली येथे सुरू केले आहे. '