‘कॅलिफोर्निया 30 फार्म’ची प्रेरणादायी कहाणीसुमित भोसले हे केवळ यशस्वी उद्योजक नाहीत, तर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दाखवून दिलं की, योग्य नियोजन, मेहनत आणि शिकण्याची तयारी असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. ‘कॅलिफोर्निया 30 फार्म’ आणि शेळीपालन शाळा या त्यांच्या उपक्रमांमुळे ..
आंबा शेतीचा ‘नाबर’ पॅटर्न!सिव्हिल इंजिनिअर भूषण नाबर यांनी पारंपरिक आंबा शेतीला आधुनिक व वैज्ञानिक दृष्टीकोन दिला. ’युरेपगॅप’ प्रमाणपत्र मिळवत त्यांनी कोकणातील आंबा थेट ’व्हाईट हाऊस’पर्यंत पोहोचवला.शेतकर्यांना संघटित करून त्यांनी आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे नवे दालन ..