पार्थ बावस्कर

पार्थ बावस्कर हा अवघ्या 21 वर्षांचा औरंगाबादचा तरुण आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात वीर सावरकर, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, रामायण, महाभारत, भगवद्गीता, पसायदान अशा अनेक विषयांवर व्याख्यान देत भ्रमंती करत असतो. शब्दामृत प्रकाशन या नावाने पार्थची आता स्वतःची पुस्तक प्रकाशन संस्था आहे. आजवर त्याने फक्त सावरकरांवर 100पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.