थॉमस पेन आणि महात्मा फुले जोतिरावांना असलेली सामाजिक प्रश्नांविषयीची जाण, त्याविषयीचे त्यांचे आकलन, त्यांच्या मांडणीतील स्पष्टवक्तेपणा व आक्रमकता पाहिली, म्हणजे पेन आणि जोतिराव यांच्या भाषेतील व लेखनशैलीतील सारखेपणा सहज नजरेत भरतो. या लेखातील पूर्वार्धात आपण थॉमस पेन ..